एकूण 19 परिणाम
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत...
जानेवारी 03, 2019
मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा 45 हजार रुपयांच्या व इतर भागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या 40 हजार रुपयांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी आणि अर्थ विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी, असे आदेश आज...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी "जवाब दो'चा नारा देण्यात...
जुलै 25, 2018
सातारा  - "आशा' स्वयंसेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांना मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. महिना किमान 18 हजार पगार मिळावा, या प्रमुख मागणीसाठी नुकत्याच नागपूरला झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी इशारा मोर्चा काढला. मात्र, त्यात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात समिती स्थापन करून पुढील...
जुलै 09, 2018
गोंडपिपरी (चंद्रपूर) -  सोशल मिडीयाच्या माध्यमातून समाजात अशांतता पसरविण्याचा समाजकंटकांडून प्रयत्न सातत्याने होत आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी एसपी नियती ठाकर गोंडपिपरी तालुक्यात विठठलवाडयात पोहचल्या. सांयकाळी सात वाजता शेकडो गावक-यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चिमुकल्यांशी आपुलकीचा...
जुलै 05, 2018
निफाड : प्लास्टिकबंदी नंतर आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींकडे आता लक्ष वेधले गेले आहे. पर्यावरणविषयक जाणीव सर्व स्तरातून निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून नुकताच 'गो ग्रीन बाप्पा' या इकोफ्रेंडली गणेश मूर्तीचे तसेच वेबसाईट व लोगोचे अनावरण महाराष्ट्राचे वित्त व...
जुलै 04, 2018
मंचर (पुणे): 'श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र (ता. खेड सह ता. आंबेगाव) विकास आराखड्यासाठी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी २२ कोटी रुपयांची तरतूद राज्यशासनाने केली आहे,' अशी माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष व भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते म्हणाले, 'बुधवारी (ता. ४)...
मार्च 31, 2018
जिवती (जि. चंद्रपूर) : "कोरपना या मागास भागातील शिक्षण, आरोग्य आणि पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण होत आहेत. पुढील महिन्यात या क्षेत्रातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील', अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यांच्या...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
मार्च 09, 2018
महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2018 संबंधीत विशेष बुलेटीन : स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी 1316 कोटींची तरतूद : मुनगंटीवार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्यासाठी विकासकामे सुरु करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट सिटीच्या योजनेसाठी राज्य सरकारकडून 1316...
मार्च 09, 2018
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा सरकारचा मानस आहे. त्या दृष्टीने विचार सुरु आहे. नागरी आरोग्य अभियानासाठी 964 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (शुक्रवार) दिली.  2018-19 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री मुनगंटीवार...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी - ‘‘तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी निधी मागा मी द्यायला तयार असून, जिल्ह्याच्या विकासासाठी कोठेही निधी कमी पडू देणार नाही. जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपला साथ द्या,’’ अशी ग्वाही येथे अर्थमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. येथील राजवाडा परिसरात आयोजित भाजप कार्यकर्ता...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - 'केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा, यासाठी राज्यात पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्या शिफारशींनुसार राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात येतील,'' असे राज्याचे वित्त व...
फेब्रुवारी 02, 2018
खडकी - 'खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड हे संरक्षण खात्याच्या अखत्यारित येत असल्यामुळे या भागाचा विकास होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी बोर्डाला केंद्र सरकारकडून योग्य तो निधी मिळत असेल असा माझा समज होता, मात्र बोर्डाला मिळणारा निधी हा अत्यंत अल्प असून तो मिळावा, यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करून निधीची...
ऑक्टोबर 30, 2017
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रविवारी (ता.२९) रात्री एका महिलेने दोन तोंडे असलेल्या बाळाला जन्म दिला. सध्या बाळ व बाळांतीन सुखरुप आहेत. बाळावर मात्र शिशू अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे.  सदरील महिला परळी येथील असून या महिलेला दोन मुली व एक मुलगा आहे. रविवारी रात्री प्रसुती...
ऑगस्ट 22, 2017
टाकळी हाजी (शिरूर, जि. पुणे): "ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तपासणी करून त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे'', असे प्रतिपादन "फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड'चे अधिकारी सुधीर दळवी यांनी केले. कवठे येमाई (...
मे 14, 2017
आपल्या देशात चर्मोद्योगाची मोठी परंपरा असून, सध्या जगातल्या चर्मनिर्यातीत आपला सहभाग १३ टक्के आहे. या विषयासाठीच्या संशोधनाचं महत्त्व ओळखूनच १९४८ मध्ये चेन्नई इथं चर्म अर्थात चामड्यावर संशोधन करण्यासाठी केंद्रीय चर्मसंशोधन संस्था (सीएलआरआय) स्थापन करण्यात आली. चर्मोद्योग म्हटल्यानंतर हा विषय फक्त...
एप्रिल 09, 2017
मध्य प्रदेशात भोपाळ इथं शेतीसंदर्भात केवळ मातीवर शास्त्रीय संशोधन करणारी भारतीय मृदा विज्ञान संस्था (आयआयएसएस) सन १९८८ मध्ये स्थापन झालेली आहे. भारतीय कृषी परिषदेच्या अंतर्गत या संस्थेचं कार्य चालतं. पर्यावरणरक्षण करत मातीची (मृदा) गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत आणि धोरणात्मक संशोधन करणं या मुख्य...