एकूण 4 परिणाम
डिसेंबर 16, 2018
कुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी "कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन...
जुलै 13, 2018
नाशिक : तृतीय वर्ष अभियांत्रिकीचा निकालासंदर्भात झालेल्या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र गाठत आंदोलन केले. निकालात टक्‍केवारीऐवजी क्रेडीट सिस्टीमनुसार जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान विविध पक्षांच्या विद्यार्थी...
जानेवारी 04, 2018
पुणे - ‘‘केवळ प्रमाणपत्र मिळाले म्हणून नोकरी मिळते असे नाही. त्यासाठी वेगवेगळ्या कौशल्यांचीही आवश्‍यकता असते. तसे शिक्षण मिळाले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षण क्षेत्रात बदलही होऊ लागले आहेत,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी व्यक्त केले. जागतिक...
नोव्हेंबर 20, 2017
पुणे - हसायचे जगण्यासाठी आणि हसता हसता आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला चालना देत सामाजिक कार्याचा वसा जोपासायचा, असा संकल्प विविध धर्मीय नागरिक आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केला. ‘आम्ही पाणी वाचविणार. पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच गळती थांबविण्यासाठी जनजागृती करणार’ अशी प्रतिज्ञाही केली. निमित्त...