एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
अमरावती : टोकाच्या संघर्षानंतर सुलभा खोडके यांनी अमरावतीतून कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली. सुलभाताई तर लगेच राष्ट्रवादीतून कॉंग्रेसमध्ये आल्या; पण त्यांचे पती संजय खोडके अजून राष्ट्रवादीतच आहे. ईतकेच नाही तर प्रदेश सरचिटणीसही आहेत. त्यामुळे खोडकेंच्या घरातच खऱ्या अर्थाने आघाडी अस्तित्वात आल्याची चर्चा...
ऑगस्ट 16, 2019
आपटी - पूरपरिस्थितीशी सामना करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाची वाट न पाहता मसाई पठारावर जाणारा रस्ता म्हाळुंगे येथील ग्रामस्थांनी सलग तीन दिवस श्रमदान आणि लोकवर्गणीतून तयार केला. त्यामुळे पंधरा दिवस भूस्खलनामुळे जगाशी तुटलेला गावाचा संपर्क पूर्ववत करण्यात ग्रामस्थांना यश आले.  पन्हाळा बांधारी...
जुलै 01, 2019
खेड - जगबुडी नवीन पुलाच्या जोड रस्त्याला भगदाड पडल्यानंतर संताप उसळला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. तेथे आलेल्या अभियंता आणि महामार्गाचे अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे कार्यकर्ते अधिकच संतापले. त्यांनी एका...
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
सप्टेंबर 13, 2018
कोल्हापूर - ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी केला. यावर काहीजणांनी नेजदार यांच्यावर खुर्च्या भिरकावत मारहाण केली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या करवीर...
सप्टेंबर 09, 2018
सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्‍मीरचे नवे राज्यपाल झाले आहेत. या राज्याला बऱ्याच वर्षांनंतर एक राजकीय नेता राज्यपाल म्हणून लाभला आहे. "भाजपचा राजभवनातला माणूस' म्हणूनही त्यांच्याकडं पाहिलं जात आहे. आता त्यांनी निगुतीनं प्रशासन हाकणं तर गरजेचं आहेच; पण त्यापलीकडं काश्‍मिरातलं राजकारण समजावून घेऊन राजकीय...
सप्टेंबर 06, 2018
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी  प्रशिक्षण द्यायला हवे, ते खरे तर पुरुषांनाच,’ असा वास्तववादी विचार मांडला होता; पण त्याला आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतर चित्र काय आहे? देशाचे जाऊ द्या...
ऑगस्ट 19, 2018
देवगड - तालुक्‍यातील विजयदुर्गच्या दिशेने निघालेल्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांना गिर्ये-रामेश्‍वर परिसरात रिफायनरीविरोधक स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त जमावाने श्री. जठार यांना पुढे जाण्यास मज्जाव करताच श्री. जठार यांना तेथूनच माघारी परतावे...
ऑगस्ट 09, 2018
रेणापूर (लातूर) - लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे आमदार अॅड. त्र्यंबक भिसे यांना गुरूवारी (ता. नऊ) मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाडीची तोडफोडही केली. या घटनेनंतर वातावरण काही काळ तणावग्रस्त झाले...
ऑगस्ट 03, 2018
पुणे : मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आक्रमक होत कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखून धरले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मराठा आंदोलकांनी आमदार कुलकर्णी यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन...
जुलै 26, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने आगडोंब उसळलेला असल्याने सरकार अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे. प्रशासन व पोलिस विभागातही तणावाचे वातावरण असून मुख्यमंत्री एकहाती कारभार हाताळत असल्याने मंत्री व आमदारांतही नाराजीचा सूर आहे. सलग तिसऱ्या दिवशी विविध भागांत हिंसक घटना घडत असताना मुख्यमंत्री शांत...
जुलै 24, 2018
- नांदेड शहरात कडकडीत बंद, हजार एक जणांच्या जमावाने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले निवेदन. यावेळी जमावाने वाहने व दुकानांवर तसेच भाग्यनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या...
जुलै 23, 2018
सांगली - मुख्यमंत्र्यांनी अनेक आश्‍वासने दिली; मात्र त्यांची पूर्तता झालेली नाही. मराठा समाजाच्या आरक्षणावरून मोठा असंतोष आहे. त्याची प्रतिक्रिया उमटण्याची शक्‍यता असल्यानेच मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या पूजेला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे आता विविध समस्यांवर मात करण्यासाठी पांडुरंगाने त्यांना आशीर्वाद...
जून 29, 2018
वाळवा - नागठाणे (ता. पलूस) येथे ग्रामसचिवालय इमारत पायाभरणीवरून  वाद पेटला आहे. ग्रामसचिवालयच्या इमारत निधी मंजूरीवरून भाजप आणि काँग्रेस हे आमने-सामने आल्याने, नागठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  नागठाणे येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचा...
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र...
जून 19, 2018
मिरज - भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी येथील एका कार्यक्रमात दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचा उल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांनी निदर्शने केली. खाडे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. किसान चौकात आंदोलन झाले. दरम्यान, खाडेंच्या संपर्क कार्यालयासमोरही समर्थकांनी गर्दी केली होती. तोडीस...
मे 02, 2018
बेळगाव - कामासाठी आमदारांकडे गेलं, की मत भाजपला घालता अन्‌ माझ्याकडे कामे घेऊन येता काय? असा प्रश्‍न करणाऱ्या आमदाराला आज नागरिकांनीही हिसका दाखवला. काम करायला नको, तर मग इकडे मते मागायला का आलात? असा प्रश्‍न विचारत त्यांच्यासमोरच मोदीऽऽऽ मोदीऽऽऽ चा नारा देत आम्ही भाजपलाच मतदान करणार, असे...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पाचगावच्या वर्चस्व वादाला लागलेल्या राजकीय किनारामुळे झालेले नुकसान अनेक पाचगावकरांसह कोल्हापूरने अनुभवले....
एप्रिल 23, 2018
बापटांच्या भविष्यवाणीचा काँग्रेस आमदाराने केला गौप्यस्फोट सोलापूर: सहा महिन्यांनी आपल्या जागेची अदलाबदल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जास्त ताणू नका, अशी भविष्यवाणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे आमदार अॅड. रामहरी रूपनवर यांनी केला. सोलापूर शहर...