एकूण 20 परिणाम
जानेवारी 01, 2019
उल्हासनगर : यंदा सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असून चार भिंतीच्या आत राहणारे नागरिकही गारठत असल्याचे चित्र दिसत आहे. थंडी गारठणाऱ्या गोरगरिबांना जुने स्वेटर, कपडे, ब्लॅंकेट देण्याची हाक मासमीडियावर केली जात आहे. उल्हासनगरातील तरुणाई फुटपाथवर थंडीत गारठत झोपेत हुळहुळणाऱ्या गरिबांना ब्लॅंकेटचा आधार...
डिसेंबर 04, 2018
उल्हासनगर : मागच्या वर्षी मालमत्ता कर अर्थात टॅक्स वसुली 96 कोटींच्या घरात गेली होती. यावर्षी टॅक्स वसुलीचे 100 कोटींचे मिशन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी समोर ठेवले आहे. त्यासाठी 4 पथक प्रमुख व 14 विशेष सहाय्यक पथक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उल्हासनगरात पावणेदोन लाख मालमत्ता...
नोव्हेंबर 16, 2018
उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर...
नोव्हेंबर 01, 2018
उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी...
ऑक्टोबर 31, 2018
उल्हासनगर : ऑनलाइन कंपन्यांनी जाळे पसरल्याने ऐन दिवाळीत उल्हासनगरातील बाजारपेठात दरवर्षीची गर्दी ओस पडताना दिसत आहे. या प्रकाराने एकवटलेल्या व्यापाऱ्यांनी ऑनलाइन कंपन्यांना धडा शिकवण्यासाठी बुकिंग करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा विकल्प स्विकारत, वस्तूची डिलिव्हरी दरवाज्यात आल्यावर पैसे नसल्याचे कारण देत...
ऑक्टोबर 27, 2018
उल्हासनगर- भाड्याच्या खोलीत राजगिऱ्याचे लाडू, चिक्की बनवण्याचे काम करणाऱ्या एका लघुउद्योग अविवाहित तरुणाचा गळा आवळून व डोळा फोडून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना काल मध्यरात्री उल्हासनगरात घडली आहे. मात्र, या घटनेतील आरोपी अज्ञात असून सर्वत्र फिल्डिंग लावूनही पोलिसांना त्यांचा कोणताही सुगावा लागत...
ऑक्टोबर 08, 2018
उल्हासनगर : पंधरवाडया पूर्वी झालेला किरकोळ वाद-तुतूमैमै वरून नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी चक्क एका तरुणाचा खून करून दोघांना जख्मी केल्याची घटना रविवारी रात्री उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक केली असून एक विद्यार्थी फरार झाला आहे. खून...
ऑक्टोबर 07, 2018
उल्हासनगर : एका बांधकाम व्यावसायिका कडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारण्या प्रकरणी उल्हासनगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त नंदलाल समतानी यांची पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी उचलबांगडी केली आहे. समतानी यांच्याजागी 'टॅक्स' विभागात 15 कोटी वसुलीचा उच्चांक प्रस्थापित करणारे 'नॉन-करप्ट' विजय मंगलानी यांची...
ऑक्टोबर 01, 2018
मुरबाड (ठाणे) - तालुक्यातील इंदे गावातील एका प्रेमी युगुलाने फॉरेट नावाचे विष प्राशन करून आत्महत्या केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बाळाराम वसंत वाघ (वय 21) व गायत्री विजय चौधरी (वय-17) दोघेही राहणार इंदे अशी या दोघांची नावे आहेत त्यांचे एकमेकांवर प्रेम असल्याने २८ तारखेला हे दोघे...
सप्टेंबर 17, 2018
उल्हासनगर- गावावरून नातेवाईकांकडे आलेली महिला धुणी-भांडयांच्या कामाच्या शोधात घराबाहेर पडली. मात्र, पहिल्याच दिवशी ती लिफ्टच्याखाली सापडून मृत्युमुखी पडली. काम शोधण्याचा पहिलाच दिवस अखेरचा ठरलेल्या या महिलेचा मृतदेह तीन दिवसानंतर  लिफ्टच्याखाली मिळाला. सरस्वती पवार या 40 वर्षीय महिलेची ही दुर्दैवी...
सप्टेंबर 17, 2018
उल्हासनगर - नाशिक मधील आधारतीर्थ आश्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले मुली राहत असून, त्यापैकी एका मुलीला दत्तक घेऊन तिचे शिक्षण ते लग्न असा खर्च करण्याची उल्हासनगरातील मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांनी स्विकारली आहे. डोळस यांच्या या खाकी वर्दीतील माणुसकीला उपस्थितांसह...
सप्टेंबर 12, 2018
उल्हासनगर - साहित्यिक-कवी दिलीप मालवणकर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत नावनोंदणी करणाऱ्या राज्यभरातील 145 कवी पैकी 30 कवींची अंतिम निवड करण्यात आली आहे.त्यात अमेरिकेतील पल्लवी माने यांचाही समावेश आहे.20 सप्टेंबर रोजी निवड करण्यात आलेल्या कवींच्या कवितेचे वाचन होणार आहे. त्यातून...
सप्टेंबर 12, 2018
कल्याण - कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कालावधीत कोकणात चाकरमानी आपल्या परिवारासहित मोठ्या संख्येने जातात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण पूर्व भाजपाच्या वतीने विशेष दरात बसेस सोडण्यात येते. यावर्षी मंगळवार ता 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विशेष एसटी बसेस...
सप्टेंबर 10, 2018
उल्हासनगर : तब्बल सहा ते सात किलोमीटर पदयात्रा काढून बंदची हाक देणाऱ्या मनसेने पेट्रोल-डिझेल भाववाढीच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात जीव ओतला. काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू चौकात आंदोलन केले. काँग्रेसने जाहीर केलेल्या बंदला मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पाठींबा देताना मनसैनिक आंदोलनात...
सप्टेंबर 02, 2018
उल्हासनगर - डिजेच्या मोठया आवाजात गणपतीचे आगमन आणि विसर्जन केले जात होते. या आवाजाने ध्वनीप्रदूषण होत असल्याने डिजे टाळण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देताना गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव मंडळांनी डिजे हद्दपार केले. अशी शाबासकी देताना आगमन व विसर्जन प्रसंगी कायदा...
ऑगस्ट 30, 2018
उल्हासनगर - धरण तुडुंब भरले असून पावसाळा सुरू असतानाही नागरिकांचा घसा कोरडा राहत असल्याने संतप्त झालेल्या शिवसेनेने आज दुपारी मोर्चा काढून उल्हासनगर महानगरपालिका गाठली. मात्र आयुक्त गणेश पाटील नसल्याने शिवसेनेने आयुक्तांच्या दालनात शिरकाव करून ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार समजताच मध्यवर्ती ठाण्याने...
ऑगस्ट 26, 2018
उल्हासनगर- बाप्पाच्या आगमनाला जेमतेम पंधरा दिवस राहिले असून गणेशोत्सव मंडळांनी तीनचार महिन्यापूर्वीच मूर्ती बुक केल्या असतानाच,10 फुटाच्या मूर्तींना विसर्जनाच्या बंदीचा फतवा उल्हासनगर महानगरपालिकेने काढला आहे. याबाबत शिवसेनेने पालिकेला जाब विचारला असून विसर्जनासाठी खाडीचा मार्ग सुकर करून देण्याची...
ऑगस्ट 19, 2018
उल्हासनगर : गेल्या तीन वर्षात तब्बल सोळा ग्रामीण क्षेत्रातील आदिवासी वाड्या-पाड्यात धाव घेऊन तेथील गरिबातील गरीब विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक साहित्य-कपडे-धान्याची मदत करणाऱ्या उल्हासनगरातील एक हात मदतीचा ही संस्था महाड तालुक्या मधील पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या एका आदिवासी...
ऑगस्ट 01, 2018
उल्हासनगर : स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कमिटीने दिलेल्या अहवालानुसार उल्हासनगर पालिकेने पॅनल 10, पॅनल 18 व पॅनल 19 तीन पॅनलचा निकाल घोषित करून पालिकेने त्यांना महासभेत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र कमिटीला त्यांच्या मानधना पासून वंचित असून त्यांचे प्रत्येकी 25 हजार रुपये लटकवून...
मे 07, 2018
उल्हासनगर : एकेकाळी क्रिकेट सट्टेबाजीचे माहेरघर असलेल्या व धाडसत्र सुरू झाल्यावर सट्टेबाजीचा गाशा गुंडाळणाऱ्या उल्हासनगरात पुन्हा सट्टेबाजीने डोके वर काढले आहे.विशेष म्हणजे आता या सट्टेबाजीच्या धंद्यात महिलांच्या समावेशाचा पर्दाफाश झाला आहे. कालरात्री इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील...