एकूण 5 परिणाम
एप्रिल 29, 2019
उल्हासनगर : मुंडावळ्या बांधून एक नववधू थेट मतदान केंद्राकडे येते.. सर्वजण लवकर मतदान करण्यासाठी नववधूला पुढे जाण्यास सांगतात.. हे घडलं आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय मतदान केंद्रात. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मराठा सेक्शन मध्ये राहणाऱ्या सायली रणपिसे यांनी...
एप्रिल 23, 2019
उल्हासनगर : उल्हासनगर येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाचे नोडल अधिकारी युवराज भदाणे यांनी एका कारमधून तब्बल 71 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड पकडली. भदाणे यांच्या पथकाने चार दिवसात बेहिशेबी रोकड...
एप्रिल 21, 2019
उल्हासनगर : सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली कमालीचे सक्रिय झालेल्या  उल्हासनगरातील आचारसंहिता भरारी पथकाने अवघ्या 17 तासांत तीन आसामींच्या वाहनांची तपासणी केली आहे. त्यांच्याकडून 15 लाख 60 हजार रुपयांच्या बेहिशोबी रोकडचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उल्हासनगर व...
एप्रिल 10, 2019
उल्हासनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचा संसार नाही ते दुसऱ्यांच्या संसारात ढवळाढवळ करतात असा टोमणा शरद पवार यांनी मोदींना मारला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी उल्हासनगर शहराचे नोटबंदी आणि जीएसटी मुळे कंबरडे मोडले असून, हीच परिस्थिती देशाची आहे. देश देशोधडीला लागला आहे. अशी टीका मोदी सरकारवर...
मार्च 13, 2019
कल्याण : या लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी पक्षाकडून अनेक वजनदार मंडळींची नावे चर्चेत होती. ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांचेच नाव येथून आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा सोमवारी सुरु होती. मात्र, आता राष्ट्रवादीमधून अन्य सहा उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असल्याची माहिती...