एकूण 23 परिणाम
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
मार्च 22, 2019
उल्हासनगर : डिसेंबर महिन्याच्या 30 तारखेला नाल्यात जिवंत फेकण्यात आलेल्या अवघ्या एक-दीड तासाच्या 'टायगर'वर उल्हासनगर ते मुंबई असा यशस्वी उपचार करण्यात आल्याने टायगरने मृत्यूची लढाई जिंकली आहे. येत्या काही दिवसात टायगरला वाडिया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे. कोणतेही रक्ताचे नाते नसताना टायगरचा...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
जानेवारी 30, 2019
उल्हासनगर : बदलापूरजवळील बारवी डॅम येथे वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणाऱ्या उल्हासनगरातील एसएसटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या इर्टिगा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन विद्यार्थी जागीच ठार झाले असून, सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, पालकांसह नातलगांनी रुग्णालयात...
जानेवारी 10, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित आजूबाजूच्या शहरात वाढती वाहनाची संख्या, वेळोवेळी इंधन दरवाढ, वाहतूक कोंडी, महागाई, यामुळे वाहन खरेदीवर परिणाम झाला आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती मिळताना दिसत आहे. कल्याण-शिळफाटा रस्ता, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण-बदलापूर रोड...
डिसेंबर 09, 2018
वाडा : रविवारीची सुट्टी साजरी करण्यासाठी मुंबईहून शिंदेवाडी येथे आलेल्या तरुणांपैकी काहीजण तानसा नदीवर पोहण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील...
नोव्हेंबर 29, 2018
उल्हासनगर : भाजप अतिरेक करत असतानाही शिवसेना राजीनामा देण्याऐवजी त्यांना साथ देत आहे. दोन्ही पक्ष एकाच माळेतील मणी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.विशेेेष म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणगपालिका व मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवताना एकमेकांवर ताशेरे ओढले....
नोव्हेंबर 14, 2018
पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे...
नोव्हेंबर 04, 2018
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता. ...
ऑगस्ट 28, 2018
उल्हासनगर - या महिन्याच्या 2 तारखेला पालिकेच्या शाळा नंबर 21 मध्ये पुरवल्या जाणाऱ्या पोषणआहार मधील वरणभातात उंदराची लेंडी आढळली होती. हा पोषणआहार माणसाच्या खाण्याकरिता योग्य नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर आज उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी पालिका शाळा नंबर 21 सोबत उल्हास विद्यालय या खाजगी...
ऑगस्ट 23, 2018
सरळगांव - कल्याण शहराकडे प्रवास करत असताना मुरबाड तालुक्याची हद्द संपताच वाहान चालकांना वाहान चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. हे अंतर पार करण्यासाठी या अगोदर वाहान चालकास फक्त 30 ते 35 मिनिटे लागत होते. मात्र मुरबाड - कल्याण हे 27 किलो मिटरचे अंतर पार करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. ...
ऑगस्ट 22, 2018
उल्हासनगर : न्यायालयाची दिशाभूल करून आणि जामीन मिळवून फरार झालेल्या उल्हासनगरातील मोस्ट वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला पकडण्यात मुंबई पोलिस फेल झाले आहेत. याबाबत उच्च न्यायालय आक्रमक झाले असून या बुकीला 17 सप्टेंबर पर्यंत पकडले नाही तर तपास सीबीआय कडे सोपवला जाईल. असे न्यायालयाने बजावल्याने...
ऑगस्ट 21, 2018
उल्हासनगर : जीव धोक्यात घालून काम करत असतानाही कायमस्वरूपी कामावर घेण्यात येत नसणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या-न्यायहक्कासाठी सरसावलेल्या शिवसेना भारतीय कामगार सेनेने आज उल्हासनगरात धडक देऊन आयुक्तांना जाब विचारला. उल्हासनगर महानगरपालिकेत कामावर असणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी हे...
जुलै 26, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज (बुधवार) मुंबई, ठाण्यात आंदोलकांकडून उद्रेक पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी, ठाणे येथे लोकल वाहतूक रोखण्यात आली, तर ठाण्यात बस फोडण्याची आणि टायर जाळण्याची घटना घडली आहे. मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक...
जुलै 09, 2018
उल्हासनगर : फ्लॅटधारक कामावर जाताच त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा शिताफीने उघडून त्यातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चौकडीचा उल्हासनगरगुन्हेअन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दुकलीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांनी 24 घरफोड्या केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून 14...
जून 12, 2018
मुंबई - जरी काम, पर्स बनवणे, हॉटेल आदी उद्योगांमध्ये कमी पगारात राबवणाऱ्या कोवळ्या हातांच्या तस्करीचे प्रकार वाढतच आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आदी ठिकाणांहून शिक्षणाच्या नावाखाली मुलांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. मुलांच्या तस्करीत ‘काका-मामां’ची चलती असल्याचे उघड झाले आहे. आपण मुलांचे ‘काका-...
जून 07, 2018
पुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  आज पहाटेच मुबईंत...
मे 07, 2018
उल्हासनगर : एकेकाळी क्रिकेट सट्टेबाजीचे माहेरघर असलेल्या व धाडसत्र सुरू झाल्यावर सट्टेबाजीचा गाशा गुंडाळणाऱ्या उल्हासनगरात पुन्हा सट्टेबाजीने डोके वर काढले आहे.विशेष म्हणजे आता या सट्टेबाजीच्या धंद्यात महिलांच्या समावेशाचा पर्दाफाश झाला आहे. कालरात्री इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील...
एप्रिल 29, 2018
उल्हासनगर - सुशिक्षित आणि सरकारी सेवेतील आईवडलांनी दिलेल्या संस्काराचे चीज करून दाखवणाऱ्या उल्हासनगरातील सिंधी भाषिक विद्यार्थ्याने यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. एखादा विद्यार्थी यूपीएससीच्या परिक्षेला सर करण्याची आणि आयएएस अधिकारी होण्याची ही उल्हासनगरच्या इतिहासातील पहिलीच अभिमानास्पद बाब...
जुलै 20, 2017
उल्हासनगर - सरकारने घराजवळ बदली केल्यावरही, दोन दिवसांची रजा टाकून या कालावधीत उल्हासनगर पालिकेत येऊन मुख्य लेखापरीक्षक सुखदेव बलमे यांनी फाईलवर सह्या केल्याचे पडसाद बुधवारी झालेल्या महासभेत उमटले. शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे, स्वीकृत नगरसेवक मनोज लासी यांनी बलमे यांच्या सह्यांचा प्रकार सीसी...