एकूण 7 परिणाम
जानेवारी 14, 2019
उल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक साद घालण्याची युक्ती पालिकेद्वारे लढवण्यात आली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आई-बाबांच्या नावाने तयार केलेले विनंती पत्र उद्या (सोमवार)...
जुलै 09, 2018
उल्हासनगर : मागच्या महिन्यात उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी संबंधित नसलेले दस्तावेज मिळाले होते. याप्रकरणी भदाणे यांनी दिलेला खुलासा हा असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
जून 13, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी...
जून 03, 2018
उल्हासनगर : रजेवर जाताना कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवणारे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे कॅबिन प्रशासनाने प्रथम सील केले. ते उघडल्यावर कॅबिनमध्ये तीन दिवसात महाराष्ट्र शासनाचे उप-आयुक्त दर्जाचे बोगस आयडेंटी कार्ड, काही ब्लाईंड चेक आणि विविध विभागाच्या तब्बल 387 फाईलींचे घबाड...
फेब्रुवारी 05, 2018
उल्हासनगर : उल्हासनगरात पालिकेच्या 28 शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या घरातील गरिबीची पाश्वभूमी पाहता या शाळेत इयत्ता 8 वीचे वर्ग सुरू करण्याच्या मनवीसेच्या मागणीला शिक्षण संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिका आयुक्तांनी देखील तसा प्रस्ताव पाठवल्याने येत्या काळात पालिकेच्या सर्व शाळेमध्ये 8...
नोव्हेंबर 17, 2017
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप अकोलाः शहरात एकीकडे अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीचा पेच निर्माण होत आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे. दुसरीकडे रस्त्यावरच दुकाने थाटण्याची परवानगी व्यावसायिकांना देण्यात आल्याच्या मुद्दावरून महापौरांनी शहरातील सर्व रस्त्यांवरील...