एकूण 16 परिणाम
मार्च 03, 2019
उल्हासनगर : कल्याण-अंबरनाथ-बदलापूर शहरात मेट्रो धावणार आहे. मात्र मध्यभागी असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेला मेट्रोच्या प्रकल्पातून वगळण्यात आल्याबाबत महापौर पंचम कलानी, टीम ओमी कलानी गटाचे नगरसेवक राजेश वधारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. उल्हासनगरला मेट्रोच्या मार्गात...
फेब्रुवारी 12, 2019
उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-कडोंमपा-बदलापूर-...
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
डिसेंबर 13, 2018
सोलापूर - स्वेच्छाधिकार कोट्यातून सरकारकडून मिळालेल्या सदनिका आता बॅंकामध्ये गहाण आणि तारणही ठेवता येणार आहेत. यापूर्वी या सदनिका विकणे आणि भाड्याने देण्याचे धोरण सरकारने निश्‍चित केले आहे. त्यात या सदनिका गहाण-तारण ठेवण्याची सुधारणा केली आहे. त्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असणार आहेत. तसा...
नोव्हेंबर 24, 2018
कल्याण - रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांच्या बेशिस्तामुळे अपघात होतात आणि यावर उपाय म्हणून आरटीओ आणि वाहतुक पोलिसांमार्फत प्रबोधन आणि कारवाई होते. मात्र तरिही वाहन चालकांची बेशिस्तपणा काही कमी होत नसल्याने आता 1 डिसेंबर पासून कल्याण आरटीओ मार्फत बेशिस्त वाहन चालका विरोधात विशेष कारवाई सुरू...
ऑक्टोबर 31, 2018
उल्हासनगर : ऑनलाइन कंपन्यांनी जाळे पसरल्याने ऐन दिवाळीत उल्हासनगरातील बाजारपेठात दरवर्षीची गर्दी ओस पडताना दिसत आहे. या प्रकाराने एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारत, वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत...
सप्टेंबर 22, 2018
मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सोनुभाऊ बसवंत कॉलेज शहापूर, अगरवाल कॉलेज कल्याण, शिवळे महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय किन्हवली, पी डी कारखानीस कॉलेज अंबरनाथ या पाच...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर - साहित्यिक-कवी दिलीप मालवणकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या राज्यभरातील 145 कवी पैकी 30 कवींची अंतिम निवड करण्यात आली आहे.त्यात अमेरिकेतील पल्लवी माने यांचाही समावेश आहे.20 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आलेल्या कवींच्या कवितेचे वाचन होणार आहे. त्यातून...
ऑगस्ट 24, 2018
उल्हासनगर - महाभयंकर महापूरामुळे केरळमध्ये जीवित व वित्त हाणी झाली असून लाखों नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.त्याअनुषंगाने सर्वत्र मदतीचा ओघ सुरू असून काल सायंकाळी उल्हासनगर महानगरपालिकातील अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार व  नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांचे महिन्याचे मानधन...
ऑगस्ट 12, 2018
उल्हासनगर : एका तस्कराच्या कब्जातून दोन लाख रुपये किंमत असलेल्या साडेतीन फुटाचा मांडूळ जातीच्या सापाची सुटका करण्यात हिललाईन पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली गेली असून दुसरा तस्कर फरार झाला आहे. काल सायंकाळी हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांच्या दालनात एक...
जुलै 26, 2018
उल्हासनगर - तो 26 जुलै 2005 चा महापूर आठवला की, आजही उल्हासनगरकरांच्या अंग-मनाचा थरकाप उडतो. ते वाहून जाणारे माणसे घरे त्यांच्या नजरेसमोर येतात. याचसोबत पालिका अधिकारी-लोकप्रतिनिधी दरवर्षी त्या तत्कालीन आयुक्तांच्या आठवणींना उजाळा देतात ज्यांनी लेप्टोस्पायरसच्या विळख्यात सापडल्यावरही पूरपरिस्थिती...
जुलै 20, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडीपार करण्यात आलेले गुंड शहरातच फिरत असल्याचे समोर येत असून गुंडा विरोधी पथकाने प्रशीक कांबळे (वय 22, रा. उल्हासनगर, कुपवाड) आणि टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार (वय 28, रा. खणभाग, कणसे गल्ली) या तडीपार केलेल्या दोघा गुंडांना शहरात फिरताना अटक केली आहे....
जुलै 17, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राने मॉन्सूनला बळकटी दिल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडून काढले आहे, तर पूर्व विदर्भातही दमदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, खानदेशात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा...
जुलै 15, 2018
उल्हासनगर : पोलिसाला खाली पाडून आणि त्याच्या हाताला झटका देवून उल्हासनगर न्यायालयाच्या आवारातून फरार झालेल्या व गेल्या चार वर्षांपासून वेषांतराद्वारे पोलिसांना चकवा देत फिरणाऱ्या आरोपीच्या मुसक्या उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी ही...
जून 07, 2018
पुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  आज पहाटेच मुबईंत...
जून 26, 2017
उल्हासनगर : शनिवारी (24 तारखेच्या) रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदी सह नाल्यांना पूर येताच,केमिकल माफियांनी घातक रसायन पाण्यात सोडण्यात आले आहे.त्यामुळे काल रात्रभर जीवघेण्या उग्र वासाने नागरिक भयभीत झाले असून त्यांना उलटया जुलाबाचा त्रास झाला आहे.कायद्याने वागा लोकचळवळीने उल्हासनगर...