एकूण 33 परिणाम
जून 05, 2019
उल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर...
मे 17, 2019
उल्हासनगर : एका टेम्पोचा अपघात झालाय...त्यास मदत करा...असा फोन कंट्रोल रूममधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. विठ्ठलवाडी पोलिसांनी  घटनास्थळी पोहचल्यावर त्यांना चक्क त्या टेम्पोत साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळला.   उल्हासनगर शहरात उघडपणे गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद...
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
फेब्रुवारी 24, 2019
उल्हासनगर : उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णीचा विळखा बसल्याने या नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या उल्हासनगरसह इतर शहरातील 45 लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट जलपर्णी देऊन पालिकेच्या खळ-खट्याक करण्याची तयारी मनसेने केली आहे. एकीकडे खेमानी...
जानेवारी 16, 2019
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गजवळील...
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे....
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत वितरण महामंडळावर...
डिसेंबर 15, 2018
उल्हासनगर : वडिलांना हातभार लागावा म्हणून बारावीपर्यंत शिक्षण घेऊन मिळेल ते काम करणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणाचा शाळेचा फ्लॅक्सबॅनर काढताना तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा फ्लेक्स झाल्याची दुर्दैवी घटना उल्हासनगरात घडली आहे. प्रमोद पंडित असे संबंधित तरूणाचे नाव असून, तो कॅम्प नंबर 4 मधील...
डिसेंबर 08, 2018
उल्हासनगर : जाहिरातीचे 40 लाख रुपयांची थकबाकी ठेवणाऱ्या बड्या मोबाईल कंपन्यांचे ग्लोसाइन बोर्ड उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उध्वस्त केले आहेत.17 सेक्शन मधील मोबाईल बाजारात जेसीबी मशीनने ही कारवाई करण्यात आल्याने व्यापाऱ्यांचा थकबाकी भरण्याचा चालढकलपणा चव्हाट्यावर आला आहे.  ...
डिसेंबर 06, 2018
उल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच  झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर केल्या जाणाऱ्या मल्टीलुट मध्ये किंचितशी अर्थात 20 रुपयांची सूट देण्यात आली आहे. चहा प्रती कप 40 रुपये आणि समोसा जोडी 50 रुपये अश्या स्वस्त दरात विकणार...
डिसेंबर 01, 2018
उल्हासनगर : वारंवार उपोषण करून कब्रस्तानसाठी 40 वर्षांपासून लढा देणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिमांना आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी या सासू-सुनेने मिळवून दिलेल्या भूखंडामुळे कब्रस्तान मिळाले आहे. ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनाही भूखंडाचे श्रेय देण्यात...
नोव्हेंबर 03, 2018
उल्हासनगर : विद्यार्थी आणि फटाके हे आनंद साजरे करणारं नात. पण फटक्यांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या नात्याचा त्याग करणाऱ्या उल्हासनगर पालिकेच्या शाळा क्र.28 च्या 950 विद्यार्थ्यांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. त्यांनी रॅलीद्वारे जनजागृती केली आहे. बच्चेकंपनी...
ऑक्टोबर 26, 2018
उल्हासनगर - एका भंगारवाल्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारल्याबद्दल हिललाईन ठाण्यातील पोलिसाला अटक करण्यासाठी आलेल्या अँटिकरप्शनच्या अधिकाऱ्यालाच धक्का मारून लाचेच्या रकमेसह पोलिस पळून गेला. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पोलिसाचे नाव पदमाकर आसवले असून,...
सप्टेंबर 07, 2018
उल्हासनगर : गेल्या काही महिन्यांपूर्वी गणपतीच्या मोठ्या मुर्त्या गणेशोत्सव मंडळांनी बुक केलेल्या आहेत. मात्र उल्हासनगर पालिकेने 10 फुटांवरील गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मंडळे अडचणीत आहेत. मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठी 20 फुटाचा कृत्रिम तलाव तयार करावा किंवा...
ऑगस्ट 28, 2018
उल्हासनगर - गेल्या दोन तीन वर्षापासुन पाण्याची लाईन टाकण्याचे व सौचालय बनवण्याचे काम अर्धवट स्थितीत पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरही त्याकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याच्या निषेधार्थ रमाई महिला मंडळाने आज उल्हासनगर...
ऑगस्ट 28, 2018
ठाणे - ठाणे-मुंब्रा बायपास दुरुस्ती कामासाठी बंद झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमुळे कोंडी होत असताना आता या कोंडीचा संताप ठाणेकरांनी समाजमाध्यमांवर व्यक्त करण्यास सुरुवात केलेली आहे.  ठाणे पोलिसांच्या ‘ट्‌विटर’ खात्यावर वाहतूक व्यवस्थेविरोधात मोठ्या प्रमाणात...
ऑगस्ट 14, 2018
उल्हासनग : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला पूर्ण करण्याबद्दल पालिका उदासिन असल्याने टीम ओमी कलानी गटाच्या नगरसेविका सविता तोरणे रगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने उल्हासनगर पालिकेला खडवताच ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची व 15 डिसेंबर पर्यंत...
जुलै 13, 2018
उल्हासनगर - उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्रीचा अभाव, अपुरा स्टाफ, डॉक्टर आणि स्टाफचे रुग्णांशी उद्धटपणे वर्तन अशा अनेक समस्या भेडसावत असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे. लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत तर उग्र आंदोलन...
जुलै 12, 2018
उल्हासनगर - केबिनमध्ये सापडलेल्या 387 दस्तावेजांचा समाधानकारक खुलासा न करणारे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना निलंबित करण्यात आले आहे. काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आयुक्त गणेश पाटील यांच्या निर्देशानव्ये मुख्यालय उपायुक्त संतोष देहरकर यांनी भदाणे यांच्या रिक्त झालेल्या...
जुलै 10, 2018
उल्हासनगर : लिफ्टच्या तळात पावसाचे जमिनीत झिरपणारे पाणी शिरल्याने उल्हासनगर पालिकेची लिफ्ट गेल्या पाच दिवसांपासून बंद पडलेली आहे. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यातील कार्यालयात कामाला असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना पायऱ्यांवरून चढ-उतार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून...