एकूण 23 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
उल्हासनगर : महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या उद्यानाच्या जागेवर बांधकामाला परवानगी दिल्यामुळे पालिकेचे सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव, कनिष्ठ अभियंता परमेश्‍वर बुडगे आणि शिपाई सुनील केणे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.  जोखीम आधारित बांधकाम परवान्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिका सुधाकर देशमुख...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
ऑगस्ट 13, 2019
उल्हासनगर : पाच मजली महक इमारत पत्त्यांसारखी कोसळल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. उल्हासनगर महानगरपालिकेने कालच ही इमारत खाली केल्याने पालिकेच्या सतर्कते मुळे मोठी जीवितहानी टळली. महक अपार्टमेंट असे या इमारतीचं नाव होते. उल्हासनगरच्या कॅम्प 2 भागात असलेली ही...
ऑगस्ट 09, 2019
उल्हासनगर : उल्हासनगर पालिकेने शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण केले. मात्र पावसाळ्यापूर्वीच डांबरी रस्ते खराब झाले असून पावसाळ्यात तर उरले सुरले डांबरही गायब झाल्याने सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पालिका हा प्रकार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत मनसने डांबरी रस्त्यांना पडलेले...
जुलै 01, 2019
मुंबई : मुंबई शहरासह उपनगरात रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून, अनेक सखोल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम रेल्वे व रस्ते वाहतुकीवर झाला आहे. आठवड्याच्या सुरवातीलाच नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यामुळे त्याचा फटका...
ऑक्टोबर 03, 2018
उल्हासनगर : एका बांधकाम व्यावसायिकाकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारण्या प्रकरणी उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांना अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत (अँटिकरप्शन) विभागाने ही कारवाई केल्याने महापालिका अधिकाऱ्यांचे लाच प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. नंदलाल समतानी हे...
ऑगस्ट 14, 2018
उल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने उल्हासनगर पालिकेला खडवताच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची व 15 डिसेंबर पर्यंत...
जुलै 20, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तडीपार करण्यात आलेले गुंड शहरातच फिरत असल्याचे समोर येत असून गुंडा विरोधी पथकाने प्रशीक कांबळे (वय 22, रा. उल्हासनगर, कुपवाड) आणि टोल्या ऊर्फ प्रफुल्ल पोतदार (वय 28, रा. खणभाग, कणसे गल्ली) या तडीपार केलेल्या दोघा गुंडांना शहरात फिरताना अटक केली आहे....
जुलै 05, 2018
उल्हासनगर : भ्रष्टाचाराच्या विरोधात  दुपारी अंत्ययात्रा निघाली असतानाच,या अंत्ययात्रेला स्थगित करण्याचे पत्र मध्यरात्री देऊन उल्हासनगर पालिकेने उपोषणकर्त्याची थट्टा करताना वराती मागून घोडे काढण्याचा प्रताप केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये...
जून 14, 2018
उल्हासनगर : एकीकडे भाजपा सरकार पेट्रोलची अनेक रुपयांनी दरवाढ करते आणि लागलीच काही पैशांनी दरवाढीला कमी करुन स्वतःचे हसे करत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेचे पालिका युनिट अध्यक्ष दिलीप...
मे 23, 2018
उल्हासनगर : प्रभाग समिती 3 च्या कार्यालयात महिला सभापती आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा या कार्यालयाचे कामकाज पाहत आहे. प्रभागातील बेकायदेशीर कामात सभापती ज्योती चैनानी यांचा मुलगा कैलाश चैनानी आणि अधिकारी हे संगनमताने भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या उल्हासनगर विद्यार्थी...
फेब्रुवारी 09, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उल्हासनगरला हागणदारी मुक्ततेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. ही जमेची बाजू असून त्या अनुषंगाने संपूर्ण शहराला कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने धर्मगुरू रिंकू भाई साहेब आणि काली साई यांना स्वच्छता दूत म्हणून नेमले असून शहरात नागरिकांनी अस्वच्छता पसरविल्यास हा...
फेब्रुवारी 05, 2018
उल्हासनगर : उल्हासनगरात पालिकेच्या 28 शाळा आहेत. विद्यार्थ्यांच्या घरातील गरिबीची पाश्वभूमी पाहता या शाळेत इयत्ता 8 वीचे वर्ग सुरू करण्याच्या मनवीसेच्या मागणीला शिक्षण संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालिका आयुक्तांनी देखील तसा प्रस्ताव पाठवल्याने येत्या काळात पालिकेच्या सर्व शाळेमध्ये 8...
फेब्रुवारी 03, 2018
उल्हासनगर : नेरळमधील वृद्धाश्रमात राहणाऱ्या 80 वर्षीय वयोवृद्ध अनाथ महिलेचा उल्हासनगरात आणताना वाटेतच मृत्यू झाला. मात्र स्मशानभूमीत सरपणाचे 1600 भरल्याशिवाय अंतिमसंस्कारास नकार देण्यात आला. रुग्णमित्राने धावाधाव करून फोनाफोनी केल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्याने उद्या पालिकेत येऊन पैसे घेऊन जा असे...
जानेवारी 13, 2018
उल्हासनगर - अभय योजनेंतर्गत सवलत दिल्यावरही तब्बल  ८० टक्के करबुडव्यांनी योजनेकडे पाठ फिरवल्याने अशा कर बुडविणाऱ्यांची स्थावर तसेच कार, टीव्ही, मोबाईल अशी जंगम मालमत्ता जप्त करण्याचा फतवा शुक्रवारी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी काढला आहे. त्यामुळे भविष्यात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी उल्हासनगर...
नोव्हेंबर 16, 2017
उल्हासनगर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वालधुनी नदीला प्रदूषित करणारे उल्हासनगरातील 511 जिन्स कारखाने कायमस्वरूपी बंद करण्याचा पवित्रा पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेतला आहे. त्यामुळे जिन्स उद्योगांचा संसार उठणार असून, सुमारे 75 हजार कामगारांवर बेरोजगारीची...
जुलै 27, 2017
उल्हासनगर - उल्हासनगर महापालिकेतर्फे झालेल्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंना मैदानातील खडीवरच खेळावे लागले. याचा त्यांना त्रास झाला. ढिसाळ नियोजनामुळे खेळाडूंना चक्क रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या खडीवर सामने खेळावे लागले.  उल्हासनगर महापालिकेच्या क्रीडा सांस्कृतिक सभापती सविता तोरणे-रगडे आणि...
जून 23, 2017
उल्हासनगर  - बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणाऱ्या महापालिकेतील 16 सफाई कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वारंवार नोटीस बजावूनही आदेशांचे पालन न केल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे, असे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले. पालिकेतील निलंबनाची ही...
मे 17, 2017
उल्हासनगर - शहरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांनी वर्दळीच्या सहा चौकात सिग्नल यंत्रणा लावण्याची परवानगी दिली आहे. उल्हासनगर महापालिकेतर्फे लवकरच सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली. शहरात सतत...
मे 03, 2017
उल्हासनगर - पनवेल महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगर पालिका अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्याने पालिकेत शुकशुकाट आहे. अधिकारी नसल्याने काम ठप्प असून महत्त्वाच्या कामांसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची पनवेल निवडणुकीसाठी, तर...