एकूण 50 परिणाम
जून 21, 2019
दोडामार्ग - ग्रामविकास विभागाने 13 जूनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा घोषित केला. या टप्प्यात राज्यभरात 800 पेक्षा अधिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या; मात्र खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. शिवाय...
जून 09, 2019
कोल्हापूर - पूर्ववैमनस्यातून अंबीलकट्टी (कागल) येथे मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी चाकूने केलेल्या हल्ल्यात आज तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सूरज नंदकुमार घाटगे (वय २८) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अंबीलकट्टीजवळ घडलेल्या या प्रकारामुळे...
जानेवारी 05, 2019
मेहुणबारे (चाळीसगाव) - जोपर्यंत तामसवाडी (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांचे पुनर्वसन होत नाही. तोपर्यंत वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्पाचे करु देणार नाही. असा पवित्रा तामसवाडीकरांनी घेतल्यामुळे आज जलसंपदा विभागाने केलेल्या मागणीवरुन बॅरेजवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करुन प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले. या...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व पोलिसांच्या लवाजमासह...
ऑक्टोबर 20, 2018
महाभारतात ‘यक्षप्रश्‍न’ नावाची गोष्ट आहे. यक्षांच्या तलावात उतरल्यामुळे पुतळे झालेल्या भावांना वाचविण्यासाठी युधिष्ठिर यक्षाच्या प्रश्‍नांना उत्तरे देतो. यक्ष विचारतात, ‘‘तुला सर्वात जास्त आश्‍चर्य कोणत्या गोष्टीचे वाटते?’’ युधिष्ठिर म्हणतो, ‘‘आपण अनेक लोकांचे मृत्यू बघतो. पण तरीही मृत्यू...
ऑक्टोबर 17, 2018
तिरुअनंतपुरम : शबरीमला मंदिर सर्व महिलांसाठी खुले करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून केरळमधील वातावरण तापले आहे. मासिक पूजाविधीसाठी मंदिर बुधवारपासून (ता. 17) खुले होणार असले तरी तेथे आज तणाव होता. मंदिराच्या "निलाक्कल' या मुख्य प्रवेशद्वाराशी वाहने थांबवून 10 ते 50 वर्षे वयोगटातील...
सप्टेंबर 28, 2018
नागपूर : मेडिकलच्या कान-नाक-घसा विभागातील महिला निवासी डॉक्‍टरने सर्जिकल ब्लेडने स्वत:चाच गळा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न गुरुवारी (ता.27) केला. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. अश्विनी राऊत (वय 26) असे डॉक्‍टरचे नाव असून, ती बीड येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे मेडिकलच्या मार्ड...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
सप्टेंबर 06, 2018
सोलापूर : शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीला महापालिका येणार आहे. शासनाने दिलेल्या सूचनेनुसार खातेनिहाय कृती आराखडा बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  शासनाने सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण निश्‍चित केले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक नियोजन करणे, आरोग्याची काळजी घेणे, ताण तणावास...
ऑगस्ट 26, 2018
दक्षिण भारत हे आता भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांच्या विरोधातल्या ताकदीचं केंद्र झालं आहे. "प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाचा रंगमंच' असं त्याचं वर्णन करता येईल. तिथल्या प्रादेशिक राजकारणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मथितार्थ हा की दक्षिणेकडचं राजकारण भारतीय राजकारणाच्या फेरजुळणीत...
जुलै 26, 2018
नाशिक : महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन याच्या सेवानिवृत्तीला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्यांच्या विरोधात अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी बंड पुकारले आहे. ते बंड कामासंदर्भात नसले तरी अनेक वर्षांपासून महाजन यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली हिन वागणुकीचा परिणाम असल्याचे बोलले जात...
जुलै 24, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. यादरम्यान राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबादेत खासदार खैरेंना धक्काबुक्की काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या खासदार चंद्रकांत खैरेंना संतप्त मोर्चेकऱ्यांनी धक्काबुक्की...
जुलै 11, 2018
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताण-तणावातून मुक्त उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा...
जुलै 06, 2018
‘‘झिरपे सर...आज माझा वाढदिवस आहे!’’   ऋतिकाचे शब्द माझ्या कानावर आले आणि मी जरासा चमकलो. कारण अतिदक्षता विभागात (आयसीयू) आम्हाला कायम विशिष्ट अलार्म, ठराविक आवाज आणि संवाद, हेच ऐकण्याची सवय जडलेली असते. सोळा वर्षांची  ऋतिका. आपल्या चेहऱ्यावरील परिचित असे स्मितहास्य कायम ठेवून माझ्याशी बोलत होती....
जून 21, 2018
अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय पुरातन परंपरा असून शारीरिक तथा मानसिक एकाग्रता वृद्धिंगत करणारी आहे. मोदीजींच्या प्रयत्नातून २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून संयुक्तराष्ट्र...
जून 20, 2018
पिंपरी : सुनेने दिलेल्या त्रासाला कंटाळून सासू-सासऱ्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारा दरम्यान बुधवारी (ता. २०) सासऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना चाकण येथे १२ जून रोजी येथे घडली. सुनेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका मयत व्यक्तीच्या...
जून 18, 2018
हुडकेश्‍वर : रेल्वे विभागात लिपीक पदावर असलेल्या एका  कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढल्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  त्याचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 17) रात्री मृत्यू झाला. रविंद्र संतोषराव ढोक (वय 42) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. रविंद्र ढोक हे पत्नी व दोन मुलांसह...
जून 01, 2018
नाशिक : प्रशासनाला जाब विचारण्यासाठी घटनेने महासभे सारखे मोठे व्यासपिठ निर्माण करून दिले असताना त्याचा वापर न करता महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीमुळे निर्माण झालेली तणावकोंडी फोडण्यासाठी भाजपच्या युवा नगरसेवकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भेटी घेवून आधाराचा शब्द दिला.  ...
मे 27, 2018
जमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात. जी मुलं सभोवतालाशी आणि बदलांशी जुळवून घेऊ शकतात ती वर्गात जास्त उत्साहानं सहभागी होतात, शाळेचा आनंद घेतात; आत्मविश्वासानं आणि काही एका ध्येयानं...