एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : सुरूवातीला मित्रमंडळीसोबत केवळ हौस म्हणून एखाद्या अमली पदार्थाचे सेवन कालांतराने व्यसनात रूपांतरीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील तरूणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. त्यातही गांजा, भांग अशी दोन अमलीपदार्थांमुळे अनेक युवकांचे भवितव्य धोक्‍यात आलेले आहे. गंभीर बाब म्हणजे शालेय वयापासून...
सप्टेंबर 13, 2019
टोरोंटो : गर्भवती महिलांना स्वत;च्या आरोग्यासोबतच गर्भामध्ये असलेल्या बाळाची देखील अधिक काळजी घ्यावी लागते. राहण्यापासून खाण्यापर्यंत अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण मातेच्या प्रत्येक सवयीचा थेट परिणाम गर्भातील मुलाच्या आरोग्यावर होतो. एका संस्थेच्या अभ्यासातून  समोर आलेल्या माहितीनुसार सतत...
ऑगस्ट 23, 2019
अलिबाग  : तालुक्‍यातील उमटे धरणावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. त्यानंतरही परिसरातील तब्बल 60 गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या मुद्द्यावर जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांतील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी हस्तक्षेप करून...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली : पुरेशी झोप ही निरोगी आरोग्यासाठी आवश्‍यक असल्याचे म्हटले जाते. अपुरी आणि अनियमित झोप झाल्यास त्याचा परिणाम आपल्या दिनक्रमावर होत असतो. त्यामुळे पूर्वी कामाच्या वेळी डुलकी लागली की वरिष्ठांचा ओरडा पडायचाच. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. म्हणूनच कार्यालयीन ठिकाणी थोडीशी डुलकी घेता...
ऑगस्ट 22, 2019
अलिबाग : रायगड पोलिस दलातील सहायक निरीक्षक प्रशांत कणेरकर आणि शिपाई मनोज हंबीर यांचा शुक्रवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनांमुळे जिल्ह्यातील पोलिसांवरील कामाच्या ताणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घरफोडी, चोरीसारख्या गुन्ह्यांची वाढती संख्या, अपुरे पोलिस कर्मचारी, कामाचे वाढलेले तास यामुळे पोलिस...
ऑगस्ट 17, 2019
लंडन : सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये नैराश्‍याचे प्रमाण तसेच मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेष म्हणजे हे प्रमाण तरुणींमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही समस्या आणखी जास्त जटील होत जाणार असल्याचा धोकाही तज्ज्ञांनी या अभ्यासात व्यक्त केला आहे.  "द लॅन्सेट चाईल्ड अँड...
जुलै 06, 2019
सॅन अँटोनिओ : महाविद्यालयीन युवक आणि खेळाडूंना कायम अपुरी झोपेची सवय असते, पण आता ही सवय आजाराचे कारण बनत आहे.  अमेरिकेतील स्लिप रिसर्च सोसायटीने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे, की दिवसभर धावपळ केल्याने शरीर दमते आणि त्याला पुरेसा आराम मिळणे गरजेचे असते. तरुणांचे दिवसभर महाविद्यालय, ऑफिस, घर...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
जानेवारी 23, 2019
गरीब-श्रीमंत वाढत्या दरीमुळे देशातील सामाजिक समतोल धोक्‍यात येण्याचा इशारा ‘ऑक्‍सफॅम’च्या अहवालाने दिला आहे. या इशाऱ्याची दखल गांभीर्याने घ्यावी लागेल. वि कासाच्या सध्याच्या प्रक्रियेत एक मोठा समूह त्याबाहेर फेकला जातो आहे आणि त्याला या प्रवाहात सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न क्षीण ठरताहेत. संपत्तीची...
जानेवारी 13, 2019
"शरीर जपा, आयुष्य आनंदी राहील. मन फिट ठेवा, डोकं शांत राहतं,' हे सुखी जीवनाचे साधे सरळ फंडे आहेत. फक्त व्यायाम आणि वर्कआऊटच नव्हे, तर वेळ मिळेल तसा मी सायकलिंग, रनिंगही करतो. कामाचा ताण किंवा एखाद्या गोष्टीच्या तणावाखाली असलो, तर मी वर्कआऊट करतो. सायकलिंग करतो, बाहेर फिरायला जातो. या गोष्टी...
जानेवारी 06, 2019
किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्‍य आणि अस्वस्थता यांचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढतंय असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं नुकताच प्रसिद्ध केला आहे. उमलत्या कळ्यांमध्ये नैराश्‍याची काजळी कशामुळं साठतेय, त्यामागं काय कारणं आहेत, ती दूर कशी करायची, पालकांनी आणि इतर घटकांनी त्यासाठी कोणत्या काळजी घ्यायच्या...
डिसेंबर 12, 2018
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची दुपारी साडेबाराच्या सुमारास दमछाक सुरु होती. वाहतूक बेशिस्त असल्याने चौकात तणातणी चालू असतानाही, चोघांनीही समोरचे...
ऑक्टोबर 20, 2018
महाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे देतो. यक्ष विचारतात, ‘‘तुला सर्वात जास्त आश्‍चर्य कोणत्या गोष्टीचे वाटते?’’ युधिष्ठिर म्हणतो, ‘‘आपण अनेक लोकांचे मृत्यू बघतो. पण तरीही मृत्यू...
सप्टेंबर 06, 2018
सोलापूर : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला महापालिका येणार आहे. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार खातेनिहाय कृती आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन करणे, आरोग्याची काळजी घेणे, ताण तणावास...
ऑगस्ट 27, 2018
अमरावती : राज्यात गेल्या दहा वर्षांत कीटकनाशकांचा वापर चौपट वाढल्याचा धक्कादायक अहवाल कृषी विभागाने दिला आहे. रासायनिक औषधांचा वाढलेला वापर मानवी आरोग्यासाठी घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. यंदाच्या खरीप हंगामात ढगाळ वातावरणामुळे उद्‌भवलेले रोग रोखण्यासाठी बुरशीनाशक व तणनाशकांचा वापर...
ऑगस्ट 03, 2018
बाळाच्या पोषणासाठी, त्याच्या आरोग्यासाठी मातेचे दूध मिळायला हवे. बाळाचा तो हक्क असतो. मातेच्या दुधातून बाळाला पाणी, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पोषक घटक मिळतात. अधिक काळ स्तन्यपान झालेल्या बाळाच्या मेंदूचा विकास आणि एकूणच वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते...
जुलै 30, 2018
लोणी काळभोर - मराठा आरक्षणाच्या मागणी संदर्भात मराठा संघटनांतर्फे सोमवारी (दि.३०) रोजी जाहीर करण्यात आलेल्या हवेली बंदला लोणी काळभोर, उरुळी कांचन, थेऊरसह पुर्व हवेलीत चांगला प्रतिसाद मिळाला. उरुळी कांचन गावात आंदोलना दरम्यान दुकान बंद करण्यावरुन आंदोलक व दुकानमालक यांच्यात वाद निर्माण झाला होता....
जुलै 11, 2018
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताण-तणावातून मुक्त उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा...
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
जून 04, 2018
दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज (ता. ४) एकोणसाठाव्या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना संदीप बिष्णोई बोलत होते. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे....