एकूण 29 परिणाम
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
मार्च 13, 2019
कल्याण : या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक वजनदार मंडळींची नावे चर्चेत होती. ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचेच नाव येथून आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधून अन्य सहा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडीच्या...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत वितरण महामंडळावर...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : कल्याणनंतर आता उल्हासनगर शहरात चादर गँगने चोरी केल्याची घटना घडली आहे. कल्याणमध्ये 3 दिवसांपूर्वीच चादर गँगने 2 मोबाईलच्या दुकानांवर डल्ला मारून तब्बल 23 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. त्यापाठोपाठ उल्हासनगरमध्ये रविवारी (ता. 16) पहाटेच्या सुमारास चादर गँगने मोबाईलचे दुकान फोडून...
डिसेंबर 13, 2018
उल्हासनगर : लोकलच्या महिला डब्यातील दारात गर्दी असल्याने दारातून पडून एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. कॅम्प नंबर 4 सुभाष टेकडी मध्ये तक्षशिला शाळेजवळ राहणारे भाजीचा व्यवसाय करणारे जीवन सुरडकर यांनी हलाखीच्या परिस्थितीत त्यांची मुलगी संजना...
ऑक्टोबर 02, 2018
कल्याण - कल्याण डोंबिवली सहित उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे तेवढीच नागरिकांची आहे. ही समस्य सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून आगामी दहा दिवसात बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाले आणि बेशिस्त वाहन चालकांनी नियमांचे पालन केले नाही तर 12...
ऑक्टोबर 01, 2018
मुरबाड (ठाणे) - तालुक्यातील इंदे गावातील एका प्रेमी युगुलाने फॉरेट नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बाळाराम वसंत वाघ (वय 21) व गायत्री विजय चौधरी (वय-17) दोघेही राहणार इंदे अशी या दोघांची नावे आहेत त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याने २८ तारखेला हे दोघे...
सप्टेंबर 22, 2018
उल्हासनगर : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर मात करण्यासाठी किंबहूना संख्या नियंत्रणात आणण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याची सुरवात सोमवार किंवा मंगळवारपासून करण्यात येणार आहे. त्यासाठी 10 पिंजरे तयार असून श्वानांना ठेवण्याची-ऑपरेशनची यंत्रणा सज्ज...
ऑगस्ट 24, 2018
उल्हासनगर - महाभयंकर महापूरामुळे केरळमध्ये जीवित व वित्त हाणी झाली असून लाखों नागरिकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.त्याअनुषंगाने सर्वत्र मदतीचा ओघ सुरू असून काल सायंकाळी उल्हासनगर महानगरपालिकातील अधिकारी, सहाय्यक आयुक्त यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार व  नगरसेवक-नगरसेविकांनी त्यांचे महिन्याचे मानधन...
ऑगस्ट 22, 2018
उल्हासनगर : न्यायालयाची दिशाभूल करून आणि जामीन मिळवून फरार झालेल्या उल्हासनगरातील मोस्ट वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला पकडण्यात मुंबई पोलिस फेल झाले आहेत. याबाबत उच्च न्यायालय आक्रमक झाले असून या बुकीला 17 सप्टेंबर पर्यंत पकडले नाही तर तपास सीबीआय कडे सोपवला जाईल. असे न्यायालयाने बजावल्याने...
जुलै 17, 2018
सांगली - दमदार पावसाने आज सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्याला झोडपून काढले. अगदी दुष्काळी कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्‍यांतही दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर आलेल्या जोरदार सरींनी तर शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. या हंगामात दीड महिन्यात मोठा पाऊस...
जुलै 14, 2018
उल्हासनगर : इयत्ता 7 वी पास झालेली विद्यार्थीनी शाळा सोडण्याचा दाखला घेण्यासाठी आली असता वासनांध भावनेने तिचे हात दाबणाऱ्या एक 54 वर्षीय शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराला उल्हानगर पालिकेने गांभीर्याने घेतले असून आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशान्वये मुख्यालय उपायुक्त संतोष...
जुलै 11, 2018
उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाला संततधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लहान मुलांचा वॉर्ड खाली करून मुलांना दुसऱ्या वार्डात स्थलांतरित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने डागडुजी किंबहूना नूतनीकरणा अभावी  रुग्णालयाची खस्ता...
जुलै 10, 2018
मुंबई - मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईला रविवारीही पावसाने झोडपून काढले. अतिवृष्टीच्या शक्‍यतेने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली; तर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही दुपारनंतर घरचा रस्ता धरला. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. मंगळवारीही अतिवृष्टीची शक्‍यता असल्याने...
जून 30, 2018
उल्हासनगर : आज उल्हासनगरातील नामचीन आरकेटी कॉलेजच्या दोन ठिकाणचे प्लॅस्टर कोसळल्याने विद्यार्थी भयभीत झाले.या घटनेची माहिती मिळताच युवासेनेचे कॉलेजवर धडक दिली असून कॉलेजचे तातडीने स्ट्रकचर ऑडिट करण्याची मागणी कॉलेज प्रशासनाकडे केली आहे. कॅम्प नंबर 3 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ आरकेटी कॉलेज...
जून 30, 2018
उल्हासनगर : प्लॅस्टिक नकोच अशी जनजागृती करण्यासाठी उल्हासनगरात आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ-उल्हासनगर महानगरपालिका आणि हिराली फाऊंडेशनच्या वतीने नो प्लॅस्टिक कॅम्पेन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील,पालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक...
जून 23, 2018
उल्हासनगर : आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्लॅस्टिक बंदी असताना दुकानात प्लॅस्टिकचा साठा ठेवणाऱ्या 21 व्यापाऱ्यांनावर उल्हासनगर महानगरपालिकेने प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे 1 लाख 10 हजार रुपयांची दंडात्मक वसुलीची कारवाई केली आहे. त्यात विनोद चावला हे व्यापारी दोनदा सापडल्याने या व्यापाऱ्याला...
जून 20, 2018
उल्हासनगर : चार वर्षेपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आज सकाळी एका तरुणाला पकडून त्याला कोंडून आणि वार करून व रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न उल्हासनगर पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी महिलेसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कॅम्प नं.2 येथील...