एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 17, 2017
'पद्मावती'च्या निमित्ताने सुरू असलेला गोंधळ पहाता आपल्याला चित्रपटाकडे कला म्हणून बघता येतं की नाही असा संशय येतो. या निमित्ताने पुन्हा एकदा महानाट्याचा प्रयोग सुरू आहे.  भारतात दर दोन वर्षांनी 'संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट' हे एक उत्स्फूर्त महानाट्य ('संलीभयांचि') सादर होते. पडदा हळूहळू वर जातो...