एकूण 43 परिणाम
मार्च 30, 2019
पणजी : गोव्यातील मांद्रे विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेस पेचात सापडली आहे. माजी केंद्रीयमंत्री अॅड रमाकांत खलप यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे कॉंग्रेसने ठरवल्याचे समजल्यावर माजीमंत्री संगीता परब, त्यांचे पूत्र सचिन परब आणि कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबी बागकर यांच्या...
मार्च 04, 2019
पाली - ज्या प्रमाणे मुलांना शिक्षण देण्याची शाळा ही एक व्यवस्था आहे, त्याच प्रमाणे होमस्कूलिंग सुद्धा मुलांना शिक्षण देणारी एक व्यवस्था आहे. त्या माध्यमातून मुलांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडते. होमस्कुलिंग संदर्भातील सर्व पैलूवर प्रकाश टाकण्याचे काम माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रिय स्मारकात झाले....
मार्च 02, 2019
कर्णबधिर तरुणांवर पुण्यात झालेल्या लाठीमारामुळे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणेमधील संवेदनशीलतेचा मुद्दा उपस्थित होत आहे. मागण्या मान्य केल्या म्हणजे संवेदनशीलतेचा मुद्दा विसरला जाईल असे नाही. कारण पोलिसांच्या लाठीमाराचे वळ शरीरापेक्षा मनावर उमटले आहेत.  कर्णबधिर तरुणांच्या मोर्चावर पुण्यात 25...
फेब्रुवारी 21, 2019
उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदत ठेवीचे पैसे मिळत नसल्याने खातेदाराचा मानसिक तणावातून ह्रदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. ही रक्कम त्वरीत मिळावी या मागणीसाठी कुटुंबियांनी खातेदार असलेले गुलाब पारशेट्टी यांचा मृतदेहच जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर 'रिझर्व्ह बँके'चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी देखील राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र आहे. मात्र 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार उर्जित पटेलांव्यतिरिक्त कोणीही राजीनामा दिला नसल्याचे रिझर्व्ह बँकाकडून...
नोव्हेंबर 23, 2018
उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला.  अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे....
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
सप्टेंबर 13, 2018
कोल्हापूर - ‘गोकुळ’ मल्टिस्टेट करण्याचा ठराव इंग्रजीत का छापला, असा जाब राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील गटाचे विश्‍वास नेजदार यांनी केला. यावर काहीजणांनी नेजदार यांच्यावर खुर्च्या भिरकावत मारहाण केली. त्यामुळे ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झालेल्या करवीर...
सप्टेंबर 10, 2018
जम्मू-काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर बनत असून, संकुचित राजकीय लाभाच्या पलीकडे जाऊन तो हाताळावा लागेल. स्थानिक तरुणांमधील वाढत असलेली तुटलेपणाची भावना आणि प्रशासनातील विसंवाद यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट बनते आहे.  जम्मू-काश्‍मीरची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत असून, या प्रश्‍नाचे सर्व कंगोरे...
ऑगस्ट 24, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे हाताळतील याबाबत आताच निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. प्रत्येक घटनेच्या आधारावर या भूमिकेची पडताळणी होईल, असे आयएसआयचे माजी प्रमुख असद दुर्रानी यांनी म्हटले आहे.  दुर्रानी म्हणाले, की सध्याची स्थिती पाहिली तर...
ऑगस्ट 23, 2018
चिपळूण - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंच्या सभेस विविध संघटनांचा प्रखर विरोध असतानाही चिपळुणात सभा झाली. भिडेंना प्रचंड पोलिस संरक्षण मिळाल्याने सभा यशस्वी झाली. भिडेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, देशावर झालेली परकीय आक्रमणे, त्यानुसार आपण कसे वागावे, याचे विविध दाखले...
ऑगस्ट 02, 2018
वॉशिंग्टन (एएफपी) : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध...
जुलै 13, 2018
नाशिक : तृतीय वर्ष अभियांत्रिकीचा निकालासंदर्भात झालेल्या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र गाठत आंदोलन केले. निकालात टक्‍केवारीऐवजी क्रेडीट सिस्टीमनुसार जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान विविध पक्षांच्या विद्यार्थी...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 24, 2018
एकीकडं स्त्रियांना अजूनही अनेक क्षेत्रांत डावललं जात असताना एक मुलगी स्पेशल फोर्समध्ये सामील होते. कुटुंबातसुद्धा डावलली गेलेली ही मुलगी लष्करातल्या कडक प्रशिक्षणाला उत्तमपणे सामोरी जाते. एका विशिष्ट प्रसंगातून सगळ्यांनाच एक धक्कादायक माहिती समजते आणि त्यातून तिचा कणखरपणा आणखी ठळक होतो....
जून 17, 2018
मार्च महिना उजाडतो आणि उन्हाळ्याची जाणीव होऊ लागते. त्याच वेळी महाराष्ट्रातल्या सुमारे पस्तीस लाख कुटुंबांमध्ये वातावरण तापू लागतं, अस्वस्थता वाढू लागते; मात्र त्यातल्या निम्म्या घरांत म्हणजे दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घरांत मार्चअखेरीस बऱ्यापैकी सुटकेचा निश्‍वास टाकला जातो. ‘हुश्‍श! संपली...
मे 29, 2018
कल्याण - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण पश्‍चिमेतील गौरीपाडा परिसरात उभारण्यात येणाऱ्या सिटी पार्क प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची दाट शक्‍यता आहे. गौरीपाडा येथील भाजपचे स्थानिक नगरसेवक दया गायकवाड यांनी या प्रकल्पाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 27, 2018
जमवून घेण्याचे बरेच फायदे शाळेत आणि एकूणच आयुष्यात दिसून आले आहेत. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न संधी मिळतात, अनेक दारं मुलांसमोर उघडतात. जी मुलं सभोवतालाशी आणि बदलांशी जुळवून घेऊ शकतात ती वर्गात जास्त उत्साहानं सहभागी होतात, शाळेचा आनंद घेतात; आत्मविश्वासानं आणि काही एका ध्येयानं...
मे 25, 2018
सांगली - महापालिकेच्या महासभेत आज सत्ताधारी काँग्रेस महापौरांवर काँग्रेच्याच गटनेत्याने माईक भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. भर महासभेत गटनेते व माजी महापौर किशोर जामदार यांनी यावेळी हातातील माईक भिरकावत राजदंडही पाळवण्याचे प्रकार केला.यामुळे सभेत जोरदार गोंधळ निर्माण झाला होता.  सांगली महापालिकेच्या...
मे 11, 2018
आपण व्यायाम आपले स्वास्थ्य जपण्यासाठी करतो. आपण सर्व जण मानतो, की आपले स्वास्थ्य चांगले आहे आणि आपण विकारविरहित आहोत. मुळात स्वास्थ्य म्हणजे काय, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. जागतिक स्वास्थ्य संस्थेच्या मतानुसार स्वास्थ्य म्हणजे परिपूर्णता. ही परिपूर्णता फक्त शारीरिक स्वास्थ्यामध्ये नसून...