एकूण 18 परिणाम
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
जून 01, 2019
नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 27, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपला मुलगा अमितच्या लग्नात चक्का हळद खेळल्याचे दिसून आले. शनिवारी साम टिव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये हळदीच्या रंगात रंगलेले राज ठाकरे दिसून आले. अमित ठाकरे यांचा मिताली बोरुडे यांच्याशी आज (रविवार) विवाह होत असून, या विवाह सोहळ्याला राजकारण, उद्योग...
डिसेंबर 22, 2018
कऱ्हाड : अवनी वाघिणीला ठार करणारा असगर अली दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. जंगलातल्या वाघासह मुंबईतल्या वाघाच्या संवर्धनाचेच काम मी केले, असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला कोपरखळी मारली. कराडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - नरभक्षक टी- वाघिणीला जेरबंद करण्याचा अथवा तो प्रयत्न फसल्यास ठार मारण्याचा आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा नव्हता, असे स्पष्टीकरण देत मुनगंटीवारांची पाठराखण करण्यासाठी तब्बल आठ दिवसांनी वन विभाग पुढे आला आहे.  वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार व एनटीसीएच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे हे आदेश...
नोव्हेंबर 10, 2018
चंद्रपूर : वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो, असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेल्या व्यक्तव्याला ते उत्तर देत होते....
नोव्हेंबर 10, 2018
चंद्रपूर : मृत वाघाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न होत आहे. हा हीन राजकारणाचा प्रकार आहे. संजय निरुपम यांच्याकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. त्यांच्यावर आपण चंद्रपुर न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. निरुपम यांनी अवनी वाघिणीच्या...
नोव्हेंबर 10, 2018
नागपूर : वाघीण नरभक्षक झाली होती. तिने सुमारे तेरा जणांचा बळी घेतला. त्यामुळेच तिला ठार मारावे लागले. मात्र, त्यावरून सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. वनमंत्र्यांनी हातात बंदूक घेऊन तिला मारले नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हास्यास्पद असल्याचे सांगून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री...
ऑक्टोबर 12, 2018
सोलापूर : महाराष्ट्राबरोबर देशात नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत लाखो कर्मचारी रस्त्यावरची लढाई लढत आहेत. भाजप, कॉंग्रेस व सर्वच राजकीय पक्षांकडून पेन्शन मुद्याचे राजकारण होत आहे. असे चित्र असताना राज्यातील कर्मचाऱ्यांना "आप'कडून अपेक्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली असून, शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या आजच्या "भारत बंद'मध्ये मनसे सहभागी झाला होता. यावर बोलण्यासाठी राज यांनी पत्रकार परिषदेचे...
जुलै 10, 2018
अकोला : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे देण्यात येणाऱ्या आठ लाख रुपये अर्थसहाय्याच्या रकमेत वाढ करून आता दहा लाख रुपये देण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत होणाऱ्या जनावरांसाठीसुद्धा २५ एेवजी ४० हजार...
जुलै 01, 2018
मुंबई : मराठीचे अस्तित्व मुंबईतून संपविण्याचे काम केले जात आहे. इंच-इंच जमीन दिसली की विकून टाकू अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर सोडले. वांद्रे येथील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत वसाहतीतील...
ऑगस्ट 22, 2017
मूळ लेखक: श्री. सैफ ताहीर, अनुवाद: सुधीर काळे हा लेख २ ऑगस्ट २०१७ रोजी ’डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्रात प्रकाशित झाला व ’डॉन’ व श्री. सैफ ताहीर यांच्या अनुमतीने त्याचे भाषांतर मी इथे सादर करीत आहे. जेंव्हां आसपासच्या रहिवाशांना रोजच्या व त्याच-त्याच गोष्टींचा कंटाळा येतो आणि जेंव्हां उन्हाळ्यात...