एकूण 7 परिणाम
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे....
ऑक्टोबर 04, 2018
उल्हासनगर - शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशस्त इमारतीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या इमारतीत सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली असणार असून नोव्हेंबरमध्ये या इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. उल्हासनगरात...
जुलै 20, 2018
उल्हासनगर : पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने घशाला कोरड बसणाऱ्या उल्हासनगर-अंबरनाथकरांच्या घशाला आता बारमाही ओलावा मिळणार आहे. पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी या दोन्ही शहराला वाढीव पाणी पुरवठा देण्याच्या मागणी करिता गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारे आमदार डॉ.बालाजी...
जुलै 12, 2018
उल्हासनगर - केबिनमध्ये सापडलेल्या 387 दस्तावेजांचा समाधानकारक खुलासा न करणारे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशानव्ये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी भदाणे यांच्या रिक्त झालेल्या...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
जून 17, 2018
उल्हासनगर : शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या पुढाकाराने शहरातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले आयुष्य जगणारे गोर गरीब, निराधार अपंग जोडप्यांना दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या अंत्योदय शिधापत्रिका, अंधअपंगांना महाराष्ट्र राज्यात एस टी प्रवास करण्यासाठी सवलतीच्या पास चे वाटप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र...
जानेवारी 25, 2018
उल्हासनगर : निवडून आल्यावर मतदारांकडे पाठ फिरवणाऱ्या उमेदवारांना नाही तर पाच वर्षे सुविधा देताना मतदारांच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवारांनाच मतदान करणार, असा संकल्प आज राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने मतदारांनी केला. त्यांना मतदार नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यात आले. उल्हासनगरातील प्रभाग समिती तीन मध्ये...