एकूण 17 परिणाम
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मार्च 11, 2019
सोलापूर - मागील निवडणुकीपासून रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे भाजप-शिवसेना युतीसोबत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, हे अद्यापही पक्ष पातळीवरून सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे भाजपने आठवले यांची जागेची मागणी अद्याप मान्य केलेली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची स्वबळावर लढण्याची...
फेब्रुवारी 11, 2019
सोलापूर - संत तुकाराम महाराजांच्या वडिलांचे सकाळी निधन झाले. गावाला ही खबर सांगितली तर शेतकरी पेरायला जाणार नाहीत म्हणून त्यांनी दिवसभर वडिलांचे शव झाकून ठेवले, संध्याकाळी गावाला ही खबर दिली. तुकाराम महाराज सावकार होते. प्रत्येक गोष्टीचा हिशेब लिहून ठेवायचे. दुष्काळ आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना...
डिसेंबर 28, 2018
मुंबई - कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी असलेल्या मुंढेंना मुख्य प्रवाहाबाहेर पाठवत एड्‌स नियंत्रण मंडळाच्या प्रकल्प संचालकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  अवघ्या महिन्याभरातच तुकाराम...
डिसेंबर 18, 2018
मुंबई - धडाकेबाज कारकिर्दीमुळे प्रकाशझोतात आलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मंत्रालय नको आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही मुंढे नकोत अशी अवस्था झाल्याने तुकाराम मुंढे नवीन नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहेत. तुकाराम मुंढे यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, नवी...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी "जवाब दो'चा नारा देण्यात...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
सप्टेंबर 19, 2018
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या 18 हजार 10 बस सध्या विविध मार्गांवर धावतात. त्या माध्यमातून राज्यात दररोज सुमारे 68-70 लाख प्रवासी ये-जा करतात. वास्तविक पाहता एक हजार लोकसंख्येमागे सहा बसची गरज आहे. परंतु, सद्यःस्थितीत राज्य परिवहनच्या ताफ्यात "शिवशाही'सह केवळ 19 हजार बस आहेत. या बसवर दरवर्षी...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
मार्च 01, 2018
सोलापूर - राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नकार दिला आहे. तब्बल सहा वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मुनगंटीवार हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी चव्हाण यांना पत्र लिहून जुनी...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेअंतर्गत 34 हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यासाठी, तसेच मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डिस्ट्रिक्‍ट प्लॅनिंग कमिटी- डीपीसी) निधीत तीस टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, हा निर्णय मागे घेण्यात आला आहे...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - 'केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला घेता यावा, यासाठी राज्यात पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. त्यांच्या शिफारशींनुसार राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात येतील,'' असे राज्याचे वित्त व...
सप्टेंबर 18, 2017
प्रश्‍न - असं काय झालं की तुम्ही तडकाफडकी राजीनामा दिला?  उत्तर - मी संघटात्मक कार्य केलं. दहा, दहा वर्षं ज्यांनी काम केलं ते अशा वाईट स्थितीत पक्षाला सांभाळू शकले नसते, पण मी ते केलं. आता मरगळ सोडून सगळेजण काम करू लागलेत. पण, पक्षातील लोकांच्या त्रासामुळं मी पद सोडले. ज्यांची कपॅसिटी नाही ते...
सप्टेंबर 16, 2017
सोलापूर - कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्यांनी राजीनाम्याचा फॅक्‍स पाठविला. शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतःहून राजीनाम्याची माहिती दिली.  श्री. खरटमल म्हणाले, ""कठीण...
जून 07, 2017
सोलापूर - कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसाठी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित घठडू नये यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांच्यासह अन्य काही...