एकूण 62 परिणाम
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मार्च 22, 2019
उल्हासनगर : डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेला नाल्यात जिवंत फेकण्यात आलेल्या अवघ्या एक-दीड तासाच्या 'टायगर'वर उल्हासनगर ते मुंबई असा यशस्वी उपचार करण्यात आल्याने टायगरने मृत्यूची लढाई जिंकली आहे. येत्या काही दिवसात टायगरला वाडिया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. कोणतेही रक्ताचे नाते नसताना टायगरचा...
फेब्रुवारी 23, 2019
उल्हासनगर  : घरात घुसून मारहाण करण्याच्या गुन्हयात तारखेला हजर राहत नसल्याने कल्याण न्यायालयाने 21 सप्टेंबर 2017 ला फरार घोषित केलेल्या माय-लेकाला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी राहत असलेल्या झोपडपट्या उध्वस्त केल्यावर त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी...
जानेवारी 28, 2019
उल्हासनगर : असंख्य गुन्ह्यांचा पर्दाफाश करणाऱ्या उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस एकाच दिवसात मोटरसायकल-टेम्पो-मोबाईल चोरीच्या तीन गुन्ह्यांचे यशस्वी डिटेक्शन केले आहे. याप्रकरणी सुमारे पाच लाखाचा ऐवज ताब्यात घेताना दोन अल्पवयीन (विधी संघर्षीत बालके) मुलांसह...
जानेवारी 09, 2019
उल्हासनगर - दहा दिवसांपूर्वी अवघ्या एक-दिड तासापूर्वी जन्मलेल्या नवजात बाळाला काळ्या पिशवीत बांधून निर्दयी मातेने नाल्यात फेकल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. अर्भकाच्या रडण्याचा आवाज आल्यावर समाजसेवक शिवाजी रगडे यांनी अर्भकाला शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आता या बाळाची...
जानेवारी 01, 2019
उल्हासनगर : नववर्ष स्वागताच्या 31 तारखेच्या रात्रभर व 1 तारखेला तळीरामांसाठी लागणाऱ्या गावठी दारूची मागणी गृहीत धरून उल्हासनगरातील विठ्ठलवाडी व अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत थाटण्यात आलेल्या हातभट्या पोलिसांनी संयुक्त धाडसत्रात उध्वस्त केल्या आहेत. यावेळी 25 हजार रसायन व 265 लिटरच्या दारूची...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत वितरण महामंडळावर...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर डल्ला मारून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये रविवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास चादर गँगने मोबाईलचे दुकान फोडून...
डिसेंबर 13, 2018
उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना...
डिसेंबर 10, 2018
उल्हासनगर : व्यवसायाने पेंटर असलेल्या अहमदनगरातील एका इसमावर उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेने झडप घातली आहे. त्याच्याकडून तब्बल 8 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे सव्वा लाख रुपयांच्या घरात आहे.  शहाड रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीचा सौदा होणार असल्याची माहिती...
डिसेंबर 09, 2018
उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने पोलिसांनाही धक्का दिला. त्याचे पडसाद...
डिसेंबर 02, 2018
उल्हासनगर : चार वर्षांपूर्वी वालधुनी नदीत उग्र वासाचे घातक रसायनयुक्त केमिकल सोडण्यात आल्याने त्याची शेकडोच्या संख्येने नागरिकांना बाधा झाली होती. तेंव्हा नदी किनारी सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मात्र, तो कागदावरच ठेवण्यात आल्याने पुन्हा केमिकल सोडण्याचा प्रकार होऊ लागला...
नोव्हेंबर 16, 2018
उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर...
ऑक्टोबर 29, 2018
उल्हासनगर : एमएमआरडीएच्या शौचालयाच्या टेरेसवर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत हवेत गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार शहाड रेल्वे स्थानकाजवळ घडला आहे. गोळी समोरील फ्लॅटच्या काचेला लागल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी दोन तरुणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
ऑक्टोबर 11, 2018
उल्हासनगर : आम्ही टॅक्स भरतो, सर्व सोयीसुविधा उल्हासनगर पालिकेकडून मिळतात, असे असतानाही आमच्या नातलगांचा जनाजा दफन करण्यासाठी अंबरनाथ, कल्याणला का जावे लागते? असा सवाल करताना गेल्या 25-30 वर्षांपासून कब्रस्तानच्या जागेसाठी उपोषण, पदयात्रा, धरणे, रास्तारोको करणाऱ्या मुस्लिम बांधवांना तत्कालीन आयुक्त...
ऑक्टोबर 10, 2018
उल्हासनगर : घराच्या बाहेर खेळत असणाऱ्या चिमुकल्याच्या सभोवताली कुणीच नसल्याचे बघून त्याचे अपहरण करून पलायनच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्याची आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून चिमुकल्याची सुटका करण्याची कामगिरी उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांनी केली आहे.  उल्हासनगर कॅम्प 5 मधील झुलेलाल...
ऑक्टोबर 08, 2018
उल्हासनगर : पंधरवाडया पूर्वी झालेला किरकोळ वाद-तुतूमैमै वरून नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी चक्क एका तरुणाचा खून करून दोघांना जख्मी केल्याची घटना रविवारी रात्री उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली असून एक विद्यार्थी फरार झाला आहे. खून...
ऑक्टोबर 07, 2018
उल्हासनगर : एका बांधकाम व्यावसायिका कडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारण्या प्रकरणी उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांची पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी उचलबांगडी केली आहे. समतानी यांच्याजागी 'टॅक्स' विभागात 15 कोटी वसुलीचा उच्चांक प्रस्थापित करणारे 'नॉन-करप्ट' विजय मंगलानी यांची...
ऑक्टोबर 02, 2018
उल्हासनगर - शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोलमैदान मधील प्रभाग समिती एकच्या कार्यालयासमोर एका तरुणाच्या डोक्यात पेवरब्लॉकची लादी टाकून निघृण हत्या करण्याची घटना भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली आहे. विशेष म्हणजे आज महात्मा गांधी जयंती असताना गांजा वरून गंजेडी त्रिकूटाने...