एकूण 18 परिणाम
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
जानेवारी 03, 2019
मुंबई - आदिवासी आणि दुर्गम भागात काम करणाऱ्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या डॉक्‍टरांना देण्यात येणाऱ्या दरमहा 45 हजार रुपयांच्या व इतर भागात काम करणाऱ्या डॉक्‍टरांच्या 40 हजार रुपयांच्या मानधनात 15 हजार रुपयांची वाढ करण्यात यावी आणि अर्थ विभागाने त्यास तत्काळ मान्यता द्यावी, असे आदेश आज...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - आगामी २०१९ हे निवडणूक वर्ष ठरणार असल्याने जवळपास २० लाख ५० हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट लुभावण्याची संधी आणि नववर्षाचा मुहूर्त राज्य सरकारने साधला आहे. येत्या एक जानेवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. त्यामुळे...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्यात जानेवारी 2006 ते 26 फेब्रुवारी 2009 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना, तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय, तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तिवेतनात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...
नोव्हेंबर 15, 2018
मुंबई - पांढरकवड्यातील अवनी वाघिणीचा शिकाऱ्याने वेध घेतल्यानंतर 12 दिवस उलटले; मात्र तिच्या दहा महिन्यांच्या दोन बछड्यांचा शोध घेण्यात वन विभागाच्या 100 जणांच्या पथकाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विशेष पथक या बछड्यांना पकडण्याच्या मोहिमेसाठी...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
सप्टेंबर 11, 2018
अकाेला : ''राज्यात लवकरच नव्या काेऱ्या 500 लालपऱ्या धावणार असून, यासाठी परिवहन मंत्रालयाला निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  राज्य परिवहन महामंडळाच्या १८ हजार ८५० बसेस दरराेज सुमारे ६७ लाख प्रवाशांना घेऊन राज्यातील कानाकाेपऱ्यापर्यंत धावत अाहेत. शहर अाणि...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...
ऑगस्ट 10, 2018
मुंबई - राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज दुपारपासून मागे घेत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीने आज मंत्रालयात जाहीर केले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितले, की दुपारी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आंदोलनामुळे राज्यात उद्भवलेली परिस्तिथी  आणि राज्य सरकारने सकारात्मक आश्वासन दिल्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने संप मागे घेतला सोयीची घोषणा संघटनेचे अध्यक्ष नंदू काटकर यांनी आज मंत्रालयात केली.  संघटनेने तीन दिवसीय संप पुकारला होता. मात्र तिसऱ्या दिवशी दुपारीच संप...
एप्रिल 03, 2018
मुंबई - कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामास वेग द्यावा, महसूल आणि वन विभागाने यासंबंधीची आवश्‍यक ती कार्यवाही गतीने पूर्ण करावी व प्रकल्पग्रस्तांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.  आज मंत्रालयात यासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते...
मार्च 25, 2018
शिर्डी : मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी साडेतीन लाख विषारी गोळ्या टाकल्या. याचा अर्थ तेवढे उंदीर मारले असा होत नाही. दुसऱ्यांवर आरोप करताना, जनतेचा आपल्यावरील विश्‍वास उडणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांना शनिवारी दिला....
नोव्हेंबर 27, 2017
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यामध्ये समेट घडवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणाची कोनशिला होती. मध्यपूर्वेतील भूतपूर्व शत्रुराष्ट्रांमधील परस्पर संबंधांची पुनर्रचना करायची आणि ती यशस्वी होऊ लागल्याचे संकेत दिसूही लागले आहेत. आखाती राष्ट्रें अजून...