एकूण 15 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा...
मार्च 25, 2019
जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांची टीका बीड - जिल्हा परिषद सदस्य फोडणे म्हणजे, जिल्ह्यातील बहुजन समाजाचे नेतृत्व संपविण्याच्या कटाचा भाग आहे. काहींना बीड जिल्हा स्वतःची जहागिरी वाटत आहे. म्हणूनच स्वाभिमानी नेतृत्वाचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी...
मार्च 15, 2019
मुंबई - भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (ता. 16) जाहीर होणार आहे. राज्य भाजप कोअर समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत काही नावांवर शिक्‍कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे दिल्लीत भाजप संसदीय मंडळाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर हे संसदीय मंडळ उमेदवारांच्या नावांची घोषणा करणार आहे. या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - पुणे विभागाच्या एक हजार ५८९ कोटी रुपयांच्या २०१९-२०च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत तत्त्वतः मान्यता देण्यात आली. विभागीय आयुक्तालयात झालेल्या या बैठकीस महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट,...
फेब्रुवारी 06, 2019
अकोला - राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यसुद्धा भविष्यात मागे राहणार नाही, यंदा राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित असेल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिले. अकोला येथील कृषी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांवर बैठका सुरू आहेत. युतीबाबत शिवसेनेकडून सावध पवित्रा घेतला जात असतानाच, युतीची घोषणा लवकरच होणार असल्याचे भाजप नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज भाजप प्रदेश कार्यलयात सांगितले.  मुनगंटीवार आणि महसूलमंत्री चंद्रकांत...
डिसेंबर 11, 2018
खडकवासला : सिंहगड घाटातील रस्त्याचे कॉंक्रीट व डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने आजपासून घाट रस्ता वाहतुकीला तीन महिने बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू असून वनविभाग व वन संरक्षण समितीच्या माध्यमातून रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  सिंहगडावरील...
डिसेंबर 11, 2018
मुंबई - 'राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी असेल तेथे चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महसूल व मदत-पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कोण-कोणत्या भागात चारा छावण्यांची गरज आहे, याची पडताळणी...
डिसेंबर 04, 2018
शिवसेना आणि भाजप यांच्‍यातले संबंध जगजाहीर झालेत. या दोन्‍ही पक्षातलं प्रेम 2014 च्‍या निवडणुकीवेळीच आटलंय. तरीही दोघांमध्‍ये 'कूलिंग ऑफ'चा काळ सुरु आहे. हा कालावधी कायद्यानं सहा महिन्‍यांचा असला तरी या दोघांमध्‍ये गेल्‍या साडेचार वर्षांपासून तो सुरु आहे. तो यापुढं राहणार नाही, हे शिवसेनेकडून गेल्‍...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर -  ‘अवनी’ प्रकरणावरून आपल्याला घेरण्यामागे भाजपतील काही लोक असल्याचे सूचक वक्तव्य खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यांचा इशारा कुणाकडे आहे?, याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात पांढरकवडा जंगलात अवनी वाघीणीला ठार करण्यात आले. यावरून सुरू झालेला...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 23, 2018
मुंबई - शिवसेनेबरोबर युती होवो अथवा राहो, आपल्यासाठी एक- एक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे आतापासून बूथप्रमुख ते कोअर कमिटी सदस्यांनी कामाला लागावे, असा सक्त आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे भाजप मंत्री, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना दिला. महाराष्ट्र आणि गोवा या दोन...
जुलै 03, 2018
नागपूर : मुलांच्या पालनपोषणासाठी सरकारी सेवेतील महिला कर्मचाऱयांना सहा महिन्यांची विशेष रजा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी घेतला. मुले अठरा वर्षांची होईपर्यंत ही रजा टप्प्याटप्प्याने घेता येईल. या बाबतचा शासकीय आदेश येत्या दहा दिवसांत निघणार आहे. राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन...