एकूण 5 परिणाम
मार्च 05, 2019
उल्हासनगर- शिवसेना भाजप युती झाली असली तरी आम्हाला एकही जागा सोडण्यात न आल्याने आम्ही दुःखी असल्याचे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर, प्रकाश आंबेडकर जर ऐक्याच नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील तर त्यांना अध्यक्ष पद देण्यास माझी तयारी आहे, वेळ प्रसंगी मला मंत्रीपद सोडण्याची वेळ...
नोव्हेंबर 17, 2017
भोपाळ : 'देशात लोकशाही 'सुरक्षित' आहे कारण इथे बहुसंख्येने हिंदू राहतात' असे वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काल दिलेल्या राष्ट्रवादावरील व्याख्यानात केले. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी व्हायला सुरवात होईल, तेव्हापासून सामाजिक ऐक्य व विकास धोक्यात येईल. लोकसांख्यिक बदलांमुळे...
नोव्हेंबर 17, 2017
जोधपूर : राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गंगा कुमारी ही राज्यातील पहिली तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होणार आहे. गंगा 2013 साली परीक्षा उत्तीर्ण झाली होती, त्यानंतर पोलिस वर्दीचा अधिकार मिळावा यासाठी तिने मोठी लढाई लढली.  राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिनेश...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेता ए.के. अँटनी यांनी निर्वासित रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. रोहिंग्या नागरिकांना आश्रय देण्यास नकार दिल्याने अँटनी यांनी सरकारला धारेवर धरतानाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशमधील निर्वासितांना दिलेल्या संरक्षणाची आठवण करून...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली लोकप्रियता कायम राखली असली तरी विविध धार्मिक समुदायांशी सलोख्याचे संबंध जोपासण्यात आणि वायू प्रदूषणाची समस्या हाताळण्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याचे समोर आले आहे.  प्यू या थिंक टँक कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून एक राजकारणी म्हणून...