एकूण 33 परिणाम
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित...
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात भारतीय जनता पक्ष...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - राजकारणात कोण कसा प्रचार करेल, हे सांगता येत नाही. कार्यकर्त्यांचा उत्साहही अमाप असतो. कागलमधील निष्ठावंत कार्यकर्त्याने प्रा. संजय मंडलिक खासदार व्हावेत, यासाठी मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ‘मंडलिकांना मतदान, हाच आमच्यासाठी आहेर, भेटवस्तू असेल,’...
जानेवारी 17, 2019
भंडारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घालण्यासाठी जिल्हा परिषद सभागृहासमोर ठिय्या मांडला. तत्पूर्वी, नियमांचे उल्लंघन करीत सभागृहात सुरू असलेल्या जिल्हा नियोजन...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
ऑगस्ट 01, 2018
सांगली - प्रभाग क्रमांक 15 मधील गणेशनगरातील मतदान केंद्रावर आज दुपारी दोनच्या सुमारास मतदान यंत्राबाबत संशयाने मोठा तणाव निर्माण झाला. या केंद्रातील मतदान यंत्रात दोष निर्माण झाल्याचा संशय बळावल्याने नागरिक या केंद्रात घुसले. त्यामुळे केंद्रातील कामकाज बंद पडले. निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रवींद्र...
जुलै 29, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरूणांवरील गुन्हे मागे घेतले नाही तर संभाजी छत्रपती म्हणून मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन "क्‍लोज डोअर' नव्हे तर "ओपन डोअर'च झाले पाहिजे. चर्चेला मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी हजर असेन. समाजाचे नेतृत्त्व...
जुलै 24, 2018
- नांदेड शहरात कडकडीत बंद, हजार एक जणांच्या जमावाने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले निवेदन. यावेळी जमावाने वाहने व दुकानांवर तसेच भाग्यनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 20, 2018
नवी दिल्ली : केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या भाजप आणि शिवसेनेमधील तणाव अद्याप कायम असल्याचे आज (शुक्रवार) पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तेलगू देसम पक्षाने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्‍वासदर्शक ठरावावर शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. यामुळे भाजपविरोधातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट झाल्याचे...
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र...
जून 19, 2018
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप व पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) दिली. भाजपने आज मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर...
मे 28, 2018
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या वकीलांनी हा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. तसेच या प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचाही प्रकार असल्याचे न्यायालयाला सांगितले. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची सुनावनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात झाली. या प्रकरणातील आरोपी व...
मे 15, 2018
औरंगाबाद - शहरात शहागंज, राजाबाजार येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांची दंगलखोरांची धरपकड सुरु आहे. याविषयी चौकशीसाठी शिवाजीनगर येथील शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना मंगळवारी (ता.15) क्रांतीचौक पोलिसांनी बोलविले आहे.  दरम्यान, शिवाजीनगर परिसरात ही माहिती मिळताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली...
एप्रिल 03, 2018
तासगाव - पोटनिवडणुकीच्या वादातून तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस जखमी झाले. सोमवारी रात्री उशीरा हा सर्व प्रकार घडला आहे.  राजकीय वादातुन झालेल्या मारामारीनंतर एका दुकानावर जमावाने हल्ला केला. या...
मार्च 26, 2018
रिफायनरी प्रकल्पामुळे नाणार आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे नाणारनजीकचा परिसर तापत चालला आहे. रिफायनरीला होणाऱ्या स्थानिकांच्या विरोधाला शिवसेना हवा देत आहे. शिवसेनेला जमेल तेथे आडवे जाऊन राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचा डाव भाजप कोकणातही खेळू पाहत आहे. त्यामुळे रिफायनरीला विरोध हा भाजपला...
फेब्रुवारी 16, 2018
नगर : छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवजयंती बाबत अहमदनगर येथील भाजपचे उपमहापौर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ध्वनिफीत व्हायरल झाली. त्यामुळे  नगरमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी छिंदम यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कार्यकर्त्यांनी...
जानेवारी 24, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे या दंगलीमागील मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचविण्याचे कोणतेही काम केंद्र किंवा राज्य सरकारकडून होत नाही. एकबोटे आणि भिडे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
जानेवारी 07, 2018
मुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणात जे काही घडले ते सरकारचे अपयश असून, मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.  आज टिळक भवन दादर येथे काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना...