एकूण 39 परिणाम
जून 12, 2019
कणकवली - क्षुल्लक कारणातून मित्रानेच धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. यात अफजल सुलतान शेख (वय २७, रा. शेखवाडी) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्याचा मित्र संशयित मुजफ्फर आदमशहा पटेल (वय ३२) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना हरकुळ बुद्रुक येथे सोमवारी (ता. १०)...
मार्च 03, 2019
कारवाईच्या तयारीसाठी आम्हाला तीन, चार दिवस पुरेसे होते; पण संयमानं काम करणं आणि नंतर वाट पाहणं आवश्‍यक होते. ज्या भागात दहशतवाद्यांचा वावर होता, त्या भागाची आमच्या टीम्सनी नियमितपणे जाऊन नीट माहिती घेतली. आमच्या उपयोगी पडेल अशी छोट्यातली छोटी बाबही नजरेतून सुटणार नाही, याचीही काळजी त्यांनी घेतली...
जानेवारी 16, 2019
सातारा - कोडोली येथील सम्राट विजय निकम (वय 28 ) याच्या खूनप्रकरणी सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी विजय दिनकर जाधव याच्यासह आठ जणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काल सायंकाळी चारच्या सुमारास हा खून झाला. रस्त्यात दबा धरून बसलेल्या काही युवकांनी सम्राट वर धारदार शस्त्रांनी हल्ला...
जानेवारी 10, 2019
ग्रीक तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसनं २४०० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘नो दाय सेल्फ’ हे शब्द आजही तितकेच खरे आहेत.  आयुष्यात प्रगती करायची असेल, प्रत्येक प्रसंगात योग्य निर्णय घ्यायचा असेल, तर आधी स्वत:ला ओळखणं- ‘नो दाय सेल्फ’ आवश्‍यक आहे. ज्याला जग समजून घ्यायचं आहे, सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचे अचूक अर्थ...
डिसेंबर 14, 2018
आर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप कार्यकर्त्याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. नीलेश हिम्मतराव मस्के (वय 35, रा. बालाजी पार्क आर्णी) असे मृताचे नाव असून,...
नोव्हेंबर 21, 2018
रिझर्व्ह बॅंक संचालक मंडळाच्या बैठकीत अखेर तत्त्व आणि व्यवहार यांची सांगड घालण्यात यश आल्याचे दिसत असले, तरी या संघर्षामुळे नियामक संस्थेच्या स्वायत्ततेवर पडलेले सावट पूर्णपणे दूर झाले, असे म्हणता येणार नाही. रि झर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेचा केंद्र सरकार आदर करेल आणि विविध मुद्द्यांवर सरकारला...
नोव्हेंबर 06, 2018
शबरीमला (केरळ) : शबरीमलातील अय्यप्पा स्वामींच्या मंदिराची दारे सर्वोच्च न्यायालयाने महिलांसाठी खुली केली असली, तरीसुद्धा येथील सनातनी आणि कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे महिलांना अद्याप मंदिरात जाणे शक्‍य झालेले नाही. आजही त्याच विरोधाच्या नाट्याची पुनरावृत्ती झाल्याने महिलांना पुन्हा एकदा मंदिराच्या...
ऑगस्ट 10, 2018
कोल्हापूर - पाचगाव (ता. करवीर) येथे राजकीय वर्चस्वातून झालेल्या धनाजी गाडगीळ खूनप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणाऱ्या अक्षय जयसिंग कोंडेकर (वय 33) या कैद्याचा आज सकाळी सीपीआरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचारात कारागृह प्रशासनाने दिरंगाई केली तर सीपीआरमधील डॉक्‍टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप...
ऑगस्ट 03, 2018
पुणे : मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आक्रमक होत कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखून धरले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मराठा आंदोलकांनी आमदार कुलकर्णी यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन...
जून 20, 2018
सटाणा - धांद्री (ता.बागलाण) येथील बत्तीस वर्षीय विवाहितेने तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या सासरच्या जाचास कंटाळत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल मंगळवारी (दि.१९) रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती व सासुसह तिघांना अटक केली आहे. देवळा...
मे 28, 2018
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या वकीलांनी हा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. तसेच या प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचाही प्रकार असल्याचे न्यायालयाला सांगितले. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची सुनावनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात झाली. या प्रकरणातील आरोपी व...
मे 04, 2018
सोलापूर : पोलिस आयुक्त तांबडे सोलापूरचा पदभार स्वीकारून आज शुक्रवारी एक वर्ष होत आहे. त्यानिमित्त सकाळने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना संवेदनशील असलेल्या सोलापुरात गेल्या वर्षभरात आपण कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कायदा सुव्यवस्था बिघडेल असा एकही प्रश्‍न...
मे 03, 2018
नांदगाव : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला विषारी औषध पाजून खून केल्याप्रकरणी पती दीर सासू सासरे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली. दरम्यान मयत विवाहितेच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात जळगाव बुद्रुक येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती सुनील थोरे (वय २८) असे मयत...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या खुनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशोक मारुती पाटील १३ फेब्रुवारी २०१३ ला न्यू महाद्वार रोडवरील (लाड चौकाजवळ) ॲक्‍सिस बॅंकेत...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पाचगावच्या वर्चस्व वादाला लागलेल्या राजकीय किनारामुळे झालेले नुकसान अनेक पाचगावकरांसह कोल्हापूरने अनुभवले....
एप्रिल 07, 2018
नगर : केडगाव येथील नगरसेवकपदासाठी पोटनिवडणुकीचा निकाल लागून सहा तास उलटले नाही तोच शिवसेनेच्या केडगाव येथील दोन नेत्यांची कोयत्याने वार करून व गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे केडगाव उपप्रमुख संजय कोतकर व पदाधिकारी वसंत ठुबे अशी त्यांची नावे आहेत.  केडगाव येथील शाहूनगर परिसरात त्यांच्यावर...
मार्च 18, 2018
कायदे, नियम खूप विचार करून तयार केलेले असतात. ते मोडण्याची किंवा त्यांना किरकोळीत काढण्याची सवय लावण्यापेक्षा त्यांचं गांभीर्यानं पालन करण्याची सवय पालकांनी लावायला हवी. महत्त्वाचे कायदे, नियम जसेच्या तसे पाळायला हवेतच; पण त्यांची सुरवात लहानपणी अगदी छोट्याछोट्या गोष्टींपासून करायला हवी. महिन्याचे...
फेब्रुवारी 17, 2018
पुणे : चंदननगर येथे पूर्ववैमन्यस्यातून पवन बाबूराव कांबळे (वय 20, रा. काळूबाईनगर, थिटेवस्ती) याचा तिघांनी कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. 16) रात्री घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी किशोर शिंदे, अमर गाडे, सुजित जाधव यांना काही तासात अटक केल्याची माहिती चंदनगर पोलिसांनी दिली....
जानेवारी 20, 2018
पुणे/औंध - बाणेर-पाषाण लिंक रस्ता परिसरातील बसंत बहार सोसायटीत संगणक अभियंत्याने कुटुंबासह आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. त्यांच्या घरात चार वर्षांच्या मुलासह तिघांचे मृतदेह आढळले. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संगणक अभियंता...
जानेवारी 19, 2018
शिरुर (पुणे) : सणसवाडी (ता. शिरुर) येथे अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात गंगाराम बाबूराव दासरवाड (वय 27, रा. शिकारा, ता. मुखेड, जिल्हा. नांदेड) यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाला. सणसवाडीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मृत दासरवाड हा सणसवाडीत कॅन्टीन चालवित होता. तसेच इतर छोट्या...