एकूण 6 परिणाम
डिसेंबर 05, 2019
  उल्हासनगर :  काही कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये कामचुकारपणा, बेशिस्तपणा, लेटलतिफपणा वाढत चालला आहे. मात्र आता असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. यापुढे कार्यालयात आपण अचानक राऊंड मारणार असून, असे प्रकार आढळल्यास कारवाई करणार, असा इशारा महापौर लीलाबाई आशान यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.  उल्हासनगर...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
जुलै 11, 2018
उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाला संततधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लहान मुलांचा वॉर्ड खाली करून मुलांना दुसऱ्या वार्डात स्थलांतरित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने डागडुजी किंबहूना नूतनीकरणा अभावी  रुग्णालयाची खस्ता...
जून 07, 2018
पुणे : आज (ता.7) मृग नक्षत्राच्या प्रारंभीच मृगाच्या पहिल्याच पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली. मागील अनेक महिन्यांपासून कोरडे पडलेले ओढे, नाले पहिल्याच पावासाने खळखळून वाहू लागले आहेत. नैऋत्य मॉन्सून वारे महाराष्ट्रात उद्या दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  आज पहाटेच मुबईंत...
मार्च 09, 2018
उल्हासनगर : एका बांधकाम धारकाने त्याचे बांधकाम तोडू म्हणून न्यायालयात दाखल केलेल्या स्थगन आदेशाला सहकार्य करणासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना उल्हासनगर पालिकेतील विधी विभागाच्या महिला सहाय्यक आयुक्तांसह लिपिकाला अटक करण्यात आली आहे. छाया डांगळे व दीपक मंगतानी अशी आरोपींची नावे असून...
नोव्हेंबर 17, 2017
कऱ्हाड (सातारा): येथील नगराध्यक्षा सौ. रोहणी शिंदे यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांना वगळून जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आज (शुक्रवार) मेन रोडवरील आझाद चौकातील रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन केले. नगराध्याक्षांसह भाजपच्या नगरसवेकांना कोणतीही कल्पना न देता पार पडलेल्या भूमीपूजनाने भाजप व जनशक्तीमधील...