एकूण 15 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
पंढरपूर : उजनी धरणातून भीमेच्या पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविल्याने भीमा नदीने धोक्याची पाळी ओलांडली आहे. अशातच आज (रविवार) गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील दोन तरूण नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वप्नील शिंदे (वय18) आणि लक्ष्मण खंकाळ (वय 19) अशी वाहून गेलेल्या तरूणांची नावे आहेत. ही घटना...
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
जानेवारी 03, 2019
मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा 45 हजार रुपयांच्या व इतर भागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या 40 हजार रुपयांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी आणि अर्थ विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी, असे आदेश आज...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 18 टक्‍क्‍यांची वाढ सुचविणारा बक्षी समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालाचा लाभ जवळपास 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे जंगलातील...
ऑक्टोबर 08, 2018
सावंतवाडी : वीज अधिकारी आणि वन विभागाच्या अनास्थेमुळे चौकुळ धनगर वाडी येथील सुमारे 50 अधिक कुटुंबे आजही काळोखात राहत आहेत, निधी मंजूर होऊन सुद्धा दोन्ही विभागाकडून वेळ काढू भूमिका घेतली जात असल्यामुळे हे काम रेंगाळले आहे. किरकोळ गोष्टीचा बाऊ करून दोन्ही विभागाकडून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आंदोलनामुळे राज्यात उद्भवलेली परिस्तिथी  आणि राज्य सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप मागे घेतला सोयीची घोषणा संघटनेचे अध्यक्ष नंदू काटकर यांनी आज मंत्रालयात केली.  संघटनेने तीन दिवसीय संप पुकारला होता. मात्र तिसऱ्या दिवशी दुपारीच संप...
ऑगस्ट 02, 2018
मुंबई : शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी 22 हजार 122 कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली असून, या पॅकेजची अंमलबजावणी कालबद्ध रितीने पूर्ण करावी, असे आदेश काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात...
जुलै 31, 2018
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजनचा २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी विविध विकास कामांसाठीच्या १७९ कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात १२५ कोटी जिल्हा नियोजन विभागाकडे आले आहेत. उर्वरित तीस टक्के निधी दुसऱ्या टप्प्यात वर्ग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीची फेब्रुवारीत बैठक झाली होती. समिती अध्यक्ष तथा...
जुलै 26, 2018
मुंबई : वृक्ष लागवड आणि संगोपनासाठी प्रशासकीय विभागांना समर्पित निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक शासकीय विभाग त्यांना उपलब्ध होणाऱ्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी (कार्यक्रमावरील खर्चामधून) 0.5 टक्क्यांच्या मर्यादेत निधी उपलब्ध करून देऊ शकेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
ऑक्टोबर 30, 2017
मोखाडा (ठाणे)-  जव्हार, मोखाडा या आदिवासी तालुक्यांमध्ये खरीप हंगाम संपताच पोटाची खळगी भरण्यासाठी, आदिवासीं मजुरांनी शहराकडे स्थलांतर सुरू केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतून आदिवासी मजुरांना काम मिळत नाही. काम मिळाले तर मजुरी वेळेत मिळत नाही. केलेल्या कामाची मजुरी, सहा महीने ते...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे: पीएमपी बसमध्ये प्रवाशाचे पैशांसह पडलेले पाकिट परत करत वाहक व चालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. यामुळे प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. पीएमपीची बस रावेत बस थांबा येथून शिवाजीनगरकडे येत होती. दरम्यानच्या काळात एका प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले होते. पाकिटामध्ये रोख साडे...
ऑक्टोबर 30, 2017
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कामगारांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून केडीएमटी प्रशासनाने बेकायदेशीर प्रत्येकी 100 रुपये कपात केली असून, ती परत कामगारांना द्यावी आंदोलन करू, असा इशारा भाजपा परिवहन समिती सदस्य सुभाष म्हस्के यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे. कल्याण...