एकूण 73 परिणाम
जानेवारी 03, 2019
नवी दिल्लीः केरळमध्ये शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरुन निर्माण झालेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हे राज्य सरकारचे अपयश असून, हा तर 'दिवसाढवळ्या' हिंदूंवर बलात्कारच आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. हेगडे म्हणाले, 'शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील...
ऑक्टोबर 07, 2018
कोल्हापूर - दौलतनगर येथे सराईत गुंडाने चाकूचा धाक दाखवून एकाला लुटून रस्त्यावरील मोटारसायकलची तोडफोड करत धिंगाणा घालण्यास सुरवात केली. त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांनावरही त्याने हल्ला केला. यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. राजारामपुरी पोलिसांनी त्या गुंडाला अटक केली. चिन्या ऊर्फ संदीप...
सप्टेंबर 13, 2018
मिरज - येथील हारगे गल्लीत "श्री'च्या आगमनाची धांदल सुरु असताना हारगे आणि कुरणे गटात राडा झाला. दोन मंडळाच्या तरुणांच्या गटात बसवेश्‍वर चौकात मिरवणूक आली असताना झालेल्या धुमश्‍चक्रीत 4 जण जखमी झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संगीता हारगे विजयी झाल्या. त्यांनी माजी नगरसेवक महादेव...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 10, 2018
पंढरपूर: साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या कटआऊट वर दगडफेकीची घटना गुरुवारी (ता. 9) सायंकाळी येथे घडल्याने आज (शुक्रवार) सकाळी त्याचे पडसाद उमटले. दलित कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यामुळे सकाळी शहराच्या काही भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर पोलिस व दलित कार्यकर्त्यांनी शहरात...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : क्रांतीदिनी पुकारेलल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्यावेळी आ्रकमक झालेल्या आंदोलकांना संयोजकांकडून शांततेचे आवाहन केले  असून मोर्चा संपल्याचे जाहीर केले. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोंधळ सुरु झाल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होतो. आंदोलकांनी जिल्हाधिकारी...
ऑगस्ट 09, 2018
सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत दोन ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. नवी पेठेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये बंदचे वातावरण दिसून आले. नवी पेठेतील दगडफेकीची किरकोळ घटना वगळता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. काही दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली असली तरी...
ऑगस्ट 03, 2018
केडगाव/यवत - यवत पोलिसात फिर्याद देण्यासाठी आलेल्या दोन गटातील लोकांनी एका अधिका-यासह चार पोलिसांवर पोलिस स्थानकात हल्ला केला. पोलिस स्थानकाच्या आवारात दोन गटात हाणामारी होत असताना या जमावास पोलिस वेगळे करीत होते. त्याचवेळी जमावाने पोलिसांना लक्ष्य केले. यात एकाने पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या...
जुलै 27, 2018
सिंधुदुर्ग - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी संपूर्ण सिंधुदुर्गातून आज मराठा एकवटला. शहरांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद ठेवण्यात आला. सर्वच प्रमुख रस्ते टायर पेटवून आणि झाडे तोडून बंद करण्यात आले. तालुक्‍याची ठिकाणे आणि प्रमुख शहरात उत्स्फूर्त मोर्चे निघाले. मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथे...
जुलै 24, 2018
- नांदेड शहरात कडकडीत बंद, हजार एक जणांच्या जमावाने मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढून घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिले निवेदन. यावेळी जमावाने वाहने व दुकानांवर तसेच भाग्यनगर पोलिस ठाण्यावर दगडफेक केली. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. सध्या...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 24, 2018
परळी - मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. २४) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, बंदच्या कारणावरुन परळीत दोघांना जबर मारहाण झाली असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.  परळीत तणावपूर्ण शांतता असून, कडक पोलिस...
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 19, 2018
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप व पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) दिली. भाजपने आज मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर...
जून 18, 2018
शिरपुर : कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना आज दुपारी दुर्बळया (ता.शिरपूर) येथे घडली. यात पोलिस उपअधिक्षक संदीप गावित, सहाय्यक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पाच ते सात पोलीस जखमी झाले. दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली होती....
जून 02, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस)...
मे 31, 2018
रायबाग - नंदीकुरळी (ता. रायबाग) येथे मंगळवारी (ता. २९) रात्री खडीमशीन बंद करण्यावरून दगडफेक झाली.  या वेळी झालेल्या पळापळीत रहेमतबी मिरासाब मुल्तानी (वय २५) या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी (ता. ३०) येथील नागरिकांनी रायबाग बंद करून काही बसेसवर दगडफेक केली. दगडफेकीत बसस्थानकातील कंट्रोल...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - पाचगावच्या राजकीय वर्चस्वातून २०१३ मध्ये झालेल्या दोन्ही खुनांचा निकाल जाहीर झाला. अशोक पाटील आणि धनाजी गाडगीळ यांच्या खुनातील अकरा जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. पाचगावच्या वर्चस्व वादाला लागलेल्या राजकीय किनारामुळे झालेले नुकसान अनेक पाचगावकरांसह कोल्हापूरने अनुभवले....
एप्रिल 06, 2018
मुंबई  - दंगल नियंत्रण पथकामध्ये असणारी चिनी हेल्मेटची मक्तेदारी लवकरच मोडीत निघणार आहे. आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरने भारतीय बनावटीच्या हेल्मेटचे डिझाइन व एक नमुना हेल्मेटचे मॉडेल तयार केले आहे. तणावाची परिस्थिती, तसेच मोटारसायकल यासाठी या हेल्मेटचा दुहेरी उपयोग होईल. दंगल नियंत्रण...
एप्रिल 03, 2018
तासगाव - पोटनिवडणुकीच्या वादातून तासगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी जमावाकडून झालेल्या दगडफेकीमध्ये पोलीस अधिकाऱ्यासह तीन पोलीस जखमी झाले. सोमवारी रात्री उशीरा हा सर्व प्रकार घडला आहे.  राजकीय वादातुन झालेल्या मारामारीनंतर एका दुकानावर जमावाने हल्ला केला. या...