एकूण 41 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आयोध्या निकालप्रकरणी सोशल मिडीयावर पोलिसांचे लक्ष, ' पुण : आयोध्येतील रामजन्मभुमी व बाबरी मशीदीच्या जमीन मालकीच्या निकालाप्रकरणी व्हॉटस्अॅप, फेसबुकस अन्य कोणत्याही सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ, छायाचित्र व संदेशांची देवाण-घेवाण करु नये, यासंदर्भात सर्व ग्रुप अॅडमिनला...
नोव्हेंबर 08, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंगप्रश्‍न - दुःस्वप्नाबद्दल काय सांगाल? गुरुदेव - तुम्ही स्वप्ने पाहत असतानाच दुःस्वप्नांना सत्य मानण्याची चूक होते. विचार करा की तुमचे जागृत सत्य हेही स्वप्न आहे. मग तुम्ही सत्याप्रति जागृत व्हाल. माया म्हणजे समजुतीचा अभाव आणि माया ही माया आहे...
ऑगस्ट 31, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बॅनरवरील फोटोस चिखल लावण्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. शुक्रवारी(ता.30) रात्रीच्या सुमारास या मुलांकडून देहूरोड बाजारपेठेतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या फोटोस चिखल लावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 06, 2019
 पुणे: स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी प्रत्यक्ष जण उत्साही असतो. मात्र स्वप्नातील घर प्रत्यक्षात आणण्यासाठी करावी लागणारी 'लोन'ची प्रक्रिया तेवढीच कंटाळवाणी असते. नवीन घराचा शोध सुरु करण्यापूर्वी त्याच्यासाठी पैशांची उभारणी कशी करणार हे आधी निश्चित करण्याची गरज असते. यासाठी सुरुवातीला आपले नेमके '...
जुलै 04, 2019
पुणे/ येरवडा - येरवडा कारागृहात बुधवारी सकाळी सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यात ‘सीजे’ सर्कलमध्ये ‘मोका’च्या गुन्ह्यातील गुन्हेगाराच्या डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  महंमद जमाल नदाफ (वय ३६, रा. संजयनगर, सांगली) असे...
मे 30, 2019
पुणे - ‘लष्कराचे भविष्यातील नेतृत्व करणाऱ्यांनी मानवी भावभावना आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांची सांगड घालणे आवश्‍यक आहे. कारण, काश्‍मीरीयत समजून घेण्याची प्रक्रिया मानवविद्या शाखेतून तर, बालाकोटमध्ये वापरलेल्या गाइडेड बाँबचा अभ्यास तंत्रज्ञानातून साध्य करता येतो,’’ असे मत एअर मार्शल अजित भोसले यांनी...
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
एप्रिल 15, 2019
मुंबई : बदलती शिक्षणव्यवस्था आणि स्पर्धांमुळे शालेय मुलांचे आयुष्यही तणावग्रस्त झाले आहे. मुंबईतील 10 ते 18 वयोगटातील मुलांना शालेय व शिक्षणकेंद्री ताणाचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन अभ्यास, परीक्षा, शैक्षणिक शिकवण्या (ट्युशन), पालकांच्या अपेक्षा यांचा विद्यार्थ्यांवर अधिक ताण असल्याचे...
मार्च 27, 2019
पुणे - वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब, नवीन वकिलांना पाठ्यवृत्ती, शिवाजीनगर न्यायालय परिसर आणि विविध दुय्यम निबंधक कार्यालयात पार्किंग सुविधा तसेच इंटरनेटची रेंज नसणे, चांदणी चौकापासून विद्यापीठपर्यंत एकही स्टॅंप व्हेंडर नसणे, ‘रेरा’साठी विनाकारण मुंबईला मारावे लागणारे...
मार्च 03, 2019
अंजली कीर्तने या मराठीतल्या मान्यवर लेखिका आणि लघुपटनिर्मात्या. "अभिजात संगीताचं सुवर्णयुग (1850-1950)' हा लघुपट आणि ग्रंथ म्हणजे अभिजात हिंदुस्तानी संगीतातल्या एका महत्त्वाच्या कालखंडाचा चित्रदर्शी इतिहास आहे. दोन भिन्न माध्यमांसाठी या विषयाचा वेध घेण्याचं आव्हान कीर्तने यांनी पेललं. त्याचं...
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
फेब्रुवारी 03, 2019
मांजरी : सोलापूर रस्त्यावरील ग्रॅन्ड बे सोसायटीतून शेवाळेवाडीकडे जाणारा रस्ता बांधकाम व्यवसायिकाने अडविला आहे. तो खुला करुन देण्याचा आदेश देवूनही त्याने दुर्लक्ष केल्याने पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काल (ता.२) सकाळी त्यावर कारवाई केली. मात्र, कारवाई सुरू...
डिसेंबर 16, 2018
कुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी "कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन...
नोव्हेंबर 22, 2018
उरुळी कांचन - पुणे येथील भारती विध्यापिठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज (गुरुवार) पहाटे उघडकीस आला आहे.  अनिकेत संजय धुमाळ (वय-२२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) हे...
ऑक्टोबर 15, 2018
लखमापूर (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील हेमंत पिंगळे यांनी एखाद्या कंपनीप्रमाणे द्राक्ष शेतीतील सिंचन, मजूर, अन्नद्रव्ये, पीक संरक्षण यांचे अत्यंत काटेकोर व अचूक व्यवस्थापन ठेवले आहे. गेल्या ६५ वर्षांपासून जमाखर्चाच्या नोंदीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची साक्ष देतात. यामुळेच शेतीतील उत्पन्नाच्या...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
ऑगस्ट 26, 2018
"जनसेवेसाठी काया झिजवावी, घाव सोसुनिया मने रिझवावी' हा वसा आई-वडिलांकडून मी घेतलाय आणि गुरूंनीही दिलाय. उतणार नाही मातणार नाही...घेतला वसा टाकणार नाही... सगळा भूतकाळ संमिश्र होऊन मागं-पुढं उलटासुलटा पडलाय आणि मी तो एखाद्या जिगसॉपझलसारखा लावत बसले आहे, असं वाटतंय मला हे सगळं लिहिताना...संगीताची...
जुलै 13, 2018
नाशिक : तृतीय वर्ष अभियांत्रिकीचा निकालासंदर्भात झालेल्या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र गाठत आंदोलन केले. निकालात टक्‍केवारीऐवजी क्रेडीट सिस्टीमनुसार जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान विविध पक्षांच्या विद्यार्थी...