एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
पंढरपूर : उजनी धरणातून भीमेच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविल्याने भीमा नदीने धोक्याची पाळी ओलांडली आहे. अशातच आज (रविवार) गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील दोन तरूण नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नील शिंदे (वय18) आणि लक्ष्मण खंकाळ (वय 19) अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत. ही घटना...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलना-वेळी पोलिसांत दाखल झालेले गुन्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच मागे घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - पवना धरणातून पाइपलाइनने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणी देण्यास विरोध दर्शवून २०११ मध्ये मावळमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या जाळपोळीदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी १८५ शेतकऱ्यांवरील दाखल गुन्हे आज रद्द करण्यात...
नोव्हेंबर 21, 2018
देवळी (जि. वर्धा) - पुलगाव दारूगोळा भांडाराच्या सोनेगाव (आबाजी) येथील बॉम्ब निकामी करण्याच्या मैदानावर मंगळवारी (ता. २०) घडलेल्या घटनेमध्ये कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे पुढे आले आहे. भांडाराच्या कर्मचाऱ्यांना ट्रकमधून बॉम्बच्या पेट्या काढण्यापासून खड्ड्यांमध्ये बॉम्ब टाकणे व ते...
सप्टेंबर 09, 2018
वाघोली : जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे. तुमच्या जीवनाला त्यामुळे एक वेगळी वाट मिळते. महाविद्यालयीन जीवनात त्याचे महत्त्व वाटत नसले तरी येथून बाहेर पडल्यावर त्याचे महत्व कळेल. त्यामुळे शिस्त आतापासूनच अंगीकृत करा, असे मत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी व्यक्त केले. वाघोलीतील जी एच रायसोनी...
जून 06, 2018
पुणे : कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलिसांकडून एल्गार परिषदेचे आयोजन सुधीर ढवळेंसह अन्य दोघांना आज (बुधवार) सकाळी अटक केली. पुण्याजवळील कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारीला झालेल्या हिंसाचारात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर गुन्हे...
जून 04, 2018
वडिलांमुळेच आजचा दिवस; लालमातीने खूप दिले बीड - जीवनातील कठीण परस्थितीशी दोन हात करीत राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत सुवर्णपदक पटकावले. माझे लक्ष आता एशियन स्पर्धेकडे असून, वडिलांमुळेच मला आजचे यश पाहायला मिळत आहे. या लालमातीने मला खूप काही दिले आहे, असे मत कुस्तीपटू राहुल आवारे याने पत्रकार परिषदेत...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
ऑक्टोबर 30, 2017
खडकवासला (पुणे) : सिंहगड किल्ल्यावर कल्याण दरवाज्याच्या मागे झाडाला दोरीने गळफास घेऊन तरुण प्रेमी युगलाने आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवार) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.  मुळशी तालुक्यातील मुठा गावच्या भरेकरवाडीचे ते रहिवाशी आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्या महिलेच्या...
ऑक्टोबर 30, 2017
विजापूर : जिल्ह्यातील चडचन गावामध्ये पोलिस निरीक्षक श्रीशेल यांच्यावर गोळीबार झाला आहे, तर गुंड धर्मराज चडचन याचा एन्काऊंटर पोलिसांनी केला आहे. गुंड धर्मराज यांच्याकडे अवैध पिस्तुल असल्याने पोलीस निरीक्षक श्रीशेल हे छापा टाकण्यासाठी गेले होते, या घटनेने चडचनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, ...
ऑक्टोबर 30, 2017
बीड : जिल्हा बँकेचे जयभवानी सहकारी साखर कारखान्याकडे थकित असलेले कर्ज आणि कर्जापोटी तारण दिलेली जमीन परस्पर विक्री केल्याच्या आरोपावरून सोमवारी मध्यरात्री माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आमदार अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान,...
ऑक्टोबर 30, 2017
आळंदी : लग्नानंतरच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाला अडथळा ठरणाऱ्या पहिल्या पत्नीला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने नेऊन आळंदीजवळील चऱ्होली खुर्दच्या एका बांधकामावरून ढकलून दिले. यामध्ये अहमदनगरच्या मंदा देविदास पालवे (वय २८) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पतीसह दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे...
जून 07, 2017
सोलापूर - कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित घठडू नये यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांच्यासह अन्य काही...