एकूण 20 परिणाम
एप्रिल 21, 2019
उल्हासनगर : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कमालीचे सक्रिय झालेल्या  उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाने अवघ्या 17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर व...
मार्च 13, 2019
कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले. कल्याण...
जानेवारी 02, 2019
उल्हासनगर : सत्तेत असलेले भाजपाचे सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्या दोन हॉटलांवर उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी करून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. यात 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे. विशेष प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्रातील भाजपाने कंबर कसली असताना भाजपाच्याच...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर डल्ला मारून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये रविवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास चादर गँगने मोबाईलचे दुकान फोडून...
डिसेंबर 05, 2018
उल्हासनगर - शांतीनगरातील साईबाबा मंदिर ते डॉल्फिन हॉटेल रोडवरील सुमारे 30 अनधिकृत अतिक्रमणांवर आज उल्हासनगर पालिकेने जेसीबी मशीन फिरवून ही अतिक्रमणे भुईसपाट केली. हा रोड 80 फुटाचा असून काही व्यापारी, गॅरेजधारक व नागरिकांनी रोडच्या काही भागांवर अतिक्रमण करून रोड व्यापण्याचा प्रकार सुरू केला होता....
ऑक्टोबर 31, 2018
उल्हासनगर : ऑनलाइन कंपन्यांनी जाळे पसरल्याने ऐन दिवाळीत उल्हासनगरातील बाजारपेठात दरवर्षीची गर्दी ओस पडताना दिसत आहे. या प्रकाराने एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारत, वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत...
ऑक्टोबर 05, 2018
उल्हासनगर - महापौर पंचम कलानी यांनी पदभार स्विकारण्याच्या दुसऱ्या दिवशीच उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यात असलेले तीन शासकीय भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे. गिरासे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे भूखंड विकसित करण्यासोबत...
सप्टेंबर 29, 2018
टिटवाळा : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी व फुल व्यापाऱ्यांनी आपली फुले चक्क रस्तावर फेकून दिली. त्यामुळे बाजार समितीच्या आवारातील फुल मार्केटसमोर असा फुलांचा खच साचलेला होता. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फुल मार्केट मध्ये 200 फुल व्यपरी...
सप्टेंबर 19, 2018
उल्हासनगर : पाच दुकानांचे शटर उचकटून त्यातून किमती सामान लंपास केल्याची घटना काल (मंगळवार) घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्यांचे चेहरे ओळखता येणारे असल्याने लवकरच या टोळीला बेड्या ठोकण्यात येतील, असे हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी सांगितले. ...
ऑगस्ट 20, 2018
उल्हासनगर - पालिकेतील अभ्यासू आणि शासकीय योजनांची इतंभूत माहिती महासभेसमोर ठेवणारे टीम ओमी कलानी गटातील नगरसेवक राजेश वधारिया यांच्या मातोश्री राजकुमारी नानिकराम वधारिया यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.  स्व.राजकुमारी यांच्या मागे राजेश, मुकेश व उमेश अशी तीन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे....
जुलै 29, 2018
उल्हासनगर : आज उल्हासनगरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात जागतिक-भारतीय-महाराष्ट्र पातळीवर भरारी घेतली आहे. गुगल, सी.ए, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा पास करण्याचा करिष्मा केला आहे. महाराष्ट्रातील इतर शहराच्या तुलनेत हे मोठे यश उल्हासनगरने मिळवले असतानाही या शहराकडे बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन...
जुलै 27, 2018
उल्हासनगर - वाढलेली गुन्हेगारी, चैन स्नॅचिंगचे प्रकार, चोऱ्या यावर आळा बसवण्यासाठी उल्हासनगरातील प्रमुख चौकात टीम ओमी कलानीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. त्याचे उद्घाटन रविवारी 29 जुलै ला होणार असून तसे पोस्टर्स-कटआऊट्स शहरात झळकले आहेत. ओमी कलानी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली...
जुलै 15, 2018
उल्हासनगर : आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडल्याने त्याखाली एका 47 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. पालिका-पोलीस-अग्निशमन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण इमारत खाली करण्यात येत आहे. भाटिया चौका लगत...
जून 26, 2018
उल्हासनगर : गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात एसीपी पदी एमपीएससीचे अधिकारी मारुती जगताप यांनी आज पदभार स्विकारला आहे. मारुती जगताप यांनी 2010 मध्ये एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची थेट सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्ष...
जून 23, 2018
उल्हासनगर : आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी असताना दुकानात प्लॅस्टिकचा साठा ठेवणाऱ्या 21 व्यापाऱ्यांनावर उल्हासनगर महानगरपालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे 1 लाख 10 हजार रुपयांची दंडात्मक वसुलीची कारवाई केली आहे. त्यात विनोद चावला हे व्यापारी दोनदा सापडल्याने या व्यापाऱ्याला...
जून 13, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये तब्बल 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरी देखील पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ उल्हासनगरातील सामाजिक कार्यकर्ते व्यापारी यांनी साखळी आंदोलनाद्वारे भदाणेच्या विरोधात पोस्टरबाजी बाजी केली आहे.या आंदोलनकर्त्यांनी...
जून 07, 2018
उल्हासनगर - महाराष्ट्रासह देशात सिंधी समाजाची शहरानुसार किती लोकसंख्या आहे, नगरसेवक, मोठे व्यापारी, बडे नामचीन असामी, प्रख्यात राजकीय मंडळी यांची माहिती ठेवताना त्यांचे मोबाईल नंबर तोंडपाठ असणारे आणि त्यामुळे सिंधी समाजातील "गुगल" म्हणून ओळखले जाणारे दीपक चांदवानी यांनी काल उल्हासनगरला भेट दिली....
मे 13, 2018
उल्हासनगर : पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिनमध्ये जाऊन फाईल चोरणाऱ्या भाजपचा स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानीच्या कारनाम्याने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्याने याचा पर्दाफाश केला असून, 10 मेच्या दुपारची ही क्‍लिप रामचंदानीचा वाढदिवस असलेल्या 11 तारखेला रात्री उशिराने...
मे 04, 2018
उल्हासनगर : अलीकडच्या काही दिवसांपासून गुंडांकरवी व्यापाऱ्यांवर हमल्याच्या लुटमारीच्या घटना घडत असून त्यामुळे व्यापारी दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत.याबाबत व्यापारी महामंडळाने पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांना निवेदन दिले असून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी, बन्सी...
डिसेंबर 25, 2017
उल्हासनगर : गेल्या 40,50  वर्षांपासून आपण ज्या उल्हासनगरात राहतो, त्या शहरातून विनाशकारी विकास आराखड्यातील यमदूतरुपी रिंगरूट, रोडच्या रुंदीकारणा सोबत वसाहतींवर लादलेल्या आरक्षणाच्या बुलडोझर खाली आपला संसार चिरडला जाणार, अशा एकच भीतीने शहरातील प्रत्येक नागरिक भयभीत झालेला आहे. या आराखड्याच्या...