एकूण 8 परिणाम
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
जून 04, 2019
निवृत्त अधिकाऱ्याला परराष्ट्रमंत्री करण्याचा पंतप्रधानांचा निर्णय दखल घेण्याजोगा आहे. परराष्ट्र संबंधांना मोदी सरकार विशेष महत्त्व देत असून जनतेच्याही अपेक्षा मोठ्या आहेत. या क्षेत्रात सरकारला पाच प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात माजी परराष्ट्र...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
नोव्हेंबर 17, 2018
देवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने पाहिले पाहिजे. शबरीमला मंदिरातील महिलांचा प्रवेश, राममंदिराचे बांधकाम ते ‘अवनी’ वाघिणीची हत्या अशा मुद्द्यांवर राजकीय वर्तुळांमधील चर्चा आणि आरोप-...
मार्च 10, 2018
एकाच व्यक्तीच्या प्रकृतीविषयी दोन तज्ज्ञांनी अगदी परस्परविरुद्ध निदान करावे आणि तिला पूर्णपणे संभ्रमात टाकावे, तसेच काहीसे राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत घडले आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचे जे चित्र गुरुवारी सादर करण्यात आले, त्यात अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीत काळजी करण्यासारख्या अनेक...
फेब्रुवारी 17, 2018
फेब्रुवारी महिना आला, की मराठी भाषेसंबंधी अनेक उत्सवी कार्यक्रम होऊ लागतात. हा महिना संपला, की पुढील फेब्रुवारीपर्यंत कोणालाही मराठी भाषेची आठवण होत नाही. उत्सव साजरे केले, की भाषेबद्दल आपले कर्तव्य झाले अशीच सरकारची, साहित्य संस्थांची कल्पना झालेली दिसते. आजच्या काळात केवळ मराठीच नव्हे, तर सर्व...
मे 02, 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.' दुर्दैवाने आज शिक्षणासाठीच 'संघर्ष' करण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. सरकारी शैक्षणिक संस्थांत शिक्षणाची वानवा आहे; तर खासगी शिक्षण सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेलेले आहे. सरकार काहीही म्हणत असले, तरी आज शैक्षणिक संस्था या पूर्णतः...