एकूण 442 परिणाम
जुलै 14, 2019
उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून खड्डे भरण्याच्या निविदाच काढण्यात आल्या नसल्याने उल्हासनगरातील शान समजल्या जाणाऱ्या प्रमुख चौकांच्याच खड्यांच्या चाळण्या झाल्या आहेत या खड्यात अनेक दुचाकीस्वार शिर्षासन करत असतानाचे चित्र दिसत असून दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंधी समाजाच्या 40 दिवसांच्या उपवास...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 06, 2019
मुंबई : मुंबई शहर व उपनगरात आज (शनिवार) सकाळपासून पडणाऱ्या पावसाने दुपारी विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या 24 तासात उपनगरात 77 मि.मी पाऊस नोंदवण्यात आला. येत्या 24...
जुलै 01, 2019
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम रेल्वे व रस्ते वाहतुकीवर झाला आहे. आठवड्याच्या सुरवातीलाच नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे त्याचा फटका...
जून 26, 2019
उल्हासनगर : वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यास कारणीभूत असलेली जुनी यंत्रणा नव्याने उभारा. त्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया सुरु करा. विद्युत मंडळाच्या वतीने निधी कमी पडू दिला जाणार नाही. असे निर्देश आज मंडळाचे अधिक्षक अभियंता धर्मराज पेटकर यांनी उल्हासनगरातील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत....
जून 25, 2019
उल्हासनगर : अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी झडप घातली आहे. त्यांच्या कडून 4 किलो गांजा आणि अमली पदार्थांचा समावेश असलेल्या 144 सिरपच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.  आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभुमीवर कारवाई करण्यात आली.  ...
जून 19, 2019
उल्हासनगर : तीन चार महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या खुनाचा बदला म्हणून परवा एका सेल्समनची दिवसाढवळ्या गळा चिरुन हत्या केली गेली. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी 19 वर्षाच्या घरात आहेत. सोमवारी दुपारी 3 च्या सुमारास बशिष्ठ यादव हा सेल्समन चा व्यवसाय करणारा...
जून 15, 2019
उल्हासनगर : एकात्मिक बाल विकास प्रकल्पा अंतर्गत उल्हासनगरातील 210 अंगणवाडयांना स्मार्टफोन देण्यात आले असून, अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वापरा संबंधीचे प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यामुळे अंगणवाड्या आता स्मार्ट झाल्या आहेत.  कै. विजयाताई पवार विद्यालय येथे विभाग क्रमांक सात व आठच्या सेविकांचे मोबाईल...
जून 14, 2019
उल्हासनगर : सहा महिन्यांपूर्वी  गुरुनानक शाळेच्या भिंतीवरील बॅनर काढताना एमएसईबीच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका लागून मृत्यूमुखी पडलेल्या प्रमोद पंडित या तरुणाच्या कुटुंबियांना आज एमएसईबीचे कार्यकारी अभियंता अशोक सावंत यांनी 4 लाख रूपयांचा धनादेश दिला आहे. आमदार डॉ. बालाजी किणिकर, शिवसेना...
जून 12, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरात 46 मोठे नाले असून त्यांची 80 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. त्यासाठी 4 पोकलेन,6 डंपर,2 जेसीबी आणि 350 कंत्राटी कामगार जुंपण्यात आले आहेत.2005 मध्ये उदभवलेली पुरपरिस्थिती टाळण्यासाठी वसाहतींच्या मधोमध असलेल्या नाल्यांना स्वच्छ करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे.आयुक्त सुधाकर...
जून 08, 2019
उल्हासनगर : मागच्या महिन्यात सुरतमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव झाले. त्यात 22 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, आंदोलनाचा खळ-खट्याक करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने क्लासेस चालकांसोबत...
जून 05, 2019
उल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर...
मे 28, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरात राहणाऱ्या व मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या मुलाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर गोव्यात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. मोबाईलच्या लोकेशनवरुन गोवा गाठणाऱ्या विठ्ठलवाडी पोलिसांनी या वासनांध मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. वडील...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, परभणी व चंद्रपूर या नऊ महापालिकांमधील 15 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जूनला मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी येथे दिली. पोटनिवडणुका...
मे 25, 2019
मुंबई - उल्हासनगर येथील 19 वर्षांच्या युवकाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या पोलिस हवालदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. या तरुणाला खंडणीसाठी धमकावल्याचा आरोप पोलिस हवालदारावर ठेवण्यात आला आहे. उल्हासनगर येथे सॅंडविच आणि ज्यूस विक्रीचा व्यवसाय...
मे 19, 2019
उल्हासनगर : काल सायंकाळी मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेल्या अडीच लाख रूपयांच्या दागिन्यांची बॅग महिला रिक्षात विसरली. मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला तिची बॅग परत मिळाल्याने लग्नात दागिन्यांच्या अभावी येणारे संकट टळले आहे. कामगार हॉस्पिटल जवळ राहणाऱ्या संगीता वेणुगोपाल शेट्टी...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मे 16, 2019
उल्हासनगर : लघुशंकेसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा उघड्या ट्रान्सफार्मरने बळी घेतल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी उल्हासनगरात घडली. लघुशंका करताना वायरचा शॉक लागल्याने ही व्यक्ती जागीच मृत्यूमुखी पडली असून, या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. हरनाम गोपीचंद्र डिंग्रा...
मे 16, 2019
उल्हासनगर : साई पक्षाचे नगरसेवक टोनी सिरवानी यांच्यावर काल मध्यरात्री जिवघेणा हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी सात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी साई पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. स्थायी समितीची निवडणूक...