एकूण 14 परिणाम
डिसेंबर 17, 2019
उल्हासनगर : उच्च न्यायालयाचा आदेश आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार उल्हासनगरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र उल्हासनगर महानगरपालिकेची इमारतच ताबा पावतीवर उभी असून जागेचा मालकी हक्क नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रथम दंडात्मक रकम भरून इमारतीसह अनेक भूखंड...
फेब्रुवारी 06, 2019
उल्हासनगर : गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या व वाळवी लागलेल्या तब्बल 90 हजार सनदांचे स्कॅन करून त्यांना संगणकात जतन करून ठेवण्याची लक्षवेधक कामगिरी उल्हासनगरातील उपविभागीय कार्यालयाने केली. पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या सिंधी बांधवांसाठी सनद देण्याची व्यवस्था आहे. आता सनद स्कॅन...
डिसेंबर 01, 2018
उल्हासनगर : वारंवार उपोषण करून कब्रस्तानसाठी 40 वर्षांपासून लढा देणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिमांना आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी या सासू-सुनेने मिळवून दिलेल्या भूखंडामुळे कब्रस्तान मिळाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनाही भूखंडाचे श्रेय देण्यात...
नोव्हेंबर 28, 2018
उल्हासनगर : उल्हासनगर व अंबरनाथच्या लोकवस्ती शेजारी थाटण्यात आलेले डंपिंगचे प्रकरण स्थानिक पातळीवर पेटले असतानाच आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर डंपिंगची धग पोहचली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर,शांताराम मोरे यांच्या सोबत निदर्शने करून नागरिकांच्या जीविताशी आरोग्याशी खेळ...
नोव्हेंबर 13, 2018
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरातील कॅम्प नंबर 5 मधील नागरिकांनी  डंपिंगच्या वासामुळे होणाऱ्या त्रासामुळे पालिकेत येऊन टाहो फोडला होता. लोकशाही दिवशी चक्क तोंडावर मास्क लावून डंपिंगचा विरोध केला. तरीही पालिकेने ठोस उपाययोजना केली नसल्याने ऐन दिवाळीत पेटत्या डंपिंगच्या वासाने त्रस्त ...
ऑक्टोबर 15, 2018
उल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त...
ऑक्टोबर 11, 2018
उल्हासनगर : आम्ही टॅक्स भरतो, सर्व सोयीसुविधा उल्हासनगर पालिकेकडून मिळतात, असे असतानाही आमच्या नातलगांचा जनाजा दफन करण्यासाठी अंबरनाथ, कल्याणला का जावे लागते? असा सवाल करताना गेल्या 25-30 वर्षांपासून कब्रस्तानच्या जागेसाठी उपोषण, पदयात्रा, धरणे, रास्तारोको करणाऱ्या मुस्लिम बांधवांना तत्कालीन आयुक्त...
ऑक्टोबर 05, 2018
उल्हासनगर - महापौर पंचम कलानी यांनी पदभार स्विकारण्याच्या दुसऱ्या दिवशीच उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यात असलेले तीन शासकीय भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे. गिरासे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे भूखंड विकसित करण्यासोबत...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर : डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचा थर कमी होण्यासाठी व त्यावरील दुर्गंधी हद्दपार करण्याकरिता उल्हासनगर पालिकेने बायोसॅनिटायझरच्या सूक्ष्म दाण्यांसोबतच बायोकॅटलिस्ट-स्प्रेचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे डंपिंगच्या दुर्गंधी व धुरामुळे होणारी नागरिकांची घुसमट संपणार असे चित्र दिसू...
ऑगस्ट 18, 2018
उल्हासनगर : यापूर्वी महाराष्ट्र शासनाने  म्हारळच्या हद्दीतील 58 क्रमांकाच्या भूखंडावर कब्रस्तान जाहीर केलेले होते.मात्र उल्हासनगरच्या विकास आराखड्यात या भूखंडावरील आरक्षण हटवण्यात आले असून आता चक्क गोरगरीब राहत असलेल्या वस्त्या उध्वस्त करून त्यावर कब्रस्तान करण्याचा खटाटोप भाजपाच्या संगनमताने...
ऑगस्ट 06, 2018
उल्हासनगर : म्हारळच्याजवळील डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कॅम्प नंबर 5 मध्ये तयार करण्यात आलेल्या डंपिंगवर मृत जनावरांचा सडा पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना श्वास घेणे दुश्वार झाले आहे. त्याचे नकारात्मक पडसाद उमटले असून आज नगरसेवक-...
मे 01, 2018
उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे तीनऐवजी चार मे रोजी उल्हासनगरात येत आहेत. ठाकरे यांनी नव्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर त्यांची ही पहिलीच सभा शहीद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल मध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आज मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली....
मार्च 15, 2018
उल्हासनगर : गेल्या 40 वर्षांपासूनच्या लढ्यानंतरही मुस्लिमांना कब्रस्तान मिळत नसल्याने पालिकेच्या आवारात दोनदा जनाजे आंदोलने झाली आहेत. कब्रस्तानच्या अभावी एका मुस्लिम महिलेचा मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्याची वेळ महिलेच्या नातलगांवर आली होती. या भावनिक मुद्यांना हात घालणारे शिवसेनेचे आमदार डॉ....
मार्च 12, 2018
उल्हासनगर : राज्यशासनाने उल्हासनगरात कब्रस्तानसाठी दोन भूखंड आरक्षित केले आहेत. या भूखंडांना मुस्लिमांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणी करिता आज काँग्रेसने पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात भिवंडी मधील काँग्रेस नेते नगरसेवक सहभागी झाले आहेत. गेल्या 40 वर्षांपासून मुस्लिम नेते...