एकूण 1 परिणाम
एप्रिल 08, 2018
उल्हासनगर : कल्याणला स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे गर्भपाताच्या गोळ्यांचा पर्दाफाश झाला असतानाच, 22 मार्च रोजी ठाणे अन्न व औषध प्रशासनाने उल्हासनगरातील धन्वंतरी या मेडिकल स्टोर्सवर छापा मारून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त करून स्टोर्सच्या चालकासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आज रात्री आठच्या सुमारास...