एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 18, 2018
उल्हासनगर : तो मोलमजुरी करतो तर त्याची पत्नी धुणीभांडीची काम करते. एक मुलगा असा लहानसा परिवार असणाऱ्या उल्हासनगरातील मुस्लिम दाम्पत्याने त्यांच्या भाड्याच्या घरात पाच दिवस गणपती बाप्पाची स्थापना केली होती. धर्माच्या भिंतींना छेद देण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या या दाम्पत्यावर शाबासकीची थाप पडू लागली...