एकूण 13 परिणाम
मार्च 25, 2019
जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी "जवाब दो'चा नारा देण्यात...
ऑगस्ट 05, 2018
नगर : राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवडीला मोठा प्रतिसाद मिळाला. महिनाभर राबविलेल्या या अभियानात राज्यात 15 कोटी 88 लाख 71 हजार 352 वृक्षलागवड झाली. ठरविलेल्या उद्दिष्टापेक्षा 22.13 टक्के अधिक वृक्षलागवड झाली. वृक्षलागवडीत चार जिल्हे दुपटीने पुढे आहेत.  सरकारने तीन वर्षांपासून वृक्षलागवड मोहीम...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजनचा २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी विविध विकास कामांसाठीच्या १७९ कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी जिल्हा नियोजन विभागाकडे आले आहेत. उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीची फेब्रुवारीत बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा...
फेब्रुवारी 01, 2018
निजामपूरला 'रंगतरंग' कार्यक्रमाचे उदघाटन निजामपूर-जैताणे (धुळे) : शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे, असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य व नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान...
ऑक्टोबर 30, 2017
बारामतीः तालुक्यातील 150 हून अधिक रोहित्रांचा वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (सोमवार) महावितरणच्या उर्जा भवनसमोर आंदोलन करुन याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी आज उर्जा भवनचा परिसरत दणाणून गेला होता. या रोहित्रांचा वीजपुरवठा...
ऑक्टोबर 30, 2017
आर्णी : तालुक्यातील कॉंग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने (ता. 30 रोजी) तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी जन संताप मोर्चा काढण्यात आला. कापसाला 7000 रुपये भाव द्यावा, उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, शेतकर्‍यांची सरसकट कर्ज माफ करावे, कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या...
जुलै 04, 2017
औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे...
फेब्रुवारी 08, 2017
नगर : मातब्बरांचे पाठबळ व व्यापक जनसंपर्काच्या बळावर विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅटट्रिक साधली.  नाशिक पदवीधर मतदार संघात नव्या याद्यांच्या रचनेमुळे यावेळी मतदारांची संख्या थेट अडीच लाखांवर...