एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 27, 2019
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्याची चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे बंदोबस्तात व्यस्त असतानाही पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावल्याचे समोर आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात नऊ हजार २१२ पोलिस असून त्यापैकी आठ हजार ५६३ पोलिसांनी मतदानाचा आपला हक्क...
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे....
ऑगस्ट 14, 2018
उल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने उल्हासनगर पालिकेला खडवताच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची व 15 डिसेंबर पर्यंत...
जुलै 12, 2018
उल्हासनगर - केबिनमध्ये सापडलेल्या 387 दस्तावेजांचा समाधानकारक खुलासा न करणारे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशानव्ये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी भदाणे यांच्या रिक्त झालेल्या...
जुलै 10, 2018
उल्हासनगर : लिफ्टच्या तळात पावसाचे जमिनीत झिरपणारे पाणी शिरल्याने उल्हासनगर पालिकेची लिफ्ट गेल्या पाच दिवसांपासून बंद पडलेली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यातील कार्यालयात कामाला असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना पायऱ्यांवरून चढ-उतार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
जून 03, 2018
उल्हासनगर : रजेवर जाताना कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवणारे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे कॅबिन प्रशासनाने प्रथम सील केले. ते उघडल्यावर कॅबिनमध्ये तीन दिवसात महाराष्ट्र शासनाचे उप-आयुक्त दर्जाचे बोगस आयडेंटी कार्ड, काही ब्लाईंड चेक आणि विविध विभागाच्या तब्बल 387 फाईलींचे घबाड...
एप्रिल 08, 2018
उल्हासनगर : कल्याणला स्ट्रिंग ऑपरेशनद्वारे गर्भपाताच्या गोळ्यांचा पर्दाफाश झाला असतानाच, 22 मार्च रोजी ठाणे अन्न व औषध प्रशासनाने उल्हासनगरातील धन्वंतरी या मेडिकल स्टोर्सवर छापा मारून गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त करून स्टोर्सच्या चालकासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आज रात्री आठच्या सुमारास...