एकूण 14 परिणाम
मार्च 29, 2019
पाकिस्तानातील दोन हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर व लग्न केल्याच्या घटनेमुळे तेथील अल्पसंख्याकांना कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते, हे जगापुढे आले. विशेषतः तेथील दलित समाजाची सामाजिक व आर्थिक पत नसल्याने अशा प्रकारांबाबत त्यांनी कोणाकडे दाद मागायची, हा प्रश्‍नच आहे. पा किस्तानातील सिंध...
मार्च 17, 2019
उल्हासनगर : स्वतः 7 महिन्याची गरोदर असतानाही उल्हासनगरातील सरकारी रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने एका रिक्षाचालकाच्या पत्नीचे सुमारे तीस तास ऑपरेशन करून तिच्या पोटातून तीन किलोचा मांसाचा गोळा काढून या महिलेचा जीव वाचवला आहे. गरोदर असतानाही तीन तास ऑपरेशनसाठी उभ्या राहणाऱ्या या धाडसी महिला डॉक्टरला...
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
जानेवारी 21, 2019
उल्हासनगर - नाल्यात टाकणाऱ्या त्या कचऱ्याच्या काळ्या पिशवीतून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. काहींनी ती पिशवी बाहेर काढल्यावर त्यात अवघ्या काही तासांचे बाळ असल्याचे कळले. त्याला रुग्णालयात हलवले. नाजूक अवस्थेत बाळाची जगण्याची लढाई आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची २० दिवस धावपळ सुरू...
डिसेंबर 09, 2018
उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने पोलिसांनाही धक्का दिला. त्याचे पडसाद...
ऑक्टोबर 26, 2018
उल्हासनगर - एका भंगारवाल्याकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारल्याबद्दल हिललाईन ठाण्यातील पोलिसाला अटक करण्यासाठी आलेल्या अँटिकरप्शनच्या अधिकाऱ्यालाच धक्का मारून लाचेच्या रकमेसह पोलिस पळून गेला. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पोलिसाचे नाव पदमाकर आसवले असून,...
जुलै 14, 2018
उल्हासनगर : अनधिकृत बांधकाम करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या मोठ्या झाडाची निर्दयपणे कत्तल करण्याचा प्रकार मिठाई विक्रेत्या व्यापाऱ्याच्या अंगलट आला आहे. उल्हासनगरातील कायद्याने वागा लोकचळवळीने या प्रकाराला चव्हाट्यावर आणल्यावर प्रभाग 3 चे साहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला...
जुलै 13, 2018
उल्हासनगर - उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामग्रीचा अभाव, अपुरा स्टाफ, डॉक्टर आणि स्टाफचे रुग्णांशी उद्धटपणे वर्तन अशा अनेक समस्या भेडसावत असल्याचा आरोप मनसेचे उल्हासनगर शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला आहे. लवकरात लवकर या समस्या सोडविण्यात आल्या नाहीत तर उग्र आंदोलन...
जुलै 11, 2018
उल्हासनगर : जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेल्या उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाला संततधार पावसामुळे गळती लागली आहे. त्यामुळे लहान मुलांचा वॉर्ड खाली करून मुलांना दुसऱ्या वार्डात स्थलांतरित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीच नसल्याने डागडुजी किंबहूना नूतनीकरणा अभावी  रुग्णालयाची खस्ता...
जून 14, 2018
उल्हासनगर : एकीकडे भाजपा सरकार पेट्रोलची अनेक रुपयांनी दरवाढ करते आणि लागलीच काही पैशांनी दरवाढीला कमी करुन स्वतःचे हसे करत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने उल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण कामगार कर्मचारी सेनेचे पालिका युनिट अध्यक्ष दिलीप...
जून 05, 2018
उल्हासनगर : सिसिटीव्हीत फाईल चोरताना कैद झालेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी चोरलेली फाईल अद्यापही पोलीस ठाण्याला सुपूर्द केली नाही. त्यामुळे कल्याण न्यायालयाने त्यांची जामीन याचिका पुन्हा फेटाळून लावली आहे. आता रामचंदानी यांच्याकडे उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून...
एप्रिल 29, 2018
उल्हासनगर - सुशिक्षित आणि सरकारी सेवेतील आईवडलांनी दिलेल्या संस्काराचे चीज करून दाखवणाऱ्या उल्हासनगरातील सिंधी भाषिक विद्यार्थ्याने यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. एखादा विद्यार्थी यूपीएससीच्या परिक्षेला सर करण्याची आणि आयएएस अधिकारी होण्याची ही उल्हासनगरच्या इतिहासातील पहिलीच अभिमानास्पद बाब...
फेब्रुवारी 25, 2018
उल्हासनगर- नातलगांनीच एकाला मारहाण केल्याने त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर 7 जणांनी काठ्या लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना काल रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली आहे. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाला असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी...
नोव्हेंबर 07, 2017
उल्हासनगर - मृत तरुणाला जिवंत करण्यासाठी तब्बल १० दिवस प्रार्थना सुरू होती. त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाली. मुंबईतील नागपाडा आणि अंबरनाथमध्ये उघडकीस आल्यानंतर संबंधितांची धावपळ उडाली.  मशक ऑक्‍टोविवो (वय १७) या नागपाडा - चिंचपोकळी येथील तरुणाचा २७ ऑक्‍टोबरला मुंबईतील एका सरकारी रुग्णालयात...