एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या नगररचना विभागातील धक्कादायक प्रताप पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या सव्वातीन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या नगररचनाकार संजीव करपे यांची चक्क 9 सप्टेंबर 2019 रोजी एका बांधकाम परवान्यावर बोगस सही केल्याचे आढळून आल्याने महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख स्वतः चक्रावले...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
जुलै 09, 2018
उल्हासनगर : मागच्या महिन्यात उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी संबंधित नसलेले दस्तावेज मिळाले होते. याप्रकरणी भदाणे यांनी दिलेला खुलासा हा असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
जून 13, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी...