एकूण 1 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
उल्हासनगर : जालना व परभणी येथे राहणारे दोन जण उल्हासनगर येथे बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी आले असता, या दाेघांना उल्हासनगर गुन्हे अन्वेशन विभागाच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. उल्हासनगर कॅम्प १ येथील शहाड ब्रिजजवळ दोन इसम बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती...