एकूण 32 परिणाम
जून 19, 2019
मिरज - खासगी सावकारीच्या जाचातून विष प्राशन केलेल्या मोहसिन मलिक बागवान (वय ३०) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली बरकतअली पठाण (वय ४५) याला अटक केली आहे.  या प्रकरणातील अन्य संशयित आणि साजिदअली पठाणचा भाऊ बबलू हा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही...
सप्टेंबर 13, 2018
मिरज - येथील हारगे गल्लीत "श्री'च्या आगमनाची धांदल सुरु असताना हारगे आणि कुरणे गटात राडा झाला. दोन मंडळाच्या तरुणांच्या गटात बसवेश्‍वर चौकात मिरवणूक आली असताना झालेल्या धुमश्‍चक्रीत 4 जण जखमी झाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संगीता हारगे विजयी झाल्या. त्यांनी माजी नगरसेवक महादेव...
जुलै 24, 2018
तिरंगी व बहुरंगी लढती होत असलेल्या प्रभाग क्र. 15 कडे शहराचे लक्ष लागून आहे, ते माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या उमेदवारीने. पत्नीसह ते या प्रभागातून उमेदवारी करीत आहेत. त्यांचे जवळचे मित्र ललित कोल्हे यांच्या भाजपप्रवेशानंतर खरेतर महाजनांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. मात्र, त्यांनी...
जुलै 20, 2018
मालवण - हिवाळे मतदार संघातील बीएसएनएलचा मनोरा गेले पंधरा दिवस बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली येथील दूरसंचार कार्यालयात धडक दिली. यावेळी तुमच्या समस्या सावंतवाडी येथे जाऊन सांगा, असे वक्तव्य मोरया या अधिकाऱ्याने केल्याने स्वाभिमानचे पदाधिकारी आक्रमक...
जुलै 04, 2018
भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांचा राडा  जळगाव, ता. 3 ः महापालिका निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती वसंतस्मृती या कार्यालयात दुपारी सुरू झाल्या. त्याचवेळी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पूर्ववैमन्यस्यातून कार्यालयाबाहेर उभे असलेली माजी नगरसेवक कैलास सोनवणे व पंकज सोनवणे...
जून 01, 2018
नाशिक : प्रशासनाला जाब विचारण्यासाठी घटनेने महासभे सारखे मोठे व्यासपिठ निर्माण करून दिले असताना त्याचा वापर न करता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीमुळे निर्माण झालेली तणावकोंडी फोडण्यासाठी भाजपच्या युवा नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेवून आधाराचा शब्द दिला.  ...
मे 29, 2018
कल्याण - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पश्‍चिमेतील गौरीपाडा परिसरात उभारण्यात येणाऱ्या सिटी पार्क प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची दाट शक्‍यता आहे. गौरीपाडा येथील भाजपचे स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांनी या प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 28, 2018
चाकूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या ताब्यात असलेल्या नगरपंचायतीतील नगरसेवकांना फोडून भाजपने नगराध्यक्षासह उपनगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२८) शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नगरपंचायत कार्यालयात पिठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी...
मे 25, 2018
सांगली - महापालिकेच्या महासभेत आज सत्ताधारी काँग्रेस महापौरांवर काँग्रेच्याच गटनेत्याने माईक भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. भर महासभेत गटनेते व माजी महापौर किशोर जामदार यांनी यावेळी हातातील माईक भिरकावत राजदंडही पाळवण्याचे प्रकार केला.यामुळे सभेत जोरदार गोंधळ निर्माण झाला होता.  सांगली महापालिकेच्या...
मे 15, 2018
औरंगाबाद - शहरात शहागंज, राजाबाजार येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांची दंगलखोरांची धरपकड सुरु आहे. याविषयी चौकशीसाठी शिवाजीनगर येथील शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना मंगळवारी (ता.15) क्रांतीचौक पोलिसांनी बोलविले आहे.  दरम्यान, शिवाजीनगर परिसरात ही माहिती मिळताच तणावाची परिस्थिती निर्माण झाली...
एप्रिल 24, 2018
कोल्हापूर - अशोक पाटील यांच्या खुनानंतर त्याचा सूड म्हणून धनाजी गाडगीळ यांचा खून करण्यात आला. त्यामुळे संवेदनशील पाचगाव धुमसत राहिले. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या खुनामुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशोक मारुती पाटील १३ फेब्रुवारी २०१३ ला न्यू महाद्वार रोडवरील (लाड चौकाजवळ) ॲक्‍सिस बॅंकेत...
एप्रिल 12, 2018
नवी सांगवी - पिंपळे गुरव येथील शंकर जगताप मित्र परिवार, भैरवनाथ तरूण मंडळ, चावडी ग्रुप, जागृती मित्र मंडळ, वैदु समाज यांच्या सहकार्याने नदी स्वच्छता अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्यात पिंपळे गुरव - कासारवाडी पुल ते गावठानापर्यंतच्या पाचशे मिटर अंतरावर नदी स्वच्छता केली जाणार आहे. नदीपात्रात...
एप्रिल 10, 2018
इचलकरंजी - इचलकरंजी नगरपालिकेत आज नगराध्यक्षांचे खासगी स्वीय सहाय्यक उमाकांत दाभोळे व नगरसेवक सागर चाळके यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर चाळके समर्थकांनी दाभोळे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये दाभोळे यांच्यासह नगरसेवक चाळके यांचे पूत्र मंथन चाळके जखमी झाले. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हा...
फेब्रुवारी 15, 2018
कोल्हापूर - नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांच्या नावाने शंखध्वनी करत त्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बुवा चौकातच ताब्यात घेतले. या ठिकाणी झालेल्या भाषणात नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान माजी नगरसेवक...
जानेवारी 11, 2018
नाशिक - वीजबचत करण्यासाठी एलईडी दिवे बसविणे गरजेचे आहे, पण मागील अनुभव लक्षात घेता, कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाच्या माथी जबाबदारी टाकत सत्ताधारी भाजपने प्रस्तावाला मंजुरी दिली. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पत्र देऊन विरोध दर्शविल्याने एलईडी तर हवेच, पण जोखीम घेण्याचे...
जानेवारी 04, 2018
हुपरी - हुपरीत बंद, मोर्चा, रास्ता रोको म्हटलं की अंगावर काटा येणारच. कोणत्याही पक्षीय संघटना अथवा समुदायाचे आंदोलन असो, जबरदस्तीचे आवाहन, दगडफेक, अर्वाच्य भाषा, तोडफोड अशा घटनांमुळे सामान्य माणूस तणावाखालीच असायचा. कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ राज्यासह कोल्हापुरातही उद्रेक झाला. मात्र स्थानिक...
जानेवारी 04, 2018
कल्याण : भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेर्धात बुधवारी (ता. 3) कल्याण पूर्व पश्चिममध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी कल्याण पश्चिम शिवाजी चौकातील शिवसेना शहर शाखा वरील भ्याड हल्ला झाला तर कल्याण पूर्व मधील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांवर अमानुष पोलिसांचा लाठी चार्ज आणि काहींना केलेली अटक केल्याच्या...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - केवळ कोल्हापूरच्या सामाजिक ऐक्‍याची पुण्याई म्हणून आज चिमासाहेब चौक ते सिद्धार्थनगर परिसरातील मोठा अनर्थ टळला. एकमेकांवर समोरासमोरून होणारी दगडफेक, एकमेकांच्या दिशेने त्वेषाने जाण्याचा प्रयत्न व मधल्या मध्ये पोलिसांची कसरत अशा अवस्थेत हा परिसर तासभर धुमश्‍चक्रीने तंग झाला. जात व धर्म या...
जानेवारी 02, 2018
इचलकरंजी -  भीमा-कोरेगांव येथील घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरवादी कार्यकर्त्यानी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच मुख्य मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढली. रॅली दरम्यान कार्यकर्त्यानी अत्यावश्‍यक सेवा वगळता व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. ...
डिसेंबर 20, 2017
सातपूर - सातपूरमधील श्रमिकनगर परिसरातील सातमाउली चौकात भरदुपारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत जखमी तरुणाने नेम चुकविला नसता तर त्याच्या जिवावर बेतले असते. जखमी रामबाबू वाल्मीकी यांच्या फिर्यादीवरून कलम 307 प्रमाणे संशयित नंदन जयस्वाल या परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे...