एकूण 26 परिणाम
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर या विस्तारापूर्वीच राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार आणि कालिदास...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही पक्षांनाही संधी दिली...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - पंतप्रधान कृषी सन्मान योजनेअंतर्गत सध्या दोन हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. मात्र कोडवाहू भागात शेतकऱ्यांकडील धारण क्षेत्र हे सरासरी जास्त असल्यामुळे अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र, याची तरतूद अर्थमंत्री...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 18 टक्‍क्‍यांची वाढ सुचविणारा बक्षी समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालाचा लाभ जवळपास 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या...
डिसेंबर 04, 2018
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 14, 2018
मुंबई - नरभक्षक ‘अवनी’ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यावरून मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री आपल्याला लक्ष्य करणार, हे गृहीत धरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उशिरा पोचले. मंत्रिमंडळ बैठकीची नियोजित वेळ सकाळी अकरा वाजता असताना...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई -  "अवनी' या वाघिणीची हत्या केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. 11) देशभरात सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. मुंबईत शिवाजी पार्क येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात प्राणिप्रेमींनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.  अवनी या वाघिणीला वाचवण्यात वन विभाग अपयशी...
नोव्हेंबर 06, 2018
मुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापत आहे. याप्रकरणावरून केंद्रीय मंत्री मनेका गांधींनीही राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''अवनी वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय योग्यच होता. तसेच याप्रकरणात...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
जुलै 02, 2018
मुंबई : एकीकडे प्लास्टिक बंदी लागू करणारे सरकार सर्वसामान्यांकडून दंड आकारून न भरल्यास कारावासाची शिक्षा असा नियम लागू करत असताना दुसरीकडे मात्र सरकारच्या कार्यक्रमात चक्क पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचे दिसून आले. वन महोत्सव 2018 राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम कल्याणमधील...
जुलै 01, 2018
कल्याण - वृक्षारोपन हा केवळ एक कार्यक्रम नाही सृष्टी, विश्व वाचवण्याचा उपक्रम आहे. वृक्ष लागवड हा कार्यक्रम राहिला नसून आता ही चळवळ झाली असून आजचा दिवस भारताच्या इतिहास मधील नवीन विक्रम करणारा दिवस असून ही नागरिकांची चळवळ कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 01, 2018
मुंबई : परदेशात कत्तलीसाठी जिवंत शेळ्या व मेंढ्यांची नागपूरहून विमानाने वाहतूक करण्याच्या निर्णयास जैन व हिंदू धार्मिक संघटनांनी तसेच प्राणिमित्र संघटनांनी एकजुटीने कडाडून विरोध केल्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला; मात्र या निर्णयामुळे धनगर समाजातून सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. ...
जून 16, 2018
औरंगाबाद : शेतकऱ्यांना खरिपासाठी पीककर्जाचा पुरवठा केला जात नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावरून परत आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे वित्त व नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे सांगितले. तसेच जिल्हा बॅंकाच...