एकूण 14 परिणाम
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव झाकून ठेवले, संध्याकाळी गावाला ही खबर दिली. तुकाराम महाराज सावकार होते. प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवायचे. दुष्काळ आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - आगामी २०१९ हे निवडणूक वर्ष ठरणार असल्याने जवळपास २० लाख ५० हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लुभावण्याची संधी आणि नववर्षाचा मुहूर्त राज्य सरकारने साधला आहे. येत्या एक जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 22, 2018
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सादर होणारा राज्याचा सन 2019-20 या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प हा घोषणाहीन असेल. या अर्थसंकल्पाऐवजी जून महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पात विविध घोषणा करून विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे सत्ताधारी भाजपने ठरवले आहे. त्यामुळे अंतरिम...
मे 22, 2018
राज्यात सुमारे ५० लाख तरुणांना विविध लघुउद्योग, ‘स्टार्टअप’साठी ‘मुद्रा’ (मायक्रो युनिट्‌स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) योजनेअंतर्गत बॅंकांमार्फत कर्ज उपलब्ध करून दिल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सन २०१६-१७ मध्ये १६ लाख ९ हजार कोटी रुपये,...
एप्रिल 12, 2018
गेले काही दिवस वर्तमानपत्रांत प्रवेशाविषयी येणाऱ्या बातम्या पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली, की प्रवेशाची समस्या आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना फक्त आपल्या पाल्यालाच विचार आपल्याकडून केला जातो. आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की झाले, नाही मिळाला तर शाळेच्या माथी खापर फोडून...
मार्च 10, 2018
मुंबई - गेल्या वर्षी कमी पाऊस पडला असतानाही कृषी क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्याने कृषी उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येते, असे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ४६ लाख २५ हजार शेतकऱ्यांच्या २३ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीला सरकारने मान्यता दिली आहे. त्यापैकी ३५ लाख ६८ हजार...
मार्च 08, 2018
मुंबई : सर्व जगात महाराष्ट्राचा विकासदर जास्त असल्याचे अर्थमंत्री यांनी सांगितले. जगातील 193 देशांचा सध्याचा विकास दर हा 3 टक्के आहे. तसेच देशाचाही विकास दर कमी आहे. मात्र महाराष्ट्राचा यंदाचा विकास दर 7.3 टक्के इतका असून हा दर सध्याच्या काळात सर्वाधिक असल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार...
ऑक्टोबर 30, 2017
आर्णी : तालुक्यातील कॉंग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने (ता. 30 रोजी) तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी जन संताप मोर्चा काढण्यात आला. कापसाला 7000 रुपये भाव द्यावा, उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, शेतकर्‍यांची सरसकट कर्ज माफ करावे, कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या...
ऑक्टोबर 30, 2017
बीड : जिल्हा बँकेचे जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडे थकित असलेले कर्ज आणि कर्जापोटी तारण दिलेली जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून सोमवारी मध्यरात्री माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान,...
ऑक्टोबर 09, 2017
आधी माझे परिचयात्मक दोन शब्द: “चीन पाकिस्तान आर्थिक हमरस्ता” व “श्रीलंकेचे कर्ज अन् चिनी संपत्ती” हे दोन लेख लिहिल्यानंतर माझ्या मनात एक विचार घर करू लागला आहे कीं अमली पदार्थांची रस्तोरस्ती विक्री करणारे व्यापारी जसे आपल्या गिर्हाकइकाला सुरुवातीला अगदी स्वस्तात अमली पदार्थ देऊ करतात व एकदा का तो...
जून 07, 2017
परभणी - शिवसेना-भाजपा सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी शिवसेना-भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यात सुरु असलेल्या शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून परभणीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष...
मार्च 20, 2017
नांदेड - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार नांदेडच्या दौऱ्यावर आल्यानंतर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी "रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. या वेळी मुनगंटीवार यांच्या वाहनांचा ताफा तरोड्यातील कॅनॉल रस्ता येथे रविवारी अडविण्यात आला.  शेतकरी कर्जामुळे...