एकूण 3 परिणाम
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
जुलै 13, 2018
नाशिक : तृतीय वर्ष अभियांत्रिकीचा निकालासंदर्भात झालेल्या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र गाठत आंदोलन केले. निकालात टक्‍केवारीऐवजी क्रेडीट सिस्टीमनुसार जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान विविध पक्षांच्या विद्यार्थी...
जानेवारी 29, 2018
जंगलाशेजारच्या शेतामध्ये अन्य पिके घेण्यामध्ये वन्य प्राण्यांचा त्रास होत असे. तो टाळण्यासाठी ऊस पिकाऐवजी दोन एकर क्षेत्रामध्ये साग लागवडीचा प्रयोग केला आहे. साग लागवडीच्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सोबतच पर्यावरणासाठीही वनशेती फायद्याची ठरणार आहे. विळद (ता. जि. नगर)...