एकूण 32 परिणाम
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
फेब्रुवारी 22, 2019
उल्हासनगर - काश्मीर पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाल्याने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव रद्द करून महोत्सवाच्या नियोजित खर्चाची प्रत्येकी एक लाख रुपयांची रकम देण्यासाठी शिवसेना बुलढाणा जिल्ह्यात पोहचली आहे. शिवसेनेने शहीद झालेले संजय राजपूत, नितीन राठोड यांची विधवा...
जानेवारी 27, 2019
उल्हासनगर : 70 वर्षांपूर्वी भारताचे संविधान प्रकाशित झाले, त्या प्रजासत्ताक दिनाला उल्हासनगरात 117 फुटावरील कायमस्वरूपी तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यात आले आहे. या ध्वजरोहनाच्या वेळी आयुक्त अच्युत हांगे, जनसंपर्क अधिकारी आदींनी चक्क पायात बुट घालून सलामी दिल्याने मासमीडियावर हा टीकेचा विषय बनला आहे....
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
नोव्हेंबर 01, 2018
उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी...
ऑक्टोबर 20, 2018
उल्हासनगर : कल्याण न्यायालयाच्या आदेशान्वये उल्हासनगरातील तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. काल शुक्रवारी 19 तारखेेला उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. या गुन्ह्यामुळे माझ्यासह परिवाराला मानसिक स्थितीचा सामना...
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : महिला-तरुणी-विद्यार्थिनींवर ओढवत असलेल्या विविध प्रसंगावर मात करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व ठाणे तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कॉलेज विद्यार्थिनींना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात येत आहेत. या उपक्रमात तब्बल 5 हजार विद्यार्थिनींनी सहभाग घेतला असून 16 तारखेला बिर्ला...
सप्टेंबर 24, 2018
उल्हासनगर : पालिकेने तयार केलेल्या पाच कृत्रिम तलावात उल्हासनगरातील गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले आहे. तलावातून 45 टन निर्माल्य जमा झाले असून त्यातून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी विनोद केणे यांनी दिली. 2001 मध्ये पालिकेने शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेश जाधव यांच्या...
सप्टेंबर 12, 2018
कल्याण - कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत कोकणात चाकरमानी आपल्या परिवारासहित मोठ्या संख्येने जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण पूर्व भाजपाच्या वतीने विशेष दरात बसेस सोडण्यात येते. यावर्षी मंगळवार ता 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विशेष एसटी बसेस...
सप्टेंबर 11, 2018
उल्हासनगर : काल (ता. 10) सायंकाळी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून रिक्षाचालकांनी 20 वर्षीय रिक्षाचालक मित्राचे अपहरण करण्याची आणि दगडांनी ठेचून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिन रिक्षाचालकांना अटक केली आहे. रात्री 9...
सप्टेंबर 09, 2018
पुणे : स्टार लाइट्‌सपासून ते कोल्हापुरी लाइट्‌सपर्यंत...मल्टीकलर लाइट्‌सपासून ते एलईडी डायमंड लाइट्‌सपर्यंत...अशा इलेक्‍ट्रॉनिक माळांच्या (लाइट्‌स) झगमगाटात घरोघरी बाप्पाचे स्वागत होणार आहे. घरगुती वा मंडळाच्या गणपती सजावटीसाठी यंदा विविधांगी इलेक्‍ट्रॉनिक माळा बाजारात आल्या आहेत. यात सर्वाधिक भाव...
सप्टेंबर 06, 2018
उल्हासनगर : मुलींबाबत अनादर करणारे बेताल वक्तव्य करून राज्यभरातील महिला-मुलींचा रोष ओढवून घेणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांच्या विरोधात उल्हासनगरात संतापाचे वातावरण पसरले आहे. आज शिवसेना व महिला आघाडीने मीनाताई चौकात कदम यांचा जाहिर निषेध केला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला...
सप्टेंबर 04, 2018
उल्हासनगर- मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूनस्टाईलने खेचून मोटरसायकलवर पळ काढणाऱ्या एका तडीपारासह तिघांना बेड्या ठोकण्याची कामगिरी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे. त्यांच्या कडून 116 ग्रॅम वजनाचे दागिने, मोटरसायकल व...
ऑगस्ट 21, 2018
उल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी सरसावलेल्या शिवसेना भारतीय कामगार सेनेने आज उल्हासनगरात धडक देऊन आयुक्तांना जाब विचारला. उल्हासनगर महानगरपालिकेत कामावर असणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी हे...
ऑगस्ट 19, 2018
उल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य-कपडे-धान्याची मदत करणाऱ्या उल्हासनगरातील एक हात मदतीचा ही संस्था महाड तालुक्या मधील पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका आदिवासी...
ऑगस्ट 15, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्यातील चौदा जिल्हाध्यक्ष-कार्याध्यक्षांच्या नियुक्‍त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज जाहीर केल्या. यासाठी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. ठाणे शहर - आनंद परांजपे, कार्याध्यक्ष - संजय वढावकर, ठाणे ग्रामीण- जिल्हाध्यक्ष...
ऑगस्ट 01, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीने दिलेल्या अहवालानुसार उल्हासनगर पालिकेने पॅनल 10, पॅनल 18 व पॅनल 19 तीन पॅनलचा निकाल घोषित करून पालिकेने त्यांना महासभेत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र कमिटीला त्यांच्या मानधना पासून वंचित असून त्यांचे प्रत्येकी 25 हजार रुपये लटकवून...
जुलै 29, 2018
उल्हासनगर : आज उल्हासनगरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात जागतिक-भारतीय-महाराष्ट्र पातळीवर भरारी घेतली आहे. गुगल, सी.ए, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा पास करण्याचा करिष्मा केला आहे. महाराष्ट्रातील इतर शहराच्या तुलनेत हे मोठे यश उल्हासनगरने मिळवले असतानाही या शहराकडे बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन...
जुलै 22, 2018
उल्हासनगर - मागच्या महिन्यात स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल नंबर पटकावणाऱ्या शीवसेनेच्या पॅनल क्रमांक 10 च्या चारही नगरसेवकांना महापौर मिना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पॅनलला 80 लाख रुपयांचा निधी विकासकामांसाठी दिला जाणार आहे. फेब्रुवारी...
जुलै 21, 2018
उल्हासनगर : कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डंपिंग ग्राऊंड तयार केले आहे.या ग्राऊंडवर कचरा पेटवण्यात येत असल्याने त्याच्या उग्र वासाने नागरिकांना श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे. त्याचे पडसाद काल रात्री 8...