एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
उल्हासनगर : 'उल्हासनगरातून मेट्रो धावणार असून येथील मेट्रो स्थानकाचे नाव सिंधुनगर ठेवण्यात येणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.11) केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काळे कपडे घालून निषेध केला. ''तुमचा बाप जरी आला तरी...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
ऑगस्ट 21, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मागील आठवड्यात सोमवारी (ता. १२) महक ही पाच मजली इमारत झुकल्याने ३१ कुटुंबीयांना बाहेर काढून खाली करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळण्याची घटना  घडली होती. आज मंगळवारी (ता. २०) पालिकेची महासभा होती. ते लक्षात घेऊन, या...
मार्च 03, 2019
उल्हासनगर : कल्याण-अंबरनाथ-बदलापूर शहरात मेट्रो धावणार आहे. मात्र मध्यभागी असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेला मेट्रोच्या प्रकल्पातून वगळण्यात आल्याबाबत महापौर पंचम कलानी, टीम ओमी कलानी गटाचे नगरसेवक राजेश वधारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. उल्हासनगरला मेट्रोच्या मार्गात...
फेब्रुवारी 14, 2019
उल्हासनगर - 2016 मध्ये खोपोलीच्या हद्दीतून बेपत्ता झालेले उल्हासनगर पालिकेचे नगररचनाकार संजीव करपे हे 2019 उजाडले तरी बेपत्ताच आहेत. विशेष म्हणजे करपे हे वर्ग 1 चे अधिकारी असतानाही मुख्यमंत्री, मंत्रालय स्थरिय अधिकारी यांनी तपास यंत्रणेला गती का दिली नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला असून हा चर्चेचा...
सप्टेंबर 28, 2018
उल्हासनगर: महानगरपालिकेत भाजपा-साई पक्षाची युती. भाजपाच्या 32 पैकी सर्वाधिक नगरसेवक हे टीम ओमी कलानी समर्थक. करारानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी मीना आयलानी तर दुसरी सव्वा वर्षाची खेप पंचम कलानी यांची. आयलानी यांचा कालावधी 4 जुलै मध्ये संपला. पण त्या राजीनामा देत नसल्याने बेबनावाची परिस्थिती. कलानी...
सप्टेंबर 12, 2018
कल्याण - कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत कोकणात चाकरमानी आपल्या परिवारासहित मोठ्या संख्येने जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण पूर्व भाजपाच्या वतीने विशेष दरात बसेस सोडण्यात येते. यावर्षी मंगळवार ता 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विशेष एसटी बसेस...
सप्टेंबर 04, 2018
उल्हासनगर : भाजप-साईपक्ष-टीम ओमी कलानी यांच्यातील करारानुसार सव्वा वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने भाजपच्या मीना आयलानी यांनी आज सायंकाळी सातच्या सुुमारास महापौरपदाचा राजीनामा आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यामुुळे कलानी परिवाराची सून पंचम कलानी यांच्या महापौरांचा मार्ग मोकळा...
जुलै 17, 2018
उल्हासनगर - सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने गळती लागलेल्या आणि त्यामुळे लहान मुलांना दुसऱ्या वॉर्डात स्थलांतरित करण्याची वेळ आलेल्या उल्हासनगरातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयावर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पदाधिकऱ्यांसोबत धडक दिली. गळतीकडे कानाडोळा करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम (...
जुलै 12, 2018
उल्हासनगर : शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनगरला एमआयडीसीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी पुरवठा हा एक हजार लिटरमागे 8 रुपये दराने केला जातो. मात्र प्रचंड लांबच्या अंतरावर असणाऱ्या ठाणे-भिवंडी-मिराभाईंदर कडून साडेचार रुपये दर आकारला जातो. ही उल्हासनगर कडून केली जाणारी लूट...
जुलै 09, 2018
उल्हासनगर : मागच्या महिन्यात उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये त्यांच्याशी संबंधित नसलेले दस्तावेज मिळाले होते. याप्रकरणी भदाणे यांनी दिलेला खुलासा हा असमाधानकारक आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विभागीय चौकशीचा निर्णय घेण्यात येत असल्याचे...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
जुलै 05, 2018
उल्हासनगर : लहानपणी एका अंध म्हातारीला मरताना बघितल्यावर 1992 सालापासून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका खुदाच्या बंद्याने 26 वर्षात उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात तब्बल पावणेआठ लाख आदिवासींच्या डोळ्यांना दृष्टी देण्याचं काम केले आहे. या बंद्याचे नाव साकीब गोरे असून...
जुलै 01, 2018
उल्हासनगर : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला वरप गावाकडे जात असतानाच, ते उल्हासनगरातील कलानी परिवाराकडून स्वागत स्वीकारण्यासाठी रोडवर गाडीतून उतरले. त्यामुळे उल्हासनगर आणि कलानी परिवार हे एक समीकरण असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक...
जून 13, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी...
मे 30, 2018
उल्हासनगर - उल्हासनगरमधील जनसंपर्क अधिकाऱ्याच्या दालनात महाराष्ट्र शासनाचे बनावट ओळखपत्र, रिमामे चेक, रबरी शिक्के, तसेच फाईली मिळाल्या आहेत. रजेवर जाताना आपल्या दालनाची चावी पालिकेत जमा करण्याऐवजी स्वतःसोबत नेण्याचा प्रकार जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना भोवला आहे.  शिवसेना-रिपाइंने या...
मे 18, 2018
ब्रेक लागलेल्या कामांना गती मिळणार उल्हासनगरः निधी नसल्याने उल्हासनगरच्या विकासाला ब्रेक लागला.त्यास गती मिळण्यासाठी विकासनिधी ही काळाची गरज असल्याचे साकडे आयुक्त व सत्ताधारी यांनी घातल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 कोटी रुपयांच्या विकासकामांची मान्यता दिली आहे. गुरुवारी (ता. 17)...
मार्च 15, 2018
उल्हासनगर : गेल्या 40 वर्षांपासूनच्या लढ्यानंतरही मुस्लिमांना कब्रस्तान मिळत नसल्याने पालिकेच्या आवारात दोनदा जनाजे आंदोलने झाली आहेत. कब्रस्तानच्या अभावी एका मुस्लिम महिलेचा मृतदेह तब्बल 18 तास घरात ठेवण्याची वेळ महिलेच्या नातलगांवर आली होती. या भावनिक मुद्यांना हात घालणारे शिवसेनेचे आमदार डॉ....
फेब्रुवारी 14, 2017
उल्हासनगर - जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या पप्पू कलानीला भाजपने पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंक्तीत बसवले. त्यावरून भाजप गुंडांचा पक्ष नाही का, असा सवाल काँग्रेसचे निरीक्षक सुभाष कानडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपने त्यांचा पक्ष गुंडांचा असल्याचे...