एकूण 41 परिणाम
जानेवारी 05, 2019
मेहुणबारे (चाळीसगाव) - जोपर्यंत तामसवाडी (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे करु देणार नाही. असा पवित्रा तामसवाडीकरांनी घेतल्यामुळे आज जलसंपदा विभागाने केलेल्या मागणीवरुन बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करुन प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. या...
डिसेंबर 31, 2018
महाड  :  शिवसेनेचे रायगड जिल्‍हा परीषदेतील माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे यांच्‍या अपघाती मृत्‍यूप्रकरणी  कंटेनरचालक शिवपती पटेल याच्‍याविरोधात खुनाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलीसांनी त्‍याला अटक केली आहे. सुरेश कालगुडे यांचा जेसीबी झुआरी अॅग्रो केमिकल्‍स कंपनीत भाडयाने...
डिसेंबर 22, 2018
घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. रेल्वे प्रशासनाची कारवाई पूर्ण...
डिसेंबर 17, 2018
नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या कानशिलातही लगावली. त्या रागातून मित्रांनीही...
नोव्हेंबर 27, 2018
कल्याण  : रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यांसाठी ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र राज्य) वतीने आज (ता. 27) नोव्हेंबरला कल्याणमध्ये रिक्षा बंदचे आवाहन केले होते.  आवाहन करून ही रिक्षा बंद होत नाही म्हणून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी रिक्षा बंद करण्यास सुरवात केल्यामुळे ...
नोव्हेंबर 17, 2018
मंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून या प्रकरणांमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. या दृष्टीने उलघडा होणे आवश्यक आहे.  माचणूर येथून 26 ऑक्टोबर रोजी प्रतीकचे अपहरण करून निर्घुन हत्या करण्यात...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या नापिकीला कंटाळून केली असल्याचे कुटूंबाचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.  विनोद आप्पाराव रेवळे (वय 31) असे...
सप्टेंबर 12, 2018
नेवासे :  व्याजाने दिलेली रक्कम व्याजासह परत फेड करूनही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने नेवासे तालुक्यातील पिंपरी शहाली येथील भालकर कुटुंबाची फसवणूक केल्याने शेतकरी अशोक भालकर याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीमती सुनीता अशोक भालकर यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत...
सप्टेंबर 03, 2018
महाड - स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांच्या बद्दल सामाजिक भावना भडकावणारी पोस्ट व फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर टाकणा-या महाड मधील एका व्यापा-याला महाड शहर पोलिसांनी अटक केली असुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या या व्याप-याचे नाव राहूल प्रभाकर पाटेकर असे असुन ते चवदारतळे येथे राहतात. दोन...
जुलै 23, 2018
बेळगाव - वृद्धेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी सातच्या सुमारास शहापूर येथे उघडकीस आली. लक्ष्मीबाई वसंत शिरोडकर (वय 82, रा. सरस्वती रोड, भारतनगर शहापूर) असे मृत वृद्धेचे नाव आहे.  आजारपणामुळे मानसिक अस्वास्थ्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.  याबाबत...
जून 24, 2018
औरंगाबाद : मुकुंदवाडी येथील कलिंदा सुरेश लांडगे (वय 27) यांचा रविवारी (ता 24) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राज्य कामगार विमा रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी सकाळी अकरा वाजता त्यांची कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया झाली होती. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्याने मृत्य झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे...
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र...
जून 20, 2018
सटाणा - धांद्री (ता.बागलाण) येथील बत्तीस वर्षीय विवाहितेने तेरा वर्षांपासून सुरु असलेल्या सासरच्या जाचास कंटाळत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल मंगळवारी (दि.१९) रोजी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पती व सासुसह तिघांना अटक केली आहे. देवळा...
जून 18, 2018
शिरपुर : कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना आज दुपारी दुर्बळया (ता.शिरपूर) येथे घडली. यात पोलिस उपअधिक्षक संदीप गावित, सहाय्यक निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्यासह पाच ते सात पोलीस जखमी झाले. दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली होती....
जून 18, 2018
इचलकरंजी - " एक रुपयांचा कडीपत्ता, सरकार झाले बेपता " अशा घोषणा सरकारविरोधी पक्षाच्या मोर्चातील नसून त्या होत्या, राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती शेत मजुर संघटनेने आज प्रांतकार्यालयावर काढलेल्या मोर्चातील आहेत . या घोषणा ऐकून नागरिकांच्यात संभ्रमावस्था निर्माण...
जून 15, 2018
पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवडचे प्रस्तावित पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेत होणार आहे. यामुळे ही शाळा दळवीनगर येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहे. या स्थलांतराला पालकांचा विरोध असल्याने शाळेला शुक्रवारी महापालिकेकडून सील ठोकण्यात आले आहे. चिंचवड येथील...
मे 28, 2018
इचलकरंजी - सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने स्वामी मळा परिसरातील  एका गटाने संबंधीत व्यक्तीवर कारवाई करावी, या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या संशयीत तरुणाला ताब्यात घेतले.  ही माहिती समजताच संशयीत तरुणाच्या समर्थनार्थ दुसऱ्या...
मे 22, 2018
मोहोळ - खंडाळी ता मोहोळ येथील तणाव आता पुर्णपणे निवळला असुन, गेल्या चार दिवसापासुन बंद असलेली दुकाने व्यावसायीकांनी उघडल्यामुळे नित्याचे व्यवहार सुरु झाले. याबाबत उपाविभागीय पोलीस आधीकारी अभय डोंगरे यांनी माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणुन डोंगरे अद्यापही खंडाळीत ठाण मांडुन आहेत. तर मोठा पोलीस...
मे 21, 2018
नाशिक : बारमध्ये ज्या मित्रांसमवेत मद्यप्राशन केले, त्याच मित्रांनी नंतर हर्षल सांळुखे यास महादेववाडी परिसरात नेऊन बेदम मारहाण केली आणि त्याच चौघा संशयितांपैकी एकाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी हर्षलचा आज सकाळी (ता.21) उपचारा दरम्यान मृत्यु झाला असून याप्रकरणी चौघांविरोधात सातपूर...
मे 03, 2018
नांदगाव : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला विषारी औषध पाजून खून केल्याप्रकरणी पती दीर सासू सासरे अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत पोलिसांनी अटक केली. दरम्यान मयत विवाहितेच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात जळगाव बुद्रुक येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती सुनील थोरे (वय २८) असे मयत...