एकूण 43 परिणाम
जून 08, 2019
उल्हासनगर : मागच्या महिन्यात सुरतमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव झाले. त्यात 22 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, आंदोलनाचा खळ-खट्याक करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने क्लासेस चालकांसोबत...
जून 05, 2019
उल्हासनगर : शिस्तबद्ध प्रशासनासोबत उल्हासनगरच्या विकासासाठी आर्थिक नियोजन महत्वाचे आहे. तशी रणनीती आखण्यात येणार, अशी प्रतिक्रिया पालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. काल राज्यपाल यांच्या आदेशानुसार धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर असणारे सुधाकर देशमुख यांची उल्हासनगर...
मे 28, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरात राहणाऱ्या व मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या मुलाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर गोव्यात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. मोबाईलच्या लोकेशनवरुन गोवा गाठणाऱ्या विठ्ठलवाडी पोलिसांनी या वासनांध मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत. वडील...
मे 18, 2019
अंबरनाथ : ज्येष्ठ स्वांतत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे आज सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 93 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना नातवंड असा परिवार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव आहेत. डॉ....
एप्रिल 01, 2019
उल्हासनगर : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे नवखे असतानाही ते अडीच लाखाच्या वर मतदान घेऊन विजयी झाले आहेत. डॉ. शिंदे यांनी गेल्या पाच वर्षात कल्याण लोकसभेत यापूर्वी कधीही झालेच नव्हते अशी ऐतिहासिक विकासकामे केल्याने आणि आता खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धीच नसल्याने देशातील...
फेब्रुवारी 22, 2019
उल्हासनगर - काश्मीर पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाल्याने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव रद्द करून महोत्सवाच्या नियोजित खर्चाची प्रत्येकी एक लाख रुपयांची रकम देण्यासाठी शिवसेना बुलढाणा जिल्ह्यात पोहचली आहे. शिवसेनेने शहीद झालेले संजय राजपूत, नितीन राठोड यांची विधवा...
फेब्रुवारी 15, 2019
उल्हासनगर : काश्मीरमधील पुलवामा येथे आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज पेटवून 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. कल्याण...
फेब्रुवारी 12, 2019
उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-कडोंमपा-बदलापूर-...
फेब्रुवारी 11, 2019
उल्हासनगर - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने उल्हासनगरातील काँग्रेसची नवी कार्यकारिणी निवडली आहे. राधाचारण करोतीया यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी तर मोहन साधवानी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ.जयराज लुल्ला हे अनेक वर्षे उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्ष पदावर होते....
जानेवारी 14, 2019
उल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यांच्या अहवालामध्ये ठेवला आहे. मंडळाच्या वतीने महाराष्ट्रातील १७ शहरांवर प्रदूषणाबाबत ताशेरे ओढण्यात आले आले आहेत. केंद्रीय प्रदूषण...
जानेवारी 07, 2019
उल्हासनगर - गेले अनेक वर्ष उल्हासनगर पाणी पुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे प्रतिनियुक्तीवरील अधिकारी कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे....
जानेवारी 05, 2019
उल्हासनगर : वयाच्या आठव्या वर्षी कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचं दुर्भाग्य नशिबी आलेल्या उल्हासनगरातील प्रांजल पाटीलने जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा दोनदा पास करून थेट कलेक्टरपदापर्यंत झेप घेतली. प्रांजलच्या या यशाचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदन केले...
डिसेंबर 24, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्व्हेक्षणासाठी उल्हासनगर पालिकेने कंबर कसली असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेने सफाईसाठी 4 किलोमीटर लांबीचा रोड दत्तक घेतला आहे.पालिकेद्वारे संघटनेला शाबासकी देण्यात आली असून काही सहकार्य हवे असल्यास ते देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. 2016 पासून केंद्र...
डिसेंबर 17, 2018
उल्हासनगर : दोनशे रुपयांच्या मोबदल्यात गुरुनानक शाळेने जुने फ्लेक्सबॅनर काढण्याचे काम दिलेल्या प्रमोद पंडित या 18 वर्षीय तरुणाचा शॉक लागून तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली होती. शाळा प्रशासन, मुख्याध्यापिका, पालिकेचे संबंधित अधिकारी व विद्युत वितरण महामंडळावर...
डिसेंबर 06, 2018
उल्हासनगर : फनसिटी बिग सिनेमाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेराव घालताच  झालेल्या सकारात्मक चर्चेत सिनेमागृहात खाद्य-पेय वस्तूंवर केल्या जाणाऱ्या मल्टीलुट मध्ये किंचितशी अर्थात 20 रुपयांची सूट देण्यात आली आहे. चहा प्रती कप 40 रुपये आणि समोसा जोडी 50 रुपये अश्या स्वस्त दरात विकणार...
नोव्हेंबर 14, 2018
पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे...
नोव्हेंबर 12, 2018
उल्हासनगर : रस्ता रुंदीकरणात दोनदा घरे गेल्यावर नागरिकांनी उर्वरित जागेत त्यांचा पुन्हा संसार थाटला. मात्र नव्या विकास आराखड्यात अर्थात डीपीत पुन्हा या रस्त्याचे 80 फुटाने रुंदीकरण करून तिसऱ्यांदा नागरिकांचा संसार उध्वस्त केला जात असून हा डीपीच रद्द करा. या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक सुमित सोनकांबळे...
ऑक्टोबर 19, 2018
उल्हासनगर : वाहनांवर पदाचा उल्लेख करून नियमांचे उल्लंघन करतानाच दुरुपयोग करणारे ठाणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी जिल्हाधिकारी यांच्या रडारवर येणार आहेत. वणवा समता परिषदने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारींनी अशा वाहनांची आरटीओ विभागाच्या वतीने झाडाझडती घेणार असल्याचे आश्वासन दिले. ते पाहता...
ऑक्टोबर 17, 2018
उल्हासनगर : प्लॅस्टिक जप्तीच्या फास्ट-ट्रॅकवर असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यात तब्बल साडेचार टन प्लॅस्टिकचा माल जप्त करण्यात आला असून सव्वापाच लाख रुपयांची दंडात्मक रकम वसूल केली आहे. महाराष्ट्रात प्लॅस्टिक विक्रीवर तसेच साठा बाळगण्यावर बंदी करण्यात आलेली आहे.तरीही विक्रीचा,...
ऑक्टोबर 15, 2018
उल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त...