एकूण 28 परिणाम
जून 08, 2019
उल्हासनगर : मागच्या महिन्यात सुरतमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव झाले. त्यात 22 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, आंदोलनाचा खळ-खट्याक करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने क्लासेस चालकांसोबत...
मे 03, 2019
उल्हासनगर : एका 20 वर्षीय ज्यूस विक्रेत्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने ही आत्महत्या पोलिसाकडून मागण्यात आलेल्या हफ्तेबाजीला कंटाळून केली असल्याचा आरोप केला जात आहे. ही घटना काल (गुरुवार) रात्री उल्हासनगरात घडली. सतीश खेडकर उर्फ गुडडू असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांवर कारवाई करण्याच्या...
डिसेंबर 11, 2018
उल्हासनगर - काल सोमवारी उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयात वकिलांनी कामबंद आंदोलन केले. उल्हासनगर तालुका बार ऍडव्होकेट फाऊंडेशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ऍड.धम्मपाल तिडके, उमेश केदार...
डिसेंबर 06, 2018
उल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच  झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर केल्या जाणाऱ्या मल्टीलुट मध्ये किंचितशी अर्थात 20 रुपयांची सूट देण्यात आली आहे. चहा प्रती कप 40 रुपये आणि समोसा जोडी 50 रुपये अश्या स्वस्त दरात विकणार...
डिसेंबर 02, 2018
उल्हासनगर : चार वर्षांपूर्वी वालधुनी नदीत उग्र वासाचे घातक रसायनयुक्त केमिकल सोडण्यात आल्याने त्याची शेकडोच्या संख्येने नागरिकांना बाधा झाली होती. तेंव्हा नदी किनारी सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्याचा ठराव पास करण्यात आला होता. मात्र, तो कागदावरच ठेवण्यात आल्याने पुन्हा केमिकल सोडण्याचा प्रकार होऊ लागला...
नोव्हेंबर 30, 2018
उल्हासनगर: डंपिंग ग्राऊंड मधून येणारी दुर्गंधी तसेच मृत जनावरे यांच्यावर प्रक्रिया करून दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहे. त्यामुळे आजचे (शुक्रवार) बेमुदत उपोषण व 3 डिसेंबरला लोकशाही दिवशी केले जाणारे धरणे आंदोलन स्थगित...
नोव्हेंबर 16, 2018
उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर...
ऑक्टोबर 14, 2018
उल्हासनगर : दोनवेळा नगरसेवकपद भूषवणारे अंबरनाथचे माजी नगरसेवक तसेच रिपब्लिकन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते धनंजय सुर्वे यांनी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारीपचा एकही नगरसेवक नसलेल्या अंबरनाथच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली असून येणाऱ्या...
ऑक्टोबर 11, 2018
उल्हासनगर : आम्ही टॅक्स भरतो, सर्व सोयीसुविधा उल्हासनगर पालिकेकडून मिळतात, असे असतानाही आमच्या नातलगांचा जनाजा दफन करण्यासाठी अंबरनाथ, कल्याणला का जावे लागते? असा सवाल करताना गेल्या 25-30 वर्षांपासून कब्रस्तानच्या जागेसाठी उपोषण, पदयात्रा, धरणे, रास्तारोको करणाऱ्या मुस्लिम बांधवांना तत्कालीन आयुक्त...
ऑक्टोबर 07, 2018
उल्हासनगर : राज्यसरकारने शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी, अन्यथा जुन्या पेंशन योजने करिता हक्क समिती संघटनेचे आंदोलन शासन रोखू शकणार नाही. असे स्पष्ट करताना अनेक शाळा अनुदानापासून वंचित असून शासनाने याकडे लक्ष देऊन सर्व शाळांना वेतन व वेतनेतर अनुदान देऊन शिक्षणाची जबाबदारी स्विकारावी. असे...
ऑक्टोबर 03, 2018
उल्हासनगर : फाईलचोरीच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी आज दुपारी उल्हासनगर महानगरपालिकाचे शहर अभियंता महेश सितलानी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या कामगार संघटनेच्या हाके नंतर...
सप्टेंबर 10, 2018
उल्हासनगर : तब्बल सहा ते सात किलोमीटर पदयात्रा काढून बंदची हाक देणाऱ्या मनसेने पेट्रोल-डिझेल भाववाढीच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात जीव ओतला. काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू चौकात आंदोलन केले. काँग्रेसने जाहीर केलेल्या बंदला मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पाठींबा देताना मनसैनिक आंदोलनात...
ऑगस्ट 30, 2018
उल्हासनगर - धरण तुडुंब भरले असून पावसाळा सुरू असतानाही नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढून उल्हासनगर महानगरपालिका गाठली. मात्र आयुक्त गणेश पाटील नसल्याने शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार समजताच मध्यवर्ती ठाण्याने...
ऑगस्ट 28, 2018
उल्हासनगर - गेल्या दोन तीन वर्षापासुन पाण्याची लाईन टाकण्याचे व सौचालय बनवण्याचे काम अर्धवट स्थितीत पडलेले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरही त्याकडे अधिकारी कानाडोळा करत असल्याच्या निषेधार्थ रमाई महिला मंडळाने आज उल्हासनगर...
ऑगस्ट 06, 2018
उल्हासनगर : म्हारळच्याजवळील डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कॅम्प नंबर 5 मध्ये तयार करण्यात आलेल्या डंपिंगवर मृत जनावरांचा सडा पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना श्वास घेणे दुश्वार झाले आहे. त्याचे नकारात्मक पडसाद उमटले असून आज नगरसेवक-...
जुलै 26, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज (बुधवार) मुंबई, ठाण्यात आंदोलकांकडून उद्रेक पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी, ठाणे येथे लोकल वाहतूक रोखण्यात आली, तर ठाण्यात बस फोडण्याची आणि टायर जाळण्याची घटना घडली आहे. मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक...
जुलै 21, 2018
उल्हासनगर : कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डंपिंग ग्राऊंड तयार केले आहे.या ग्राऊंडवर कचरा पेटवण्यात येत असल्याने त्याच्या उग्र वासाने नागरिकांना श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे. त्याचे पडसाद काल रात्री 8...
जुलै 20, 2018
उल्हासनगर : पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याने घशाला कोरड बसणाऱ्या उल्हासनगर-अंबरनाथकरांच्या घशाला आता बारमाही ओलावा मिळणार आहे. पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी या दोन्ही शहराला वाढीव पाणी पुरवठा देण्याच्या मागणी करिता गेल्या दोन वर्षांपासून मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवणारे आमदार डॉ.बालाजी...
जुलै 13, 2018
उल्हासनगर - उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्रीचा अभाव, अपुरा स्टाफ, डॉक्टर आणि स्टाफचे रुग्णांशी उद्धटपणे वर्तन अशा अनेक समस्या भेडसावत असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे. लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत तर उग्र आंदोलन...
जुलै 11, 2018
उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाला संततधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लहान मुलांचा वॉर्ड खाली करून मुलांना दुसऱ्या वार्डात स्थलांतरित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने डागडुजी किंबहूना नूतनीकरणा अभावी  रुग्णालयाची खस्ता...