एकूण 36 परिणाम
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
ऑगस्ट 03, 2018
केडगाव/यवत - यवत पोलिसात फिर्याद देण्यासाठी आलेल्या दोन गटातील लोकांनी एका अधिका-यासह चार पोलिसांवर पोलिस स्थानकात हल्ला केला. पोलिस स्थानकाच्या आवारात दोन गटात हाणामारी होत असताना या जमावास पोलिस वेगळे करीत होते. त्याचवेळी जमावाने पोलिसांना लक्ष्य केले. यात एकाने पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या...
जून 04, 2018
दौंड (पुणे) : नानवीज (ता. दौंड) येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात आज (ता. ४) एकोणसाठाव्या सत्राच्या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारल्यानंतर बोलताना संदीप बिष्णोई बोलत होते. यावेळी राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांनी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे....
मे 15, 2018
औरंगाबाद - शहरात शहागंज, राजाबाजार येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांची दंगलखोरांची धरपकड सुरु आहे. याविषयी चौकशीसाठी शिवाजीनगर येथील शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना मंगळवारी (ता.15) क्रांतीचौक पोलिसांनी बोलविले आहे.  दरम्यान, शिवाजीनगर परिसरात ही माहिती मिळताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली...
मे 15, 2018
औरंगाबादेतील दंगेखोरांवर कारवाई करतानाच दंगलीच्या कारणांच्या मुळाशी जावे लागेल. टिकाऊ शांतता निर्माण करण्यासाठी पोलिस यंत्रणाच नव्हे तर राजकीय-सामाजिक नेते-कार्यकर्ते व समाज यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. म हाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद शहरात घडलेल्या दंगलीने उभे...
एप्रिल 28, 2018
सांगली - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले. श्री. भिडे यांच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबित केलेल्यांमध्ये  ए. के. कोळेकर (सांगली), टी. बी. कुंभार (विश्रामबाग), एस. ए. पाटील...
एप्रिल 06, 2018
मुंबई  - दंगल नियंत्रण पथकामध्ये असणारी चिनी हेल्मेटची मक्तेदारी लवकरच मोडीत निघणार आहे. आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरने भारतीय बनावटीच्या हेल्मेटचे डिझाइन व एक नमुना हेल्मेटचे मॉडेल तयार केले आहे. तणावाची परिस्थिती, तसेच मोटारसायकल यासाठी या हेल्मेटचा दुहेरी उपयोग होईल. दंगल नियंत्रण...
मार्च 14, 2018
आगामी निवडणुकीतही तमीळ हिंदू व मुस्लिमांची वीस टक्के मते मिळणार नाहीत हे गृहित धरून राजपक्षे यांनी सिंहली बौद्धांच्या कट्टरतावादाला खतपाणी घातले आहे. त्यातून श्रीलंकेतील तणाव वाढणार आहे. धा र्मिक विद्वेष, तणाव, ध्रुवीकरण आणि त्यातून सत्ताप्राप्ती व मजबुतीच्या तंत्राचे आपल्या शेजारील देशांत अनुकरण...
जानेवारी 24, 2018
पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगल पूर्वनियोजित असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे या दंगलीमागील मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचविण्याचे कोणतेही काम केंद्र किंवा राज्य सरकारकडून होत नाही. एकबोटे आणि भिडे यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास...
जानेवारी 20, 2018
श्रीगोंदे - "गेल्या वेळी आमचे सरकार पडले नव्हते, तर मित्रांनीच ते पाडले होते. हे लोकांना माहिती नाही,' असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज करत राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाना साधला. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या भाजपचे सरकार पुन्हा येणार नाही, असा दावाही त्यांनी केला. साखर संघाचे...
जानेवारी 13, 2018
सिंदखेड राजा - शिवाजी महाराजांच्या विचारशैलीप्रमाणे काम करण्याचे आश्‍वासन देऊन भाजपने 2014 मध्ये सत्ता मिळविली. मात्र, आता शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या विचारांच्या विपरीत कार्य करीत आहे. भीमा-कोरेगाव येथील तणावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप जबाबदार आहे,...
जानेवारी 12, 2018
बुलडाणा : ''कोरेगाव भीमा येथील हिंसेदरम्यान भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांकडून दलितांवर हल्ले केले गेले. आम्ही या घटनेचा निषेध करतो. जाती-धर्माच्या आधारावर दंगली भडकवणे हाच भाजपचा धर्म आहे'', अशी टीका आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (शुक्रवार) केली. राजमाता...
जानेवारी 08, 2018
सांगली - कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा निषेध व तिला जबाबदार असल्याचा संशय असलेल्या संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटेंना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) व संबंधित विविध संघटनांतर्फे आज (ता. ८) मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, तसेच शहरात गेल्या काही दिवसांत असलेल्या...
जानेवारी 05, 2018
मुंबई - गुजरातमधील नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांनी ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत तिस्ता सेटलवाड यांची गुरुवारी (ता. 4) भेट घेतली. भाईदास सभागृहात सभेसाठी जिग्नेश मुंबईत आले होते. जुहू येथील निवासस्थानी त्यांची आणि सेटलवाड यांची भेट झाली, असे सूत्रांनी सांगितले. सेटलवाड यांनी गोध्रा दंगलींना...
जानेवारी 04, 2018
हुपरी - हुपरीत बंद, मोर्चा, रास्ता रोको म्हटलं की अंगावर काटा येणारच. कोणत्याही पक्षीय संघटना अथवा समुदायाचे आंदोलन असो, जबरदस्तीचे आवाहन, दगडफेक, अर्वाच्य भाषा, तोडफोड अशा घटनांमुळे सामान्य माणूस तणावाखालीच असायचा. कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ राज्यासह कोल्हापुरातही उद्रेक झाला. मात्र स्थानिक...
जानेवारी 04, 2018
मुंबई- कालचा 'महाराष्ट्र बंद' कुठल्याही एक समाज, संघटनेपुरता मर्यादीत नव्हता. हे आंदोलन फक्त दलितांचे नव्हते तर जे बारा बलुतेदार होते त्यांचा ही सहभाग होता आणि सरकारने हे मान्य केलं आहे असं भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज(गुरुवार) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. कोरेगाव भिमा...
जानेवारी 04, 2018
नवी दिल्ली : कोरेगाव भीमातील घटनेचे अतिशय संतप्त पडसाद आज संसदेत उमटले. राज्यसभेत सर्व विरोधकांनी या हिंसाचारामागे संघ व भाजपचा थेट हात व चिथावणी असल्याचा आरोप करून दुपारी तीनपर्यंत कामकाज रोखले. राज्यसभेत दलितांवरील अत्याचाराचा विषय मांडू न दिल्याबद्दल व दूरचित्रवाणीवरून या गोंदळाचे चित्रीकरणही...
जानेवारी 04, 2018
मुंबई -  कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ डाव्या आणि दलित संघटनांच्या आवाहनानुसार आज राजधानी मुंबईसह राज्यभर बंद पाळण्यात आला. नाकाबंदी, तोडफोड, तसेच ‘रास्ता’ आणि ‘रेल्वे रोको’मुळे राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले.  दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी...
जानेवारी 04, 2018
राज्यातील सामाजिक वातावरण दूषित होऊ नये, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. लोकशाहीत मतभेदांना स्थान असते; विद्वेषाला नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे. नववर्षाच्या सुरवातीलाच अवघ्या राज्यभरात निर्माण झालेले जातीय तणावाचे वातावरण चिंता निर्माण करणारे आहे. नववर्षाची सुरवातच अशा...